बटर चकली (butter chakali recipe in marathi)

Sujata Gengaje @cook_24422995
बटर चकली (butter chakali recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
गॅसवर पॅन गरम करत ठेवावा. त्यात पाणी,बटर व जीरे टाकावे.
- 2
पाण्याला उकळी आली की त्यात रवा घालून चांगले हलवावे. चमच्याने हलवत रहावे. पाण्यात रवा शिजू द्यावा. गोळा झाला की गॅस बंद करावा.
- 3
गोळा झालेले मिश्रण एका ताटलीत काढून घ्यावे चवीप्रमाणे मीठ घालून हलवून घ्यावे थोडेसे पाणी टाकून हलवावे पीठ थंड होऊ द्यावे
- 4
थंड झाल्यानंतर पुन्हा पाण्याचा हात लावून चांगले मळून घ्यावे. चकलीच्या सोऱ्यात तेलाचा हात लावून घ्यावा. मळलेल्या पिठाचा थोडा गोळा घेऊन चकलीच्या सोऱ्यात घालावा. चकल्या करून घ्यावा.
- 5
गॅसवर कढईत तेल गरम करत ठेवावे. तेल तापले की मध्यम आचेवर चकल्या तळून घ्याव्यात. रंग थोडासा बदले पर्यंत. पांढरा रंग राहिला पाहिजे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
इन्स्टंट चकली (instant chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक#week15नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर इन्स्टंट चकली ही रेसिपी शेअर करत आहे.खरंतर मी नेहमीच भाजणीची चकली बनवत असते पण मी आज एक नवीन प्रकारची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करतेय. एक तर ही चकली खूप पटकन बनते यामध्ये तांदूळ पीठ असल्यामुळे ही चकली खमंगआणि खुसखुशीत लागते. तरी सोपी आणि पटकन होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगाDipali Kathare
-
खमंग चकली (chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकलीचकली आणि जिलेबी रेसिपी 1आता भाजणीचे पीठ दळून आणणे शक्य नाही म्हणुन गव्हाच्या पिठाची हि चकली बनवली आहे. झटपट होते. Varsha Pandit -
बटर चकली (butter chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#post2ही चकली मला अतिशय आवडते, नेहमी हॉटचिप्स दुकानातुन मिळेल त्या किंमतीत आणत असे, पण आज पहिल्यांदा घरी यशस्वी प्रयत्न केला ..अतिशय हलकी, तळणाला तेल कमी लागणारी , विकतपेक्षाही रूचकर व अत्यंत कमी खर्चात तयार झाली बटर चकली . Bhaik Anjali -
चकली (chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक#week15जिलेबी आणि चकलीगोल गोल खमंग कुरकुरीत चकली ही सगळ्यांच्याच आवडीची, दिवाळीच्या फराळात ही हवीच, चकली ही भाजणीची, मूगडाळीची, ज्वारीची, गव्हाची, तांदळाची वेगवगेळ्या पद्धतीने त्यात काही फ्लेव्हर्स घालून ही चकली बनविली जाते, मी ही चकली तांदूळ आणि मैदा वापरून बनविली आहे तर पाहुयात चकली ची पाककृती. Shilpa Wani -
-
बटर चकली (राईस ची) (butter chakali recipe in marathi)
#रेसिपबुक #week15#पोस्ट 1आज काल लाडू, चिवडा, हे तर नेहमी केले च जातात. चकली पण या ना त्या निमित्ताने केली जाते पण मी आज केलेली बटर चकली सहसा आपण विकत आणतो होय ना?पण म्हणून च मुद्दाम मी ही मद्रासी बटर चकली करून दाखवलीय. तिचे रंग रूप व चव हटके असते तुम्ही पण नक्की करणार हे मला माहीत आहे आता मी वेळ न घालवता रेसिपी लिहिते Shubhangi Ghalsasi -
ओट्स मुग चकली (oats moong chakali recipe in marathi)
आपण नेहमी भाजणीची चकली करतो पण ही चकली मी ओट्सचे पीठ वापरून तयार केली आहे. Vaishnavi Dodke -
बटर चकली (तादंळाची) (butter chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक#week15 #बटर चकली#post1घरात दिवाळीत सगळ्यांचा आवडतां पदार्थ म्हणजे चकली, मग ती कशीही असो , भाजणीच्या पिठाची केली तर उत्तम, पंण हल्ली कोणालाच working असल्यामुळे भाजणी करायला वेळ मिळत नाही , म्हंणुनच मी त्याला Optionझटपट तांदळाची चकली केली Anita Desai -
-
इन्संट चकली (instant chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15चकली- खरे पाहता दिवाळीत चकली केली जाते,पण भाजणी शिवाय ही चकली करता येते. तशीच चकली आज मी केली आहे.चव सुद्धा भाजणी सारखीच...... Shital Patil -
खमंग चकली (chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15चकली आणि जिलेबी रेसिपीजआज भाजणी ची चकली न करता मी घरात असलेल्या पिठा पासून केली आहे. चकली भाजणी संपली होती, त्यामुळे ती लगेच करणे शक्य नसत झाल. म्हणूनच मी गव्हाचा पिठाची चकली केली आहे. होते पण लवकर, आणि चवीला अहाहा..... Sampada Shrungarpure -
भाजणीची चकली (bhajanichi chakali recipe inmarathi)
#GA4 #week9 पझल मधील फ्राईड शब्द. #भाजणी चकलीभाजणीची रेसिपी मी पोस्ट केलेली आहेच.त्याच भाजणी पासून मी चकली केली आहे. Sujata Gengaje -
खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकली आणि जिलेबीदिवाळीच्या फराळामध्ये जर चकली नसेल तर या फराळाला काय ती मजा, गोल गोल चक्री सारखी लहान मोठ्या सगळ्यांना आवडणारी अशी ही चकली. कोणी ह्या चकल्या असेच खाते तर कोणाला ती चकली चहाच्या प्रत्येक घोटाबरोबर खायला खूप मजा वाटते तर अशी ही चकली नेहमीच्या भाजणीची नाही पण काहीशी तशीच थोड् वेगळे जिन्नस वापरून बनवलेली. या दिवाळीला नक्की करून पहा. Jyoti Gawankar -
इनस्टंट चकली (instant chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकलीआणिजिलबीरेसिपीpost1दिवाळी म्हटली की डोळ्यासमोर काही विशेष असे दिवाळीचे पदार्थ येतात. त्यातील एक म्हणजे चकली.मग अश्या ह्या चकली शिवाय जणू दीवाळी पूर्ण कशी होणार.तसे पाहिले तर आता हे पदार्थ वर्षभर केव्हाही दुकानात तयार मिळतात व आणून खाल्ले ही जातात पण तरीही दिवाळीत चकली ही झालीच पाहिजे.पारंपारिक भाजाणीची चकली,तांदळाची चकली,रव्याची चकली,पालक चकली, टॉमेटो ची चकली,शेज्वान चकली अश्या विविध पाककृती करून आपण ह्या चालीत देखील वेरीएशन करु शकतो .खमंग व खुशखुशीत व तेवढीच कुरकुरीत चकली तयार करण्यासाठी चकली व्यवस्थित तळली जाणे खूप महत्त्वाचे आहे.म्हणजेच त्यासाठी थोडे कष्ट घेतले की चकली नक्कीच खमंग व खुशखुशीत होणार चला तर आज आपण अशीच खमंग व खुशखुशीत इंनस्टंट चकली ची रेसिपी पाहुया. Nilan Raje -
क्रिस्पी चकली (crispy chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 15 #चकली आणि जिलेबी सकाळचा नाश्ता किंवा संध्याकाळ ची छोटी छोटी भूक असो चकली कधी पण चालते अहो चालते काय धावते. दिवाळी च्या फराळ तर पूर्ण नाही होत चकली शिवाय. आता ही चकली अनेक प्रकारे करता येते. भाजणीची चकली, तांदळाची चकली. उडदाची चकली, शेजवान चकली अशी चकली चे बरेच प्रकार आहेत. आज आपण तांदूळ आणि मैद्याची चकली बघणार आहोत. एकदम क्रिस्पी आणि छान होते चकली Swara Chavan -
बटर चकली (butter chakali recipe in marathi)
#thanksgivingअंजली भाईक यांची ही रेसिपी मी Thanksgiving च्या निमित्याने cooksnap केली आहे.thnk u so much अंजली ताई...हॉट चिप्स च्या दुकानातली हि चकली आम्हाला सगळ्यांनाच आवडते.पण करायला कठीण असते असे वाटत होते,पण अंजली ताईंच्या रेसिपी प्रमाणे करून बघीतली,एकदम सोपी,मस्त खमंग आणि खुसखुशित झाली. Supriya Thengadi -
मल्टीग्रेन चकली (multigrain chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #post2चकली बनवताना दिवाळीच असल्याचा भास झाला मल्टीग्रेन चकली पौष्टीक तर आहे शिवाय खुसखुशीत व चटपटीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी आहे.. Shilpa Limbkar -
इन्स्टंट खुसखुशीत बटर चकली (butter chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #चकली #इन्स्टंट खुसखुशीत बटर चकली...ह्या चकल्या मला अतिशय आवडतात.मस्त खुसखुशीत लागतात आणि महत्त्वाचे म्हणजे अगदी झटपट होतात. Shweta Amle -
झटपट रवा चकली (rava chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15दिवाळी आली कि लगबग सुरु होते फराळाचे पदार्थ करण्याची. चकली म्हणजे सगळ्यांचा आवडता फराळाचा पदार्थ. फराळाच्या पदार्थात चकलीला अविभाज्य स्थान असते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने चकली खाल्ली जाते.भाजणीची चकली नेहमी होतेच म्हणून मी हि वेगळी चकली करायची ठरवली. Prachi Phadke Puranik -
रवा चकली (rava chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week15चकली सर्वाना आवडते,आज मी रवा वापरून चकली बनवली आहे.. Mansi Patwari -
उडदाच्या पिठाची चकली (udid pith chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 चकली अनेक प्रकारची बनवतात . भाजणी , बेसन इत्यादी. उडदाच्या पिठाची चकली Deepali Amin -
बटर चकली (butter chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15चकली हा विशेषकरून दीपावलीमध्ये केला जाणारा एक मराठी खाद्यपदार्थ आहे. हा पदार्थ चकली भाजणीपासून बनवतात.सोर्या किंवा चकलीचे यंत्र वापरून चकल्या पाडतात व त्या गरम तेलात तळतात. खायला कुरकुरीत असणारा हा पदार्थ फराळ म्हणून ओळखला जातो.चकली हि मैद्याची पण करतात. हि चकली पण चवीला छान लागते. Purva Prasad Thosar -
ज्वारी चकली (jwari chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#post1 चकलीचकली एक झटपट बनणारा पदार्थ आहे जो आपण वेगळे पीठ वापरुन बनवत असतो.आज मी झटपट व घरात सहज उपलब्ध असलेले ज्वारीचे पीठ यापासून चकली बनवलेली आहे अतिशय सोपी अशी ही पद्धत आहे. एकदा नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
खुसखुशीत भाजणी चकली (bhajanichi chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#खुसखुशीत भाजणी चकली मी चकलीची भाजणी पोस्ट केली आहे. त्याच भाजणीची चकली रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. मस्त खुसखुशीत आणि खमंग चकली झाली आहे. चकली कशी वाटली ते सांगा. Rupali Atre - deshpande -
बटर चकली (butter chakali recipe in marathi)
#बटरचीज बटर चीज वापरून आपण अनेक रेसिपी करू शकतो मी आज बटर वापरून केलेल्या चकल्या दाखवते चला बघुया Chhaya Paradhi -
तांदुळाच्या पिठाची चकली (tandul chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15सध्याच्या पावसाळी वातावरणात भाजणी तयार करून दळून आणणे आणि चकली बनवणे जरा अवघडच! म्हणून भाजणीच्या चकली ऐवजी तांदळाच्या पिठाची चकली बनवली आहे मी ...छान खुसखुशीत आणि चविष्ट ! तर बघूया... Varsha Ingole Bele -
पोळ्यांची मॅजिक चकली (poli chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15चकल्या अनेक प्रकारच्या असतात . भाजणीची ,तांदळाची,ज्वारीची परंतु मी उरलेल्या पोळ्यांची खमंग कुरकुरीत चकली बनवली व त्यात कांदा रस व लसूण टाकल्यामुळे तर अफलातून लागते .पाहुयात कशी बनवायची ती? Mangal Shah -
भाजणीची खुसखुशीत चकली (bhajani chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकली आणि जिलेबी रेसिपीचकली मला आवडते ती फक्त आणि फक्त आईच्या हातचीच. ती जी चकली बनवते ती मस्त खुसखुशीत,कुरकुरीत आणि तोंडात टाकताच विरघळून जाणारी. ती नेहमी भाजणीची चकली बनवते. तिच्या चकलीचे अनेक लोक दिवाने आहेत. मी ही तिचीच रेसिपी घेऊन आलेय. आमच्या कडे दिवाळीत तर चकली बनतेच पण असेही खायला चकली बनवली जाते. माझ्या कडे चकली नेहमी बनते. Supriya Devkar -
-
तांदळाच्या पिठाची कुरकुरीत चकली (Rice Flour Chakli Recipe In Marathi)
# तांदूळ थीम साठी मी माझी तांदळाच्या पिठाची कुरकुरीत चकली (बिना भाजणीची) ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
- मेथी दाण्यापासून बनवा कॉफी ती ही कॉफी पावडर न वापरता (methi dane pasun cofee recipe in marathi)
- तोंडली मसाले भात (tondali masala bhat recipe in marathi)
- मेथीदाणे कॉफी (methidane coffee recipe in marathi)
- सावजी पाटोडी (saoji patodi recipe in marathi)
- झणझणीत मसाले वांगी (masala vanga recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13705953
टिप्पण्या