जिलेबी (jalebi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week15
#चकली आणि जिलेबी
आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी गोडा मध्ये जिलेबी असेल तर मग त्या क्षणाचे महत्व काहीतरी वेगळे होते आणि तो क्षण जर रेसिपी बुक ची सांगता असेल तर मग सोने पे सुहागा. माझी शेवटची रेसिपी.
हलवा इकडे भेटते तशी जिलेबी नाही पण आपण घरातच अशाप्रकारे जिलेबी करू शकतो आणि आपल्या आनंदाचा क्षण द्विगुणीत करू शकतो.

कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम केस वरती साखरे मध्ये पाणी टाकून पाक करण्यास ठेवावा हा पाक हाताला गुळगुळीत लागला म्हणजे दोन झाला असं समजावं एक तारी पाक करू नये त्याच्या आधीच गॅस बंद करावा.
- 2
आता जिलेबी साठी सर्व घटक एकत्र करुन थोडे थोडे पाणी टाकून सगळे छान मिक्स करून घ्यावे.बटाटा भजी साठी आपण जसे पीठ भिजवतो त्याप्रमाणे हे पीठ भिजवावे खूप असेल तर नाही आणि खूप घट्टही नाही. एका पायपिंग बॅग मध्ये हे सर्व मिश्रण टाकून करून सील करून घ्यावी.
- 3
मी कळण्यासाठी साजूक तूप घेतले आहे.खूप छान गरम करून घ्यावे आणि गॅस मंद करून घ्यायला मंद गॅसवर ती हळूहळू आपल्या आवडीनुसार जिलेबी टाकून घ्याव्यात आणि दोन्ही बाजूने छान खरपूस तळून घ्यावेत छान क्रिस्पी प्राईस झाल्या की मग या साखरेच्या पाकामध्ये टाकून बाहेर काढावे आपल्या आवडीच्या ड्रायफ्रुट्स सजवून गरमागरम जिलेबी सर्व्ह करावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या