कुकीज (cookies recipe in Marathi)

#noovenbaking #week9
नेहा मॅडमनी शिकवलेली कुकीज खुपच छान खुपच टेस्टी होती.
कुकीज (cookies recipe in Marathi)
#noovenbaking #week9
नेहा मॅडमनी शिकवलेली कुकीज खुपच छान खुपच टेस्टी होती.
कुकिंग सूचना
- 1
साहित्य: मैदा, शुगर पावडर, आवश्यकतेनुसार दूध, दालचिनी पावडर, बेकिंग सोडा, फूट कलर,
- 2
सर्वात पहिले एका भांड्यात बटर आणि शुगर पावडर घालुन मिश्रण एकजीव करून घ्या. नंतर त्यात दालचिनी पावडर आणि बेकिंग सोडा घाला. मग हळु हळु मैदा घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
- 3
मग त्या मिश्रणाचे दोन भाग करा. अर्धा भागात रंग टाकून पीठ मळून घ्या. आवश्यकतेनुसार दूध टाकून दोन्ही पीठ मळून झाल्यावर.
- 4
एका पेपर वर कलरच पीठ ठेवून. पीठ लाटून घ्या. तुम्हाला जे आवडेल तो आकार द्या.
- 5
मग ते आकार बनवलेली एकावर एक आकाराव पाणी लावून सेट करून घ्या. मग ते 30 मिनिट फिजी मध्ये सेट होयला ठेवा. 30मिनीट झाल्यावर. दुसरा पीठ तयार केलेलं. सेट केलेल्या पिठावर दुसरा पीठ ठेवून गोल आकार देऊ. गोल आकार तयार झाल्यावर. पिशवीत गुंडाळून ते 30 मिनिट फिजी मध्ये सेट होयला ठेवा.
- 6
30 मिनिट झाल्यावर. रोल चे पीस कापून घेऊ.
- 7
गॅस वर कढईत मिठ टाका. त्यावर चाळणी ठेवुन पेल्ट मध्ये कुकीज ठेवा. प्री हिट झालेल्या कढईत कुकीज बेक करा. 25-30 मिनिट.
- 8
25-30 मिनिट झाल्यावर गॅस बंद करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
























टिप्पण्या (7)