शेव बर्फी (shev barfi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week 14
#बर्फी आणि आळुवडी
नाव शेव असले तरी त्यात दूध, खवा यांचा मुक्तहस्ते वापर आहे. सिंधी लोकाचे खास अशी अवडी ही बर्फी घरी बनवायला अगदी सोपी आहे.
सणासुदीला आपल्या नेहमीच्या पदार्थांबरोबर हा असा एक वेगळा पदार्थ तुम्ही करून नक्की पाहू शकता.
शेव बर्फी (shev barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 14
#बर्फी आणि आळुवडी
नाव शेव असले तरी त्यात दूध, खवा यांचा मुक्तहस्ते वापर आहे. सिंधी लोकाचे खास अशी अवडी ही बर्फी घरी बनवायला अगदी सोपी आहे.
सणासुदीला आपल्या नेहमीच्या पदार्थांबरोबर हा असा एक वेगळा पदार्थ तुम्ही करून नक्की पाहू शकता.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम पॅनमध्ये साखर पाणी टाकून साखर सांगली पाण्यात विरघळून घ्यावी.साखरेच्या पाण्याला उकळी आली की मग त्यामध्ये बारीक शेव टाकून छान मिक्स करून घ्यावी. तिथे मी जिसे वापरली आहे ती नीट नसणे नसलेली साधी शेव आहे. तुम्ही घरी करू शकता किंवा बाजारात न सुद्धा आणू शकता.
- 2
शेव पाण्यामध्ये चांगली मिक्स झाली की मग त्यामध्ये मावा कुस्करून टाकावे व्यवस्थित एकजीव करून टाकावा. तुम्ही हा मावा आधी परतून घेऊन सुद्धा टाकू शकतो किंवा तसाच सुद्धा टाकून त्यामध्ये परतु घेवून शकतात. आता सगळे मिश्रण एकत्र झाले की मग त्यामध्ये पाव कप दुध टाकुन मिश्रण थोडे मंद गॅस वरती पाच मिनिट होऊ द्यावे. पाच मिनिटे मिश्रण थोडे घट्ट झाले की मग गॅस बंद करावा आणि त्यामध्ये एक चमचा तूप आणि केशराच्या काड्या आणि रोज वॉटर टाकून मिश्रण थंड होऊ द्यावे.
- 3
मिश्रण थंड झाले की मग ज्या ट्रेमध्ये तुम्हाला सेट करायचा आहे त्या मध्ये थोडेसे तूप लावून सर्व मिश्रण त्यामध्ये होतावे वरून आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट नी सजवून पंचवीस मिनिटं मिश्रण चांगले थंड होऊ द्यावे तुम्ही हव्या असल्यास हे मिश्रण फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता अर्ध्या तासानंतर त्याच्या वड्या करून तुम्ही हे छान पैकी सजवून करू शकता. साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी-जास्त करू शकता. तशी की बर्फी थोडी मंद गोड असते.
Keywords
Similar Recipes
More Recipes










टिप्पण्या