डोनट (donut recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मैदा बेकिंग पावडर बेकिंग सोडा पीठी साखर चाळून घ्यावे
- 2
त्या मिश्रणात तूप घालून मिक्स करावे आणि नंतर दही घालून मिक्स करावे.सॉफ्ट भिजवून घ्यावे. १तास मिश्रण झाकून ठेवावे.मिश्रण डबल झालेले दिसेल.
- 3
नंतर मैदा लावून जाडसर पोळी लाटावी.कडा असलेल्या झाकणाने कट करावे
- 4
कढईत तेल तापवून मध्यम आचेवर तळून घ्यावेत.थंड झाल्यावर मिक्स फ्रुट जॅम चॉकलेट सॉस मध्ये डीप करून हवं तसं सजवावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13678012












टिप्पण्या (2)