कलेजी मसाला (kaleji masala recipe in marathi)

Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
Mumbai

कलेजी फ्राय तर सर्वांनाच आवडते तशीच ही कलेजी मसाला पण भाकरी किंवा चपाती सोबत मस्तच लागते

कलेजी मसाला (kaleji masala recipe in marathi)

कलेजी फ्राय तर सर्वांनाच आवडते तशीच ही कलेजी मसाला पण भाकरी किंवा चपाती सोबत मस्तच लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
4 जणांसाठी
  1. 1/4 किलोकलेजी
  2. 1/4 वाटीकिसलेला नारळ
  3. 1कांदा
  4. 2 टेबलस्पूनआल,लसूण, मिरची पेस्ट
  5. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  6. 1 टेबलस्पूनहळद
  7. 1/2 टेबलस्पूनगरम मसाला
  8. 1/2 टेबलस्पूनचिकन मसाला
  9. 1 टेबलस्पूनलिंबाचा रस
  10. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  11. चवीनुसार मीठ
  12. 4 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    प्रथम कलेजि स्वच्छ धुवून त्याचे लहान तुकडे करून घ्यावेत. त्याला आलं,लसूण,मिरची पेस्ट व लिंबाचा रस लावावा.

  2. 2

    नंतर मसाला बनविण्यासाठी मिक्सर ला किसलेले खोबरं, कांदा, कोथिंबीर टाकून वाटण तयार करावे

  3. 3

    एका पॅन मध्ये तेल टाकून त्यावर हे वाटण घालावे. त्यात वरील सर्व मसाले घालून तेल सुटले की त्यात कलेजी टाकावी वरून चवीनुसार मीठ घालून. १५ मिनिटे शिजवावी.

  4. 4

    अशाप्रकारे आपली कलेजी मसाला डिश चपाती किंवा भाकरी सोबत सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
रोजी
Mumbai
cooking makes my tummy happy🍱
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes