मावा करंजी (MAWA KARANJI RECIPE IN MARATHI)

Roshni Moundekar Khapre
Roshni Moundekar Khapre @cook_25711428

#अन्नपूर्णा
#दिवाळी फराळ

मावा करंजी (MAWA KARANJI RECIPE IN MARATHI)

#अन्नपूर्णा
#दिवाळी फराळ

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटे
10 सर्विंग
  1. सारणासाठी
  2. 250 ग्रॅमखवा
  3. 1 वाटीखोबरं किस
  4. 1/2 वाटीपिठीसाखर
  5. चारोळी
  6. 2 टेबलस्पूनतूप
  7. पारी साठी
  8. 2 वाटीमैदा
  9. किंचितमीठ
  10. 4 टेबलस्पूनमोहणासाठी तेल
  11. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    कढई मध्ये तूप घालून खवा आणि खोबरं किस परतून घेणे.नंतर त्यात रवा भाजून मिक्स करणे.

  2. 2

    मिश्रण व्यवस्थित मिक्स झाले की गॅस बंद करावा.आणि चारोळी टाकून मिक्स करून घेणे.सारण तयार आहे.

  3. 3

    पारीसाठी मैदा मध्ये मीठ आणि तेलाचा मोहन टाकून गोळा तयार करून घेणे.आणि करंजी करून तळून घेणे.

  4. 4

    मावा करंजी तयार आहे..सर्व्हिंग डिश मध्ये सर्व्ह करावे.😃

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Roshni Moundekar Khapre
Roshni Moundekar Khapre @cook_25711428
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes