मिक्स फ्रुट पॅन केक (mix fruit pancake recipe in marathi)

#पॅनकेक
केक खायला व करायला आज काल आपल्याला काही कारण लागत नाही आले मनात की आपण केक करतोच आज तर मी बाप्पा च्या नेवेद्या साठी च पॅन केक केला. तो कशाचा तर फक्त फळं वापरून टेस्टी व हेल्दी. एकदम निर्लेप रेसिपी. सर्वांच्या आवडीचा.

कुकिंग सूचना
- 1
सर्व फळे साली काडून जूस करून घेतले. मैदा घेऊन त्यात जूस घातला.त्यात दालचिनी पूड घातली.
- 2
मिश्रणात 2स्पून तूप घातले. 1/2कप दूध, घालून सोडा घातला.
- 3
गोडी येण्यासाठी मध घातला व मिश्रण एकसारखं केले. पॅन ला तूप लावले व मिश्रण चा पॅन मध्ये केक बनवला. त्यावर कसकस पसरली.
- 4
केक उलटून भाजून घेतला. व दुसरा पॅन केक घातला त्यावर टूटीफ्रूटी पसरली पुन्हां उलटून भाजून घेतला. असे 4केक बनवले. त्यावर लोणी पिठी साखर लावून एकावर एक ठेऊन मध व टूटीफ्रूटी ने सजवून पॅन केक बाप्पा च्या नेवेद्या ला सर्व केला.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या