बटाटा वडा आणि झणझणीत रस्सा (batata wada ani rassa recipe in marathi)

पाऊस पडला की तो खायला छान लागतो.म कोणाला पावा बरोबर आवडतो तर कुणाला नुसता खायला आवडतो. आणि त्या बरोबर झणझणीत रस्सा असेल तर मग काय स्वर्ग सुख. पण त्याच बरोबर लाल चटणी आणि हिरवी मिरची तर हवीच, त्या शिवाय तो बटाटा वडा खाल्ल्याचे समाधान होतं नाही अजिबात.
बटाटा वडा आणि झणझणीत रस्सा (batata wada ani rassa recipe in marathi)
पाऊस पडला की तो खायला छान लागतो.म कोणाला पावा बरोबर आवडतो तर कुणाला नुसता खायला आवडतो. आणि त्या बरोबर झणझणीत रस्सा असेल तर मग काय स्वर्ग सुख. पण त्याच बरोबर लाल चटणी आणि हिरवी मिरची तर हवीच, त्या शिवाय तो बटाटा वडा खाल्ल्याचे समाधान होतं नाही अजिबात.
कुकिंग सूचना
- 1
बटाटे सोलून बारीक फोडी करा, त्यावर मीठ घाला चवीनुसार, नंतर फोडणी साठी तेल, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता पाने, आले-लसूण-मिरची-कोथिंबीर ठेचा खमंग परता आणि नंतर बटाट्यावर घाला व एकजीव करून घ्या.
- 2
तयार भाजी चे गोळे करून ठेवा.
- 3
रस्सा :- तेल, कांदे उभे पातळ काप, लसूण, आले, खोबरं, मिरे, लवंग, दालचिनी, तमालपत्र, धणे, मीठ, हळद, तिखट, गोड मसाला, घालून खमंग परतून घ्या, गार करा, व नंतर मिक्सर मध्ये मसाला वाटून घ्या
- 4
आता कढईत तेल घाला, त्यात जीरे घाला व वाटलेला मसाला घाला, थोडी हळद घाला, व लागलेच तर मीठ घाला, व खमंग परतून घ्या (लक्षात ठेवा आपण मीठ वाटण करताना थोडे घातले आहे). नंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालावे, व उकळी आली की बारीक चिरलेली कोथिंबीर घाला
- 5
कव्हर :- बेसन पीठ, रवा, ओवा हातावर चुरून घाला, मीठ, हिंग, हळद, तेलाचे कडकडीत मोहन, गरजेनुसार पाणी घाला. पीठ भिजवून घ्यावे.
- 6
भिजवलेल्या पिठात तयार भाजीचे गोळे बुडवून तेलात तळून घ्यावे
Similar Recipes
-
वडा पाव (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स#वडा पाववडा पाव हा असा पदार्थ आहे की जो सर्व सामान्य लोकांचे पोट भरतो.2 वडा पाव खाल्ले की पोट भरत.हा असा पदार्थ आहे अगदी लहान मुलं ते वयोवृद्ध सगळ्यांना खूप आवडतो.बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने अगदी रुचकर वडे करतात.त्या वाड्याची लज्जत वाढवायला हिरवी मिरची आणि लाल चटणी तर हवीच.त्या शिवाय मज्जाच नाही.त्यात एकतर खूप पाऊस किंवा खूप थंडी आणि त्या बरोबर चहा ... आहाहा.... Sampada Shrungarpure -
मुंबईचा फेमस वडापाव आणि चटणी (vadapav ani chutney recipe in marathi)
#ks8वडापाव ही महाराष्ट्राची खास ओळख!गरमागरम बटाटे वडे सुक्या लसणाच्या चटणी सोबत पावा सोबत किंवा अगदी आल्याच्या चहा सोबत खा, खूप छान लागतात आणि पावसाळ्यात गरमागरम बटाटे वडे खाण्याची मजा काही औरच..महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वडापाव बनवला जातो. आज आपण मुंबईचा फेमस वडापाव आणि त्या सोबत दिलेल्या दोन चटण्या कशा बनवायच्या ते बघूया😋 Vandana Shelar -
कट वडा (kat wada recipe in marathi)
#KS3 विदर्भातील प्रसिद्ध रेसिपी कट वडा. झणझणीत कट आणि चविष्ट बटाटे वडा हे न आवडणारं काँबिनेशन असूच शकत नाही. खूप दिवस मनात इच्छा होती हि रेसिपी करायची, पण करु करु म्हणून टाळलं जात होतं. आज विदर्भ रेसिपी निमित्त हि रेसिपी मी करुन बघितली. Prachi Phadke Puranik -
भरलेल्या वांग्याचा रस्सा (bharali wangi rassa recipe in marathi)
भरलेली सुकी वांगी तर खायला आवडतातच पण जर त्याच भरलेल्या वांग्याचा थोडासा रस्सा ही असेल तर आणखीनच खायला मजा येते.मला वांग भात खायला आवडतो आणि तुम्हाला.? Supriya Devkar -
बटाटा वडा (batata vada recipe in marathi)
पहिला पाऊस आणि बटाटा वडा ... बस..खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे...करा तर मग Aditi Mirgule -
स्टफ आलू पराठा (aloo paratha recipe in marathi)
आलू पराठा, त्याच बरोबर गाजर कोशिंबीर आहे, रेसिपी त्याची वेगळी अपलोड केली आहे.तसेच काकडीची दही घालून केलेली कोशिंबीर रेसिपी त्याची वेगळी अपलोड केली आहे. Sampada Shrungarpure -
खमंग शाबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#nnrपदार्थ-शाबुदाणाशाबुदाणा वडा कोणाला आवडत नसेल असे नाही. काही जण हिरव्या मिरचीचा वापर करतात तर माझ्या सारखे हिरवी मिरची नखाणारे लाल पूड वापरतात. दोन्ही पद्धतीने वडा मस्त बनतो. चला तर मग बनवूयात. Supriya Devkar -
वांगे बटाटा रस्सा भाजी (vangi batata rassa bhaji recipe in marathi)
#cpm5" वांगे बटाटा रस्सा भाजी" झटपट होणारी,साधी सोप्पी मस्त रस्सा भाजी..👌👌 Shital Siddhesh Raut -
मसाला पुरी / तिखट मिठाची पुरी (masala puri recipe in marathi)
#पुरीही पुरी कोणाला आवडते ??आवडत नाही असे होतच नाही... बरोबर न ?त्यात ती टम्म फुगलेली पुरी जणू सगळ्या लहान मुलांचे आकर्षण म्हणायचे...कोणी म्हणते पुरी रागावली म्हणून तिचे गाल लाल हुन, टम्म फुगले... या वरून पुरीचे बडबडगीत आठवले - "चुली वरची खीर एकदा पुरीला हसली, पुरी झाली लाल तिचे फुगले गाल"...प्रवासात, सहल, एरवी चहा बरोबर किंवा नुसती पण खायला छानच लागते...गार असो की गरम कशीही छानच लागते...आणि मुख्य म्हणजे ती खराब होतं नाही शिळी झाली तरी...हे मात्र मुख्य वैशिष्ट्य आहे... Sampada Shrungarpure -
सूरमयी फ्राय आणि कोळंबी रस्सा (surmai fry ani kolambi rassa recipe in marathi)
#wdr वीकेंड रेसिपी चॅलेंज साठी मी आज माझी सुरमयी फ्राय आणि कोळंबी रस्सा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बटाटा सोयाबीन वडी ची झणझणीत रस्सा भाजी (Batata Soyabean Vadi Rassa Bhaji Recipe In Marathi)
बटाटा सोयाबीन वडी ची झणझणीत रस्सा भाजी Mamta Bhandakkar -
विदर्भ स्पेशल झणझणीत चुनवडी (चुनगोंडा) रस्सा/ डुबुक वड्याची भाजी (chungoda rassa recipe in marathi)
# ks3दिसते तर अंडा करी पण ही रेसिपी आहे व्हेज अंडा करी... चुन म्हणजे बेसन आणि गोंडा म्हणजे वडा पण हा वडा न तळता तयार केलेल्या रस्सा मध्ये शिजवून घेतला जातो खरचं खूप छान चव येते नेहमीच्या रोजच्या भाज्या खाऊन कंटाळा आला की नाहीतर काही भाजी शिल्लक नसेल की ही भाजी नक्कीच करता येऊ शकते.. Rajashri Deodhar -
रस्सा बटाटा भाजी (Rassa batata bhaji recipe in marathi)
#MLR. ( रस्सा बटाटा, राइस,चपाती सोबत कुरकुरी भिड़ी)आवडते दुपारचे जेवण, आणि थोड्या वेळात तयार करा.लोणचे आणि भातासोबत रस्सा बटाटा ही दुपारच्या जेवणासाठी अतिशय स्वादिष्ट रेसिपी आहे. Sushma Sachin Sharma -
भरली वांगी (bharali wangi recipe in marathi)
#GA4 #week9वांगी कुणाला आवडतात तर कुणाला अजिबात आवडत नाहीत. मला मात्र खुप आवडतात. यांच्यापासुन केलेला कोणताही पदार्थ असो तो मला आवडतो. असाच एक पदार्थ भरली वांगी. Ashwinee Vaidya -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12बाकरवडी आणि कचोरी रेसिपीजलहान मुलांच्या छोट्या छोट्या भुकेसाठी उत्तम पर्याय. त्याच बरोबर मोठे ही तेवढीच आनंदात एन्जॉय करतात.. Sampada Shrungarpure -
लसूण शेव (lasun sev recipe in marathi)
#dfr दिवाळी फराळ चँलेजखरंतर शेव इतकी करायला सोपी,तरी आपण बायका वर्षभर जास्तकरुन विकतच आणत असतो.पदार्थावर गार्निशिंगसाठी तर लागतेच पण अशीच अधेमधे तोंडात टाकायला चटपटीत हवीच असते.दिवाळीत मात्र शेव घरातच केली जाते.शेव म्हणलं की मला आठवते,माझ्या लहानपणी हॉटेलमध्ये काचेच्या कपाटात शेवेचे असे एकेक चवंग असे रचून ठेवलेली!ती पिवळीधम्मक बारीक काडीची शेव अगदी खुणावत असे आणि तोंडाला पाणी सुटायचे😋😋.पूर्वी हॉटेलात शेव-चिवडाही मिळत असे...तोही पुड्यात बांधलेला.दाराशीच एक उघडा आचारी भिजवलेल्या डाळीच्या पीठाचे अत्यंत लडबडलेले पातेले किंवा परात घेऊन बसलेला असे.मोठ्या कढईत तो खूप मोठी शेव घाले आणि मोठ्याच झाऱ्याने ती तळून छानपैकी कढईच्या काठावरच निथळत ठेवे.आता हॉटेल्स सुधारली...पण छोट्या गावांमध्ये ही गंमत अजूनही अनुभवायला मिळते.🤗शेवेचेही मग नानाविध प्रकार आले.पालक शेव,लसूण शेव,टोमॅटो शेव,बटाटा शेव,तिखट शेव....खमंग,खुसखुशीत आणि टाईमपासला मस्त,सगळ्यांना आवडणारी..!!चकली आणि शेव या तर मला बहिणी-बहिणीच वाटतात.झाल्या तर कुरकुरीत आणि रुसल्या तर मऊ😄चला तर खुसखुशीत अशी दिवाळीची रंगत वाढवणारी शेव खायला.... Sushama Y. Kulkarni -
-
पडवळ भजी (padwal bahaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळी वातावरणात भजी प्रत्येकाच्या घरी बनतेच बनते. त्यात जर थोडी वेगळी भजी बनली तर मग त्या वातावरणातील आनंद द्विगुणित होतो. व समाधान ही मिळते. अशीच ही अजून ऐक चविष्ट भजी सगळ्या माझ्या कष्टाळू व हौशी सुग्रणीसाठी शेअर करते.गरमागरम चहा बाहेर पाऊस सोबत ही भजी काय स्वर्ग सुख आहे हे तुम्ही अनुभवा हे. Sanhita Kand -
बटाटा वडा (batata wada recipe in marathi)
#cooksnap रोज नाश्ताला काय करायचे. हा खुप मोठा प्रश्न डोळ्यासमोर उभा ठाकलेला असतो.. आणि नाश्ता चटपटीत देखील हवा.. म्हणून मग मी आज Deepa Gad यांची रेसीपी cooksnap करायची ठरवली.. सोप्यात सोपी.. लवकरात लवकर होणारी. चटपटीत.. तेवढीच टेस्टी अशी डीश... बटाटा वडा Vasudha Gudhe -
"झणझणीत पाटवडी रस्सा" (patwadi rassa recipe in marathi)
#डिनर #शुक्रवार_पाटवडी रस्सा#डिनर प्लॅनर मधील माझी सहावी रेसिपी या रेसिपी ला विदर्भ स्पेशल असे का म्हणतात तेच कळत नाही.. कारण आमच्या जुन्नर, आंबेगाव तालुक्यात तर नवीन नवरीच्या दुसऱ्या बोळवणीला (पाठवणीला) शिदोरी म्हणून ही पाटवडी लागतेच..हो रस्सा नसतो म्हणा.. आणि बाळाच्या बारावी ला सुद्धा पाटवडी लागतेच.. अगदी काही जण तर डोहाळे जेवणाला सुद्धा माहेराहून पाटवडी ची शिदोरी आणतात.. रस्सा मात्र घरी पाटवडी बनवली तरच असतो.. माझी रेसिपी तशीच आहे की वेगळी आहे.. चला तर मग रेसिपी बघुया. लता धानापुने -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#GA4 #week3#पकोडा कीवर्डब्रेड पकोडा हा स्ट्रीट फूड चा एक लोकप्रिय प्रकार आहे. पण तो चवीला खूप चांगला हवा तर त्याची लज्जत वाढते.मी खूप ठिकाणी ब्रेड पकोडा वेगवेगळ्या प्रकारचे खाऊन बघितले आहेत.त्यातलाच एक प्रकार Sampada Shrungarpure -
आक़ोड बाकरवडी (akrod bhakarwadi recipe in marathi)
#walnettwits# आक़ोडपासून सुंदर,चविष्ट बाकरवडी केली आहे.चला चला चव घेऊ बाकरवडी ची.....बाहेर पाऊस पडत असताना कुरकुरीत, क्रीस्पी बाकरवडी खायला कोणाला आवडणार नाही! ! ! Shital Patil -
बटाटा वडा
#स्ट्रीटआपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा वडापाव म्हणजे फेमस पदार्थ. आता तर गल्लीगल्लीत वडापावच्या गाड्या दिसतात, गरीब ते श्रीमंत वर्ग हा वडापावचा शोकीन आहे.सध्या लॉकडाउन असल्यामुळे पण मिळत नाहीत म्हणून नुसते बटाटे वडे खा. Deepa Gad -
पाटवडी रस्सा विदर्भ स्पेशल (paatvadi rassa recipe in marathi)
#cooksnapसंध्या चिमुरकर यांची रेसिपी मी ट्राय करून पाहीली. मला हा रस्सा फार आवडतो. मी तिखट कमी खाणारी असल्याने थोडे कमी तिखट वापरून बनवीले.विदर्भातील प्रसिद्ध पदार्थ आहे हा.हा रस्सा झनझनीत तिखट असतो. पण पाटवडी मुळे तो खायला मजा येते. पाटवडी रस्स्यात बुडवून खायची पोळी सोबत. Supriya Devkar -
कॉर्न कचोरी (corn kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12बाकरवडी आणि कचोरी रेसिपीजसगळ्यांची आवडती कचोरी, यात किती तरी प्रकार आहेत, पण आज थोडी वेगळी केली. एरवी कॉर्न समोसा करतो पण आज म्हंटलं कचोरी करूया. पण काय करायला जितका वेळ लागला, फस्त करायला तेवढा वेळ पण नाही लागला... Sampada Shrungarpure -
मटण रस्सा (Mutton Rassa Recipe In Marathi)
#ASR कोल्हापूर सांगली भागात मटण म्हटल की मटणाचा रस्सा आलाच मग तो तांबडा असो वा पांढरा. गरम गरम तांबडा रस्सा पिला की सर्दी पळून जाते आणि म्हणूनच आपण आज मटण रस्सा बनवणार आहे Supriya Devkar -
स्ट्रीट स्टाईल - बटाटा वडा (batata vada recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्रमुंबई खाऊ गल्ली स्पेशल ... Sampada Shrungarpure -
ओवा, हिरवी मिरची आणि बटाटा भजी (Bhajji Platter Recipe In Marathi)
#SCRभजी बनविणे खूप सोपे आहे. वेळ देखील इतका कमी लागतो की आपण एखादा पाहुणा आला की झटपट बनवून खायला देऊ शकतो.या रेसिपीमध्ये भजींना कुरकुरीत करण्यासाठी योग्य प्रमाणात हरभरा पीठ आणि तांदळाचे पीठ वापरलेले आहे. हिवाळा आणि पावसाळ्यात या चवदार भजींचा आस्वाद घ्या गरम चहा बरोबर.... खायला खूप मज्जा येते.चला तर मग बघुया रेसिपी 😋 Vandana Shelar -
-
झणझणीत कोळंबी रस्सा आणि कुरकुरीत बोंबील फ्राय (kodambi rasa ani bombil fry recipe in marathi)
#GA4#WEEK18#Keyword_Fish # झणझणीत कोळंबी रस्सा आणि कुरकुरीत बोंबील फ्राय# लता धानापुने
More Recipes
- डाळीचे लाडू किंवा दामट्याचे लाडू (damtyache ladoo recipe in marathi)
- हरियाली लाडू - चंदन बटवा / बथुआ लाडू- माझी इनोव्हेटिव्ह रेसिपी (bathua ladoo recipe in marathi)
- नो ओव्हन डेकडेन्ट चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe in marathi)
- नो ओवन डीकॅडंट चॉकलेट केक (no oven decadent chocolate cake recipe in marathi)
टिप्पण्या