डोनट (donut recipe in marathi)

Shubhangi Dole-Ghalsasi (English) @cook_25002160
डोनट (donut recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम दही मध्ये पिठी साखर व मीठ विरघळून घ्या.
- 2
त्यात मैदा व फ्रुट सॉल्ट घालून मिश्रण मळून ग्या
- 3
डव्ह 10 मिनिट झाकून ठेवणे व त्याची पोळी लाटून घेणे वाटीने गोल पुऱ्या बनवणे रिला ने मध्ये हॉल बनवणे. तेलात तळून घेणे
- 4
चाळणी ट तेल निथळायला ठेवणे. व थंड झाल्यावर चॉकलेट सॉस व सिल्वर बॉल ने सजवून डिश सर्व्ह करणे.
Similar Recipes
More Recipes
- पालक चीझ ऑम्लेट रोल (palak cheese omelette recipe in marathi)
- मेथी दाण्यापासून बनवा कॉफी ती ही कॉफी पावडर न वापरता (methi dane pasun cofee recipe in marathi)
- तोंडली मसाले भात (tondali masala bhat recipe in marathi)
- जिलबी (jalebi recipe in marathi)
- पनीरसंत्रा् जिलबी (paneer santra jalebi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13705453














टिप्पण्या (2)