कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
हॅश ब्राऊन (hash brown recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
हॅश ब्राऊन (hash brown recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

हॅश ब्राऊन (hash brown recipe in marathi)

Pragati Hakim (English)
Pragati Hakim (English) @cook_21693397

#रेसिपीबुक #week13
इंटरनॅशनल रेसिपी
हॅश ब्राऊन हा एक अमेरिकन नाश्त्याचा प्रकार आहे.उत्तर अमेरिकेत मात्र तो मेन कोर्स मध्ये ही आढळून येतो.९०च्या दशकात हा पदार्थ आढळून आला.

#रेसिपीबुक #week13
इंटरनॅशनल रेसिपी
हॅश ब्राऊन हा एक अमेरिकन नाश्त्याचा प्रकार आहे.उत्तर अमेरिकेत मात्र तो मेन कोर्स मध्ये ही आढळून येतो.९०च्या दशकात हा पदार्थ आढळून आला.

पुढे वाचा

हॅश ब्राऊन (hash brown recipe in marathi)

Pragati Hakim (English)
Pragati Hakim (English) @cook_21693397

#रेसिपीबुक #week13
इंटरनॅशनल रेसिपी
हॅश ब्राऊन हा एक अमेरिकन नाश्त्याचा प्रकार आहे.उत्तर अमेरिकेत मात्र तो मेन कोर्स मध्ये ही आढळून येतो.९०च्या दशकात हा पदार्थ आढळून आला.

#रेसिपीबुक #week13
इंटरनॅशनल रेसिपी
हॅश ब्राऊन हा एक अमेरिकन नाश्त्याचा प्रकार आहे.उत्तर अमेरिकेत मात्र तो मेन कोर्स मध्ये ही आढळून येतो.९०च्या दशकात हा पदार्थ आढळून आला.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

45 मिनिटे
३ जणांसाठी
  1. ३० ०ग्राम बटाटे
  2. ४ टेबलस्पून मैदा
  3. ४ टेबलस्पून चिझ किसून
  4. १अंडे
  5. १मध्यम आकाराचा एक कांदा बारीक चिरुन
  6. १ टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरून
  7. ५-६ पाकळया लसूण ठेचून
  8. 1/2 टिस्पून मिरपूड
  9. १/२ टिस्पून तिखट
  10. १/२ टिस्पून मीठ
  11. गरजेनुसार तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    बटाटे स्वच्छ धुवून पुसून किसून घ्या.गार पाण्यात घालून कपड्याच्या सहाय्याने घट्ट पिळून घ्या.

    हॅश ब्राऊन (hash brown recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    हॅश ब्राऊन (hash brown recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    हॅश ब्राऊन (hash brown recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    घट्ट पिळलेल्या किसात मैदा,चिझ,मिठ, कोथिंबीर, मिरपूड, तिखट, कांदा, लसूण, अंडं घालून मिसळून हलक्या हाताने एकजीव करा.

    हॅश ब्राऊन (hash brown recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    हॅश ब्राऊन (hash brown recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    पॅनमध्ये तेल गरम करून त्यात वरील मिश्रणाचे चमच्याने साधारण चौकोनी आकारात जाडसर थापून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या.

    हॅश ब्राऊन (hash brown recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    हॅश ब्राऊन (hash brown recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    गरम गरम हॅश ब्राऊन मेयाॅनीज साॅस किंवा डिपसोबत सर्व् करा.

    हॅश ब्राऊन (hash brown recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pragati Hakim (English)
Pragati Hakim (English) @cook_21693397
11 सप्टेंबर 2020 06:37 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. झटपट चिकन लेग तंदुरी (chicken leg tandoori recipe in marathi)
  2. टेंपुरा चिंगरी/ईबी फ्राय (tempura chingari recipe in marathi)
  3. वॉलडॉर्फ सॅलड (Waldorf Salad recipe in marathi)
  4. पोहा कटलेट (poha cutlet recipe in marathi)
  5. ओट्स बनाना पॅनकेक्स (oats banana pancake recipe in marathi)
  1. मसाला सोयाबीन (masala soyabean recipe in marathi)
  2. वेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
  3. ओट्सचा चिवडा (oats chiwda recipe in marathi)
  4. उपवासाचे अळूचे कटलेट (upwasache cutlet recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13613661
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close