झुणका शेवगा पानांचा (zunka shevga panacha recipe in marathi)

सर्वांना माहीतच आहे की शेवग्याची पाने, फुले ,शेंगा अतिशय औषधी गुणधर्मांनी उपयुक्त आहेत .ह्याचे नित्य सेवन केल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढते .आज बघूया आपण झुणका
झुणका शेवगा पानांचा (zunka shevga panacha recipe in marathi)
सर्वांना माहीतच आहे की शेवग्याची पाने, फुले ,शेंगा अतिशय औषधी गुणधर्मांनी उपयुक्त आहेत .ह्याचे नित्य सेवन केल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढते .आज बघूया आपण झुणका
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम शेवगा पाने निवडून पंधरा ते वीस मिनिट पाण्यामध्ये ठेवावीत,म्हणजे त्यामधील धूळ निघून जाते.टोमॅटो चिरून ठेवावा.आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करायला ठेवावे,जिरे मोहरीची फोडणी घालून सुक्या मिरच्या तेला मध्ये ऍड कराव्या.
- 2
आता कढईमध्ये शेवग्याची पाने घालून खमंग परतावा एक वाफ घेऊन पाने शिजु द्यावीत. त्यानंतर टोमॅटो व मीठ घालून झाकण ठेवून पुन्हा वाफ येऊ द्यावी.
- 3
टोमॅटो व शेवग्याची पाने छान मऊ शिजल्यावर त्यामधे बेसन घालून हलके हलके परतवून पाच मिनिटे झाकण ठेवावे. आपला झुणका तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कांद्याचा झुणका (kanda zunka recipe in marathi)
बेसनाचे विविध प्रकार आपण खात असतो. त्यातीलच एक प्रकार म्हणजे बेसनाचा झुणका. याचेही वेगवेगळे प्रकार आहेत .वेगवेगळ्या भाज्या वापरून आपल्याला झुणका करता येतो. कोणतीही भाजी घरात नसताना उपलब्ध असलेल्या कांद्याचा वापर करून मी आज झुणका केला आहे .तुम्हाला नक्कीच आवडेल. Varsha Ingole Bele -
पौष्टिक मोरिंगा पराठे, अर्थात शेवगा पराठे (Moringa Leaves Paratha Recipe In Marathi)
#choosetocook ... अर्थात माझी आवडती रेसिपी..शेवगा, मोरींगा, drumstick.. या झाडाचे, पाने, फुले, शेंगा, अत्यंत पौष्टिक. प्रोटीन, फॉस्फरस, कॅल्शियम इत्यादींचा स्त्रोत. वजन कमी करण्यासाठी, हाडांसाठी उपयुक्त. शिवाय antioxidants. अशा या शेवग्याच्या पानांचे पराठे, जे पंतप्रधान मोदीजी , यांना आवडतात, ते केले आहेत मी. माझ्या कुटुंबातील सर्वांना, पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ खाऊ घालायची सवय आहे माझी. तेव्हा बघू या.. Varsha Ingole Bele -
गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)
#LCM1"झुणका" म्हटले की, घरात बेसन असेल की, अगदी कधीही पटकन व चटपटीत बनणारी रेसिपी... गावाला शेतावर झुणका - भाकरीची शिदोरी घेऊन शेतावर ती झुणका- भाकर खाण्यात व त्याबरोबर कांद्याची जोड असली की, अप्रतिम..... 🥰 अशी ही डिश.. तर बघुया " गावरान झुणका" 😋👌👌 Manisha Satish Dubal -
मुंगण्याच्या शेंगांची भाजी (shengachi bhaji recipe in marathi)
#Immunity मुंगण्याच्या शेंगा शरीरास उपयुक्त,प्रतिकार शक्ती वाढवणारी भाजी रेसीपी Suchita Ingole Lavhale -
रसाळ शेकट्याच्या शेंगा (rasal sektyachya shenga recipe in marathi)
#GA4 #Week25 #शेवगा शेंग हा कीवर्डआहे. आमच्या कडे ह्यास शेकटा असेदेखील सबोधले जाते.शेवगा अतिशय औषधी व पौष्टिक आहे. ह्याचे सेवन आपल्या आहारात अधिकतम असावा. Sanhita Kand -
"गावरान झुणका"(Gavran Zunka Recipe In Marathi)
#LCM1" गावरान झुणका " गावरान झुणका म्हटलं की झणझणीतच इतर विषयच नाही...!! सोबत कांदा आणि भाकरी असली की एक नंबर...!!❤️ Shital Siddhesh Raut -
झणझणीत गावरान झुणका रेसिपी|How To Make zunka
झुणका म्हटल की सर्वाच्याच तोंडाला पानी आल्यावाचून राहत नाहीत.झुणका बरोबर ज्वारीची भाकरी आलीच.झुणका आणी गरमागरम ज्वारीची भाकरी एकदम चविष्ट आणी खमंग रेसिपीज.अशा वेळेस आपण एक भाकरी ऐवजी दोन भाकरी कधी खाउन जातो ते आपले आपल्यालाच कळत नाहीत.झुणका बरोबर ज्वारीची भाकरीची आपसूकूच आली.फार पूर्वीपासून यांच combination आहे.यांची जोडीच म्हणा हव,तर.झुणका बनवण्याची पध्दत पण वेज वेगळी असली तरीही झुणका छानच लागतो.मग तो कसाही केला तरीही आणी साधा सिंपल केला तरीही झुणका खायला चांगलाच लागतो.त्यातल्यात्यात गावरान झुणका म्हटल तर त्याला चुलीवर केलेला झुणका हवा.पण आता सगळ्यांच्याच घरी चूल असते असे नाही.मग काही जणांनी कोल स्मोक देउन गावरान झुणका बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत."खाण्यासाठी काहीपण" एखाद्या म्हणीसारखे.रुचकर झुणका भाकर खाण्यासाठी काहीजण गावाकडे जातात.तर काहीजण ढाब्यावर जातात.त्यासाठी स्पेक्षल झुकणा किंवा भाकर खाण्याचे काही ठिकाणी स्टाॅल लागलेले आहेत.झुणका भाकर केंद्र, शिवतीर्थ झुणका भाकर केंद्र, तसेच स्वस्त आणी मस्त झुणका भाकर केंद्र, काही ठिकाणी तर १ रुपयांत झुणका भाकर मिळेल.असे एक ना अनेक प्रकारचे स्टाॅलस् पाहायला मिळतात.आशा या झुणका भाकर केंद्रा मुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे.तर आज अनेकांची रोजीरोटी म्हणून व्यवसाय चाललेला आहे.अशा या झुणक्याचे बनवण्याचे प्रकार पण अनेक आहेत.झणझणीत चमचमीत गावरान झुणका,चुलीवरचा झुणका भाकर आणी खर्डा,Dray Zunka,सूखा झुणका,पिठल भाकरी,कोल्हापूरच्या सिंहगडावर स्पेक्षल झुणका थाळी खूप प्रसिद्ध आहे.तसेच चण्याची डाळ वाटुण केलेला Nanda Karande -
गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)
#LCM1 झुणका म्हटलं तर गाव ची आठवण येतेच नक्की. गरम गरम भाकरी आणि आईं किंवा आजी च्या हातचा झुणका. अफलातून!!!!आज आपण ही प्रयत्न करू या गावरान झुणका बनवायची. SHAILAJA BANERJEE -
गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)
#LCM1झुणका म्हटला म्हणजे शेगावचे गजानन महाराज समोर येतात जेव्हा तयार करते मला फक्त शेगावचे गजानन महाराजांची आठवण येते माझा एक ग्रुप आहे आम्ही सगळे मिळून पारायण करतो तेव्हा सगळ्या मिळून आम्ही झुनका भाकरी तयार करून प्रसाद म्हणून सगळेजण एकत्र येऊन खातो तेव्हा झुणका भाकरी तयार होते आजही झुणका भाकरी करताना आम्ही नेहमी पारायण करतो त्याची आठवण झाली त्या आठवणीतच मी आज ही झुणका तयार केला दर गुरुवारी पारायण वाचून पिठलं भाकरी माझ्याकडे तयार होते माझ्याकडे झुमक्यापेक्षा पिठलं आवडीने खाल्ले जाते पण पारायण दिवशी झुणका हाच बाबांचा आवङीचा प्रसाद आहे त्यामुळे झुणका तयार करतो प्रगट दिवसाच्या दिवशी झुणका भाकरीचा नैवेद्य दाखवून आमची पूर्ण मंडळी हा प्रसाद घेतो. Chetana Bhojak -
-
कच्च्या पपईचा झुणका (kachhi papai zunka recipe in marathi)
कच्ची पपई तर घरी आहे. पण त्याचं काय करायचं, हा समोर प्रश्न ! म्हणून मग आज पपईचा झुणका केला आहे. एकदम टेस्टी झालाय... आणि करायलाही सोपा.... Varsha Ingole Bele -
तांदळाची धिरडी🌿 कैरी शेवगा चटणी
शेवग्याचे गुणधर्म सर्वांना माहीत आहेतचआपण त्याच्या शेंगा भाजी आमटी साठी वापरतोमृग निघाला कीशेवग्याच्या पाल्याची भाजी खायची पूर्वापार प्रथा आहेशेवगा हा बारा महिने उपलब्ध असतो P G VrishaLi -
कढीलिंबाच्या पानांची चटणी (kadhilimbachya panachi chutney recipe in marathi)
मैत्रिणींनो, कढीलिंबाची पाने आपण वेगवेगळ्या पदार्थांमध्ये फोडणी देण्यासाठी वापरतो. परंतु कढी लिंबाचे पाने हे औषधी गुणधर्म युक्त आहेत. अशा कढीलिंबाच्या पानांची चटणी मी आज केलेली आहे . पौष्टिक आणि चविष्ट... Varsha Ingole Bele -
मोरिंगा राईस कंट्री सूप (शेवगा पानांचे सूप) (shewaga pananche soup recipe in marathi)
#सूपआपण सगळे नेहमीच विचार करत असतो की ग्रामीण भागातील माणसं किंवा जंगली भागातील आदिवासी काटक कसे काय असतात. त्यांच्याकडे तर शहरी आधुनिक सुख-सुविधा तथाकथित सप्लीमेंट, प्रोटीन नसतात . तरी आयुष्यमान शहरी लोकांपेक्षा जास्त असतं, तसेच त्यांची रोगप्रतिकारशक्ति सुद्धा छानच असते ..काय रहस्य असावं ? तर दिवसभर ऊन्हातान्हात मैलोनंमैल चालणे 'ड' जीवनसत्व मिळालं हो . अंगमेहनतीची कामें करणे ,कॅलरी बर्न झाली ना . नैसर्गिक संपत्तीचा आहारात वापर करणे.शेवगा रानावनात आणि कडेकपारीत घरोघरी, सहजतेने सापडणारा वृक्ष या वृक्षाची पाने, फुले ,शेंगा अहो खोडाची साल सुद्धा औषधी, प्रोटीन, कॅल्शिअम, लोह अजुन बरंच काही खजिना घेऊन तुमच्या सेवेत असतात, शेंगा सोडल्या तर ईतर घटक जवळपास फुकटच मिळतात . शेवग्यांच्या पानांमध्ये अदभुत रोगप्रतिकारशक्ति असुन वजन कमी करण्यासाठी सुद्धा ऊपयोगी आहे, म्हणुनच शेवग्याला "सुपरफुड " संबोधल्या जाते . शेवगा दक्षिण भारतात सर्वात जास्त वापरल्या जातो , हिंदी मध्ये सहजन, मुंगना, दक्षिणी भाषांमध्ये मोरींगा अशी बरीच नावे आहेत ..ह्या नैसर्गिक संपन्न वनस्पतीचे बरेच प्रकार आपले आदिवासी बांधव नित्य सेवन करत असतात ..आज केलेले सुप शेवगा पाने अन हातसडीचा तांदुळ (हेमलकसा येथुन आदिवासींनी पिकवलेला विना पॉलिश ) वापरला आहे . Bhaik Anjali -
शेवगा बटाटा मिक्स भाजी (Shevaga Potato Mix bhaji recipe in marathi)
#भाजी# शेवगा आणि बटाटा....पौष्टिक असा शेवगा..मग त्या शेंगा असोत, वा पाने किंवा फुले..लहान असो वा मोठा... प्रत्येकास उपयुक्त..अशा या शेंगांची जोडी बटाटा सोबत जमवीली...आणि मस्त भाजी तयार झाली... Varsha Ingole Bele -
गावरान झणझणित झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)
#LCM1गावाकडे केला जातो तसा झणझणित झुणका केला आहे. भाकरी, चपाती सोबत मस्त लागतो. Preeti V. Salvi -
झुणका भाकरी (Zunka Bhakari Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी झुणका भाकरी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
झुणका भाकर (zunka bhakar recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2दुसरी गावची आठवण म्हणजे झुणका आणि भाकर आणि फोडलेला कांदा आणि हिरवीगार मिरची. सकाळी गावचा नाश्ता म्हणजे झुणका आणि भाकरी. Purva Prasad Thosar -
कांद्याचा झुणका (kandyacha zunka recipe in marathi)
#KS3घरी काही भाजी नसली की उन्हाळ्यात भरपूर कांदे घालून झुणका करतात. उन्हाळ्यात कांदा हा शरीरातील उष्मा कमी करतो. तेव्हा आरोग्यासाठीही छान आहे. तेव्हा झटपट बनणारा हा कांद्याचा झुणका. Priya Lekurwale -
घोळ चा झुणका (GHOLCHA ZUNKA RECIPE IN MARATHI)
सध्या सगळीकडे लॉक डाऊन मुळे घोळ सुरू आहे ।इथे घोळ, तिथे घोळ, सगळीकडे घोळचं घोळ, शेवटी विचार🤔🤔 केला घोळ चा झुणका करून टाकू का❔❓❔❓ Tejal Jangjod -
झुणका भाकरी (Zunka bhakai recipe in marathi)
झुणका भाकरी हा महाराष्ट्रीन पदार्थ असून महाराष्ट्रासह गोवा आणि उत्तर कर्नाटकात हा पदार्थ लोकप्रिय आहे. झुणका हा बेसन म्हणजेच चन्याच्या पिठाने बनणारी भाजी असून ते आपण भाकरी मिर्चीचा ठेचा तिळाची चटणी यासोबत सर्व्ह करतो. आपण झुणक्यासोबत नाचणीची भाकरी बनवत असून नाचणी म्हणजेच रागी ही पौष्टीक असून खूप आरोग्यदायी आहे. Nishigandha More -
कांदा पात झुणका (Kanda Pat Zunka Recipe In Marathi)
#LCM1-झुणका सर्वांना आवडणारा आहे, त्याबरोबर भाकरी असेल तर, दुधात साखर. Shital Patil -
झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2 #W2बहुतेकजण झुणका बेसनचा बनवितात. पण मी चणाडाळ भिजत घालून ती बारीक करून सुखा झुणका बनविते. अश्याप्रकारे केलेला झुणका रवाळ, आपल्याला हवा तितका मोकळा बनविता येतो. आणि अतिशय टेस्टी लागतो. हया झुणक्यात आपण कांद्याच्या पातीचा, सिमला मिरचीचाही वापर करून अजून त्याची लज्जत वाढवू शकतो. सुखा झुणका भाकरी किंवा चपाती बरोबरीही आपण खाऊ शकतो.😊 चटपटीत "झुणका भाकरी" म्हणजे पर्वणीच. तर बघूया! ही रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
तांदळाची धिरडी🌿 कैरी शेवगा चटणी
शेवग्याचे गुणधर्म सर्वांना माहीत आहेतचआपण त्याच्या शेंगा भाजी आमटी साठी वापरतोमृग निघाला कीशेवग्याच्या पाल्याची भाजी खायची पूर्वापार प्रथा आहेशेवगा हा बारा महिने उपलब्ध असतो P G VrishaLi -
झुणका वडी (zunka vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी ऐवजी मी झुणका वडी ची रेसिपी दिली आहे. झुणका वडी हा प्रकार कोल्हापूर सातारा मध्ये अतिशय आवडीने खातात. भाकरी सोबत झुणका वडी अनेक ठिकाणी खाल्ली जाते. Kirti Killedar -
गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)
#LCM1गावरान झुणका हे नाव घेतल्याबरोबरच तोंडाला पाणी सुटते. कुठल्याही प्रकारची गरमागरम भाकरी म्हटलं की झुणका त्या बरोबरीने आलाच. भाकरी आणि झुणका याची जोडी खूप पूर्वीपासून आहे. त्यात गावरान झुणका म्हणजे त्याला चुलीचा वास हवाच! पण आता घरोघरी चुली असणं शक्य नाही. म्हणून थोडाफार कोल स्मोक देऊन गावरान झुणका तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. Anushri Pai -
-
शेवग्याच्या पानांचा झुणका (shevgyacha panancha zhunka recipe in marathi)
#ngnr- कांदा,लसूण न वापरता पौष्टिक, रूचकर झुणका केला आहे, खुप छान झालेला आहे.यात अनेक जीवनसत्त्व आहेत,शिवाय, रोगांवर गुणकारी आहे. Shital Patil -
भरलेली करटुल्याची भाजी (bharleli kartulyachi bhaji recipe in marathi)
#msr#रान भाजीकरटोली म्हणजे हा एक कोकणातील रानमेवा आहे त्यात त्याला अनेक वेगवेगळी अशी नावे आहेत कराटे कंटुली करटोली.चवीला अत्यंत स्वादिष्ट अशी भाजी आहे यामुळे शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढते कोरोनाच्या या काळात रोगप्रतिकार शक्ती वाढलीच पाहिजे.ज्यांना दम लागतो त्यांनीही भाजी जरूर सेवन करावी हृदयरोग मधुमेहा या सारख्या रोगांवर सुद्धा ती गुणकारी आहे तसेच अनेक रोगांवर पण गुणकारी आहे व औषधी युक्त आहे.भरलेली करटुल्याची भाजी खुप चविष्ट अशी लागते 😋 Sapna Sawaji -
More Recipes
टिप्पण्या (6)