मटर पनीर (matar paneer recipe in marathi)

मटर पनीर (matar paneer recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पनीर आवडेल त्या साईज मधे कट करणे..आणी त्यावर 1/2 टीस्पून मीठ आणी चूटकीभर हळद लावून 5 मींट ठेवणे...नी बाकी तयारी करणे....
- 2
कांदे,टमाटे,मीर्ची जाड तूकड्यातच चीरून घेणे...आता गँसवर पन ठेवून त्यात 1 टेबलस्पून बटर टाकणे नी त्यात पनीर क्यूब टाकणे परतणे चूटकीभर तिखट पण टाकणे नी 2-3 मींट परतून घेणे....
- 3
आणी बाजूला काढून घेणे....आता त्याच पँन मधे 2 टेबलस्पून तेल टाकणे नी त्यात 1टेबलस्पून जीर टाकणे...नंतर हींग कांदा टाकणे परतणे...
- 4
नंतर मीर्ची टाकणे परतणे...लसूण पाकळ्या,अद्रक टाकणे परतणे...
- 5
झाकण ठेवून 2-3 मींट शीजू देणे..नंतर त्यात भीजलेल्या मगज बी टाकणे 1 मींट परतणे नी गँस बंद करणे...
- 6
भंड करून मीक्सरच्या पाँटमधे टाकून बारीक करणे थोड पाणी टाकणे...आता गँसवर त्याच पँन मधे 2 टेबलस्पून तेल 1 टेबलस्पून बटर टाकणे 1/2 टीस्पून जीर टाकणे ते चटकले की बारीक केलेला मसाला टाकणे...परतणे...
- 7
नंतर त्यात हळद, तीखट,धणेपूड टाकणे...मीक्स करणे 1 मींट परतणे नी थोड पाणी टाकून मंद आचेवर झाकण ठेवून शीजवणे....मीठ,साखर टाकणे....
- 8
तेल सूटे पर्यंत मसाला परतणे नी कोमट पाणी टाकून एक ऊकळी आणून पनीर आणी मटर टाकणे परतणे......
- 9
नंतर त्यात 1 टेबलस्पून गरममसाला आणी 1टीस्पून गोडामसाला टाकणे...नी परतून हव तस पाणी टाकणे (खूप पातळ करू नये)झाकण ठेवून मंद आचेवर 2 मींट ठेवून परतणे नी गँस बंद करणे...वरून कोथिंबीर टाकणे मीक्स करणे...
- 10
मटर,पनीर तयार..
Keywords
Similar Recipes
More Recipes
































टिप्पण्या