कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
खोब-याची भिस्किटे (coconut biscuit recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
खोब-याची भिस्किटे (coconut biscuit recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

खोब-याची भिस्किटे (coconut biscuit recipe in marathi)

तेजश्री गणेश
तेजश्री गणेश @BakiciousT
Muscat, Sultanate Of Oman

#आई

#आई

पुढे वाचा

खोब-याची भिस्किटे (coconut biscuit recipe in marathi)

तेजश्री गणेश
तेजश्री गणेश @BakiciousT
Muscat, Sultanate Of Oman

#आई

#आई

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३५ मि.
४
  1. 1 कपमैदा
  2. 1 चमचाबेकिंग पावडर
  3. 1/2 कपतूप
  4. 1/2 कपपिठी साखर
  5. 1/4 कपडेसिकेटेड कोकोनट
  6. 1/2 कपडेसिकेटेड ककोनट वरून लावण्याकरिता
  7. 1 चमचाड्राय मनुके व कॅनबेरी
  8. 1 चमचादुध
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३५ मि.
  1. 1

    प्रथम मैदा व बेकिंग पावडर एकत्र करून घ्यावे.एका भांड्यात तुप काढून घ्यावे व त्यात साखर टाकून घ्यावी. हे मिश्रण चांगले फेटून घ्यावे. मी ह्या ठिकाणी हॅन्ड मिक्सरचा उपयोग केला आहे. ह्यामधे पिठ टाकून गोळा करावा व डेसिकेटेड कोकोनट टाकावे. (मी हे टाकला विसरल्याने नंतर टाकले आहे.)

    खोब-याची भिस्किटे (coconut biscuit recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    खोब-याची भिस्किटे (coconut biscuit recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    पिठ चांगले एकत्र करून घ्यावे व गोळा करून घ्यावा, आवश्यकता असेल तर दुध मिसळून घ्यावे.

    खोब-याची भिस्किटे (coconut biscuit recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    ओवन १८० डिग्री तापमनाला प्रिहीट करावा व ट्रे तयार करून घ्यावा.

  4. 4

    आता पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत व खोब-यामधे बुडवून ट्रेमधे ठेवावा. (त्यावर ड्राय रेसिन्स व कॅमबेरी लावली आहे. ऐच्छिक)

    खोब-याची भिस्किटे (coconut biscuit recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    खोब-याची भिस्किटे (coconut biscuit recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    १५-२० मि. बेक करावीत.

  6. 6

    थंड झाली की एअरटाईट कंटेनर मधे ठेवावीत.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

तेजश्री गणेश
तेजश्री गणेश @BakiciousT
30 सप्टेंबर 2020 13:38 रोजी
Muscat, Sultanate Of Oman
I really love to spend my leisure time with my OVEN 🍪🍪🍪and ICE-CREAM 🍧🍧
पुढे वाचा

टिप्पण्या

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
21 ऑक्टोबर 2020 10:30
खुप मस्त👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. स्पंज डोसा (sponge dosa recipe in marathi)
  2. कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
  3. कांदा-भजी (kanda bhaji recipe in marathi)
  4. नानखटाई (nankhatai recipe in marathi)
  5. चिकन लपेटा (chicken lapeta recipe in marathi)
  1. मंचूरीयन हक्का नूडल (manchurian hakka noodle recipe in marathi)
  2. टोमॅटो चे वरण आणि भात (tomato waran recipe in marathi)
  3. कांदा-भजी (kanda bhaji recipe in marathi)
  4. आप्पालु रेसिपी (appalu recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13748385
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close