कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
इन्स्टंट रवा बेसन ढोकळा (rava besan dhokla recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
इन्स्टंट रवा बेसन ढोकळा (rava besan dhokla recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

इन्स्टंट रवा बेसन ढोकळा (rava besan dhokla recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#cooksnap
#VaishuGabhole
हा ढोकला करायला अगदी सोपा आणि झटपट होणारा आहे. सर्वांना आवडणारा.. टेस्टी.. बच्चेकंपनी पासून ते आबालवृद्धांपर्यंत सगळ्यांना रुचेल असा हा पदार्थ आहे. ढोकळा करताना यात मी माझा थोडासा टच दिला आहे, तो म्हणजे यात मी मिरची, अदरक, कोथिंबीरीचे वाटण घातले आहे.. त्यामुळे ढोकळाला छान वेगळी चव आली ..

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२५ मिनिट
चार व्यक्ती साठी
  • 1 कपरवा
  • 1/2 कपबेसन
  • 3/4 कपदही
  • ५-६ हिरव्या मिरच्या
  • 1/2 इंचआल
  • थोडीशी कोथिंबीर
  • 1/2 टिस्पुनसाखर
  • 1/2 टिस्पुनसोडा (किंवा इनो चे एक पॅकेट)
  • 1/2 टेबलस्पूनलिंबाचा रस
  • 1 टेबलस्पूनतेल
  • 1/2 टिस्पुनहळद
  • आवश्यकतेनुसार पाणी
  • चवीनुसारमीठ
  • फोडणी साठी साहित्य.
  • 3-४ हिरव्या मिरच्या
  • 1 टेबलस्पूनमोहरी, जीरे
  • 1/2 टिस्पुनहिंग
  • ७-८ कढीपत्ताची पाने
  • 1 टेबलस्पूनतिळ
  • २-३ टेबलस्पून तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२५ मिनिट
  1. 1

    बेसन, रवा चाळणीने चाळून घ्या व त्यामध्ये थोडे पाणी घालून भिजवून घ्या.

    इन्स्टंट रवा बेसन ढोकळा (rava besan dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मिरच्या, अद्रक व कोथिंबीर, दही यांचे वाटण मिक्सरच्या पॉटमध्ये घालून बारीक पेस्ट तयार करून घ्या.

    इन्स्टंट रवा बेसन ढोकळा (rava besan dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    इन्स्टंट रवा बेसन ढोकळा (rava besan dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    इन्स्टंट रवा बेसन ढोकळा (rava besan dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता हे वाटण भिजवलेल्या मिश्रणात घालून चांगले मिक्स करून घ्या. आवश्यकतेनुसार पाणी घाला.(भज्यांच्या पिठापेक्षा थोडे किंचित पातळ मिश्रण हवे. एवढेच पाणी घाला.) यातच आता तेल साखर व मीठ घालून परत एकदा फिरवून घ्या.

    इन्स्टंट रवा बेसन ढोकळा (rava besan dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    इन्स्टंट रवा बेसन ढोकळा (rava besan dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    कढईत किंवा इडलीपात्रात पुरेसे पाणी घाला. त्यात स्टँड ठेवा. पाण्याला उकळी येऊ द्या. आता प्लेटला तेलाने ग्रीस करून घ्या. पाण्याला उकळी आली की, मिश्रणात सोडा घाला व लगेच त्यावर लिंबूरस पिळा, (त्यामुळे फरमेनटेशन झाल्यासारखे होते) लागलीच मिश्रण ढवळून घ्या व तेल लावलेल्या प्लेटमध्ये टाकून स्टीम करण्यासाठी ठेवा. दहा ते पंधरा मिनिटांनी टूथपिक किंवा सुरीच्या साह्याने चेक करून घ्या. चिकटला नाही म्हणजे आपला ढोकळा झाला आहे असे समजा.

    इन्स्टंट रवा बेसन ढोकळा (rava besan dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    इन्स्टंट रवा बेसन ढोकळा (rava besan dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    इन्स्टंट रवा बेसन ढोकळा (rava besan dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    ढोकळा थंड झाला की, प्लेट मध्ये काढून घ्या. एका छोट्या पॅनमध्ये तेल गरम करून, त्यात फोडणी चे सर्व साहित्य घाला. व ही गरम फोडणी ढोकळ्या वरती पसरवून घ्या. वरुन कोथिंबीर घालून, त्याचे चौकोनी काप करून गरमागरम टोमॅटो सॉस व तळून घेतलेल्या मिरची सोबत सर्व्ह करा.. *इन्स्टंट रवा बेसन ढोकळा*..

    इन्स्टंट रवा बेसन ढोकळा (rava besan dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    इन्स्टंट रवा बेसन ढोकळा (rava besan dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    इन्स्टंट रवा बेसन ढोकळा (rava besan dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
04 ऑक्टोबर 2020 15:52 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

रवा बेसन ढोकळा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. चिकन ग्रेव्ही मसाला (chicken gravy masala recipe in marathi)
  2. व्हेज सँडविच (veg sandwich recipe in marathi)
  3. चीजी स्प्रिंग रोल डोसा (cheese springroll dosa recipe in marathi)
  4. गाजर आणि मुंग डाळ कोशिंबीर (gajar moong dal koshimbir recipe in marathi)
  5. दुधिना मुठीया (dudhina muthiya recipe in marathi)
  1. फिश करी  मसाला (fish curry masala recipe in marathi)
  2. मखाना पकोडे (makhana pakoda recipe in marathi)
  3. मनगणं (mangana recipe in marathi)
  4. गाजर आणि मुंग डाळ कोशिंबीर (gajar moong dal koshimbir recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13762690
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close