कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
ज्वारीच्या पिठाचा उत्तपा (jwarichya pithacha uttapam recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
ज्वारीच्या पिठाचा उत्तपा (jwarichya pithacha uttapam recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

ज्वारीच्या पिठाचा उत्तपा (jwarichya pithacha uttapam recipe in marathi)

Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
मुंबई

#GA4 #week1
काय गंमत आहे ना आपल्या भारतामध्ये विविध प्रकारचे व्यंजन आहेत. प्रत्येक प्रांतामध्ये खाण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. ज्या पदार्थांचे आपण आपल्या महाराष्ट्रात जसे तांदळाच्या पिठाचे घावन बनवतो तसेच साऊथ मध्ये त्यांच्याकडे डोसा आणि उत्तपा हे दोन पदार्थ खूप आवडीने खाल्ले जातात.
आपण जसे कांदा टोमॅटो आपल्या आवडीच्या भाज्या कोथिंबीर हिरवी मिरची लाल तिखट असे सर्व रंगबिरंगी पौष्टिक असे जिन्नस टाकून आपण तांदळाचे घावन बनवतो तसेच साउथ मध्ये डोसायाच्या घट्ट बॅटरमध्ये उत्तपे बनवतात.
इकडे मी तुम्हाला साउथ इंडियन पद्धतींचा उत्तप्पा दाखवणार आहे, फक्त त्यामधला एक घटक मी वेगळा वापरला आहे.
नक्की करून पहा खूपच पोस्टीक रुचकर आणि लहान-मोठ्या सगळ्यांना आवडणारा असा हा पदार्थ.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

10 मिनिटे
6 माणसे
  • 1 कपउडदाची डाळ
  • 3 कपज्वारीचे पीठ
  • 1/4 चमचामेथी दाणे
  • चवीनुसार मीठ
  • 2कांदे
  • 2टोमॅटो
  • 1ढोबळी मिरची हिरवी किंवा लाल
  • 1/4 कपबारीक चिरलेली कोथिंबीर
  • 2हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  • 1/4 कपपोडी मसाला
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम उडदाची डाळ स्वच्छ धुऊन चार ते पाच तास त्यामध्ये पाव चमचा मेथी दाणे टाकून ठेवावे. पाच सानंतर त्यातले पाणी कमी करून डाळ चांगली वाटून घ्यावी. आपण इडली किंवा डोसासाठी वाटतो तशी. हाताना डाळीमध्ये ज्वारीचे पीठ मिसळावे चवीप्रमाणे मीठ टाकावे आणि परत एकदा मिश्रण छान मिक्स करून घ्यावे, बॅटर आपण ईडलीसाठी करतो तसे वाटप करावे. सुरुवातीलाच पाणी टाकून पातळ करू नये, झाकण ठेवून रात्रभर चांगले फरमेंट करावे. दिलेल्या सर्व भाज्या आपल्या आवडीनुसार लांब बारीक कापून घ्याव्यात.

    ज्वारीच्या पिठाचा उत्तपा (jwarichya pithacha uttapam recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    बॅटर फुलून दोन पट वाढते म्हणून पीठ एका मोठ्या भांड्यात ठेवावे. सहा ते सात तास चांगले फरमेंट होऊन द्यावे.

    ज्वारीच्या पिठाचा उत्तपा (jwarichya pithacha uttapam recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    आता करायच्या वेळेस पिठ चांगले हलवून थोडे चाखून बघावे जर मीठ कमी असेल तर तुम्ही वरून परत मी टाकू शकता.पॅन गरम करावा थोडेसे तेल टाकावे, आपल्या आवडीनुसार उत्तपे पॅन मधे टाकावे, मग त्यावर बारीक चिरलेला कांदा टोमॅटो सिमला मिरची कोथिंबीर हिरवी मिरची हे सर्व टाकावे आणि त्यावर पोडी मसाला भुरभुरावा. एका बाजूने उत्तपा छान मंद गॅसवर शेकून घ्यावा बाजूच्या कडा सुटल्या की मग उत्तपा खालून लाल खरपूस झाला आहे की नाही ते पाहावे आणि मग तो उलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा दोन मिनिटं चांगला शिजू द्यावा.

    ज्वारीच्या पिठाचा उत्तपा (jwarichya pithacha uttapam recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    दोन्ही बाजूने छान लाल खरपूस भाजून झाला की मग प्लेटमध्ये काढून मस्त खोबऱ्याच्या चटणीबरोबर गरमागरम उत्तपा सर्व्ह करावा.

    ज्वारीच्या पिठाचा उत्तपा (jwarichya pithacha uttapam recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    कोळी मसाला आपल्याला बाजारात दुकानांमध्ये मिळतो किंवा तुम्ही तो घरी सुद्धा करू शकता पो मसाल्याची रेसिपी लवकरच टाकते.

    ज्वारीच्या पिठाचा उत्तपा (jwarichya pithacha uttapam recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    ज्वारीच्या पिठाचा उत्तपा (jwarichya pithacha uttapam recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    ज्वारीच्या पिठाचा उत्तपा (jwarichya pithacha uttapam recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
19 सप्टेंबर 2020 16:53 रोजी
मुंबई

टिप्पण्या (3)

Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
19 सप्टेंबर 2020 17:13
घटक मध्ये जर वारीचे पीठ दीले आहे आणि कृती मध्ये गव्हाचे पीठ दीले आहे???
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

जवारी कणिक उत्तप्पा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. पंजाबी छोले कुलचे (chole kulche recipe in marathi)
  2. गाजराची बर्फी
  3. अळूवडी (aluvadi recipe in marathi)
  4. मिल्क पावडर चॉकलेट बर्फी (chocolate barfi recipe in marathi)
  5. कांद्याचा म्हाद्या (kanda mahadya recipe in marathi)
  1. चॉकलेट डोनट (chocolate donut recipe in marathi)
  2. पंजाबी स्टाईल राजमा मसाला (rajma masala recipe in marathi)
  3. गार्लिक ब्रेड (garlic bread recipe in marathi)
  4. झुणका शेवगा पानांचा (zunka shevga panacha recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13669995
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close