#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ
मैदा मध्ये किंचित मीठ, पिठीसाखर,रवा,मोहन टाकून दूध टाकून गोळा तयार करून घेणे.
जाडसर पोळी लाटून घ्यावी.आणि बॉटल च्या झाकणाच्या सहाय्याने काजूच्या आकाराचे शंकरपाळे तयार करून घेणे. गोल्डन होई पर्यंत तळून घेणे. तयार आहे आपले काजू शंकरपाळे.
कॉपी केले
More Recipes
टिप्पण्या