कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
टोमॅटो चे वरण आणि भात (tomato waran recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
टोमॅटो चे वरण आणि भात (tomato waran recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

टोमॅटो चे वरण आणि भात (tomato waran recipe in marathi)

तेजश्री गणेश
तेजश्री गणेश @BakiciousT
Muscat, Sultanate Of Oman

#आई

#आई

पुढे वाचा

टोमॅटो चे वरण आणि भात (tomato waran recipe in marathi)

तेजश्री गणेश
तेजश्री गणेश @BakiciousT
Muscat, Sultanate Of Oman

#आई

#आई

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२० मि.
३
  1. 1 कपतांदुळ
  2. 1/2 कपतुरदाळ
  3. 1/2 टिस्पून हळद
  4. 2 लसून पाकळ्या
  5. 1/2 टिस्पून हिंग
  6. 3 टेस्पूनतेल
  7. 1 टिस्पून मोहरी
  8. 1 टिस्पून जिरं
  9. 5-6कढीलिंबाची पाने
  10. 2टोमॅटो ४ काप केेलेले
  11. 1 टिस्पून मिरची पुड
  12. चविनुसार मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२० मि.
  1. 1

    प्रथम दाळ व तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावेत.

    टोमॅटो चे वरण आणि भात (tomato waran recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    टोमॅटो चे वरण आणि भात (tomato waran recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    तांदुळामधे मीठ व आवश्यकते नुसार पाणी टाकावे. दाळीमधे १ टेस्पून तेल, हळद, हिंग टाकून घ्यावी. व कुकरमधे तांदुळ व दाळ ठेवून ४ शिट्या घ्याव्यात.

    टोमॅटो चे वरण आणि भात (tomato waran recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कुकर झाले की दाळ बाहेर काढावी व एका भांड्यात तेल टाकून त्यात मोहरी टाकावी ती तडतडली की जिरं, व लसून, कढिपत्ता टाकावे.

    टोमॅटो चे वरण आणि भात (tomato waran recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    टोमॅटो चे वरण आणि भात (tomato waran recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    टोमॅटो चे वरण आणि भात (tomato waran recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    दुसरीकडे दाळ हटून घ्यावी व त्यात ही फोडणी ओतून मीठ व मिरची टाकून वरण उकळू द्यावे.

    टोमॅटो चे वरण आणि भात (tomato waran recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    टोमॅटो चे वरण आणि भात (tomato waran recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    १-२ मि. वरण उकळले की गॅस बंद करावा व गरम गरम भाता सोबत वाढावे.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

तेजश्री गणेश
तेजश्री गणेश @BakiciousT
30 सप्टेंबर 2020 13:30 रोजी
Muscat, Sultanate Of Oman
I really love to spend my leisure time with my OVEN 🍪🍪🍪and ICE-CREAM 🍧🍧
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
  2. स्पंज डोसा (sponge dosa recipe in marathi)
  3. खोब-याची भिस्किटे (coconut biscuit recipe in marathi)
  4. कांदा-भजी (kanda bhaji recipe in marathi)
  5. चिकन लपेटा (chicken lapeta recipe in marathi)
  1. पालक  ची भाजी (palak bhaji recipe in marathi)
  2. मंचूरीयन हक्का नूडल (manchurian hakka noodle recipe in marathi)
  3. खोब-याची भिस्किटे (coconut biscuit recipe in marathi)
  4. कांदा-भजी (kanda bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13748356
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close