कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चॉकलेट लोडेड डोनट (chocolate donut recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चॉकलेट लोडेड डोनट (chocolate donut recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चॉकलेट लोडेड डोनट (chocolate donut recipe in marathi)

Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
मुंबई

#सप्टेंबर #week 3
डोनट हा पदार्थ कोणाला आवडत नाही पण लहान मुलांच्या अत्यंत आवडीचा असा पदार्थ आहे. संध्याकाळच्या वेळेस मुलांना काहीतरी टेस्टी खायचं इच्छा असेल आणि त्यात पण त्यांना डोनट खायची इच्छा झाली तर त्या वेळेस बाहेरून पाण्यापेक्षा घरीच तुम्ही हे इन्स्टंट बनवू शकता.
तयार झाले की मिनिटात फस्त होतात.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

25 मिनिट्स
4 माणसे
  • 1 कपमैदा
  • 2 टेबलस्पूनसाखर
  • 1/2 कपदूध
  • चवीनुसार मीठ
  • 1 आणि 1/2 टेबलस्पूनबेकिंग पावडर
  • तळण्यासाठी तेल
  • 1/2 कपवाईट आणि डार्क चॉकलेट लिक्विड
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

25 मिनिट्स
  1. 1

    सर्वप्रथम मैदा साखर बेकिंग पावडर मीठ हे सर्वसुके घटक एकत्र मिक्स करून घ्यावे मग त्यामध्ये थोडे थोडे दूध टाकून पीठ चमच्याने मिक्स करून घ्यावे

    चॉकलेट लोडेड डोनट (chocolate donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चॉकलेट लोडेड डोनट (chocolate donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    दूध एकत्र टाकू नये थोडे थोडे दूध टाकून मिश्रण बनवून घ्यावी पिठाचा गोळा थोडा कसा तयार होतो त्यामुळे हाताने मळुन घेण्यात पेक्षा स्पच्युला ने मिक्स करून घ्यावे. मग हे मिश्रण पायपिंग बॅग मध्ये भरून घ्यावे आणि पायपिंग बॅग बंद करावी.

    चॉकलेट लोडेड डोनट (chocolate donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चॉकलेट लोडेड डोनट (chocolate donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चॉकलेट लोडेड डोनट (chocolate donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कढईमध्ये तेल छान टाकून घेऊन गॅस मंद करावा आणि आता आपल्याला जितका मोठा बोल हवा आहे तितकाच टायपिंगला कडे देऊन वरून हाऊस प्रेस करून जेवढी मिश्रण बाहेर येईल त्याला कैची च्या साह्याने कट करून तेलात सोडून घ्यावी. असा एकेक बोल तुम्ही कढईमध्ये सोडून घ्यावा.

    चॉकलेट लोडेड डोनट (chocolate donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चॉकलेट लोडेड डोनट (chocolate donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चॉकलेट लोडेड डोनट (chocolate donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    एका बाजूने छान खरपूस झाले की मग दुसऱ्या बाजूने हळूहळू एक-एक उलटून सगळी कडून छान लालसर होईस्तोवर तळून घ्यावे गॅस मंद ठेवावा फास्ट गॅस वरती हे बॉल्स तळू नयेत. वरून लहान मुलांना आवडेल इतके व्हाइट आणि डार्क चॉकलेट सिरप टाकून हे तुम्ही छान सर्व्ह करू शकता. मिनिटात फस्त होतात.

    चॉकलेट लोडेड डोनट (chocolate donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चॉकलेट लोडेड डोनट (chocolate donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चॉकलेट लोडेड डोनट (chocolate donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
24 सप्टेंबर 2020 18:26 रोजी
मुंबई

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

चॉकलेट डोनट रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. मेथी दाण्यापासून बनवा कॉफी ती ही कॉफी पावडर न वापरता (methi dane pasun cofee recipe in marathi)
  2. पालक चीझ ऑम्लेट रोल (palak cheese omelette recipe in marathi)
  3. सावजी पाटोडी (saoji patodi recipe in marathi)
  4. रवा डोनट (rava donut recipe in marathi)
  5. ऑम्लेट (omelette recipe in marathi)
  1. चोको व्हीट डोनट (choco wheat donut recipe in marathi)
  2. बटाटा पराठा (batata paratha recipe in marathi)
  3. डोनट (donut recipe in marathi)
  4. डोनट (donut recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13708559
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close