क्रिमी घट्ट काॅफी (creamy coffee recipe in marathi)

Supriya Devkar @cook_1983
क्रिमी घट्ट काॅफी (creamy coffee recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
दूध गरम करायला ठेवावे. काॅफी मग घ्या. हा मग मोठ्या तोंडाचा असावा शक्यतो. आता मगमध्ये साखर आणि पाणी घालून घ्या.
- 2
सोबत काॅफी पावडर घालावी. या काॅफी करता इंन्स्टन्ट काॅफी वापरू नका साधी नेसकॅफे क्लासिक वापरा किंवा दुसरी कोणती ही चालेल.आता एका चमच्याने हे मिश्रण पाच ते सहा मिनिट सतत हलवावे त्याला चांगला फेस येईपर्यंत. सतत हलवावे म्हणजे लवकरच सर्व विरघळून जाइल.
- 3
आता दूध गरम झाले की त्यात एका ठराविक अंतरावरून धार लावून ओतावे म्हणजे कपपासून किमान वितभर वरून ओतावे. सलग ओतावे दूध.
- 4
घट्ट आणि छान फेस तयार होतो. मधोमध ओतल्याने दोन कलर ही दिसतात.पहा ही सोपी रेसिपी घरी बनवून.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13973872














टिप्पण्या (3)