चटपटे आलू के गुटके (chatpate aloo ke gutke recipe in marathi)

Hema Wane @hemawane_5557
चटपटे आलू के गुटके (chatpate aloo ke gutke recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
बटाटे उकडून घेणे पण एकदम मऊ नको.खालील प्रमाणे तयारी करावी.
- 2
कढईत तेल टाकणे गरम झाले कि जीरे घालणे,जीरे फुलले कि त्यात चिरलेली हिरवी मिरची,आल,हिंग घालणे दोन तिन मिनिटानी कसुरी मेथी घालून परतणे व नंतर सर्व मसाले हळद,गरम मसाला, धणेपुड, लाल तिखट, मीठ घालणे व परतणे दोन तिन मिनिटे
- 3
नंतर त्यात बटाटे घालून चांगले पाच सात मिनिटे परतावे.
- 4
वरून कोथिंबीर घालावी चटपटे आलू के गुटके तयार आहेत. पुदिना चटणी किंवा कोथिंबीर चटणी बरोबर खा किंवा पराठा, चपाती बरोबर खा मस्त लागते अगदी चटपटीत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
काश्मिरी दम आलू (kashmiri dum aloo recipe in marathi)
#pe#आपल्या घरात काही भाजी नसेल नी लहान बटाटे असतील तर उत्तमच पण नसतील तर मोठा बटाटा दोन तुकडे करून तुम्ही वापरू शकता.पण शाकाहारी जेवण करायचे असेल तर हा खुप चांगला प्रकार आहे .एकदम मस्तच लागतात .चला तर बघुया कसे करायचे ते.खुपच छान होतात अवश्य करून पाहा. Hema Wane -
दही बटाटा भाजी (dahi batata bhaji recipe in marathi)
#nrr#नवरात्र स्पेशल दिवस पहिला#बटाटा सर्वानाच प्रिय कसाही करा आवडतोच. मी आज मस्त मला आवडणारी दही बटाटा भाजी करणार आहे.बघा नवरात्री नंतर करा उपवास असेल तर. Hema Wane -
डुबकी वाले आलू (dubaki wale aloo recipe in marathi)
#उत्तर #उत्तर भारत #बटाटाउत्तर भारतातील अनेक पदार्थ प्रसिद्ध आहेत यामध्ये मथुरा येथील डुबकी वाले आलू हा एक लोकप्रिय स्ट्रीट फूड पदार्थ आहे यामध्ये गरम मसाल्याचा स्वाद प्रामुख्याने जाणवतो.जास्त करून पुरीबरोबर ही भाजी खाल्ली जाते आणि याची टेस्ट अगदी खास आहे. मथुरेमध्ये गल्लीबोळात मिळणारे हे आलू नक्कीच खाऊन बघण्यासारखे आहेत.Pradnya Purandare
-
मसाला डोसा ची बटाटा भाजी (Masala dosa chi batata bhaji recipe in marathi)
मसाला डोसा बरोबर बटाटा भाजी खातात तीअतिशय चविष्ट होते Charusheela Prabhu -
आलू स्टिक(aloo sticks recipe in marathi)
#झटपट आज घरी पाहुणे आले ...आणि घरी आज येल्लो बटाटा भाजी बनवली होती. विचार केला त्यालाच स्मॅश करुन भरपूर कोथिंबीर घालून त्याचे बटाटा वडे करून द्यावे ..पण काहीतरी वेगळं करायचं होते ..म्हणून ते बोलत होते तो वर कुकर लावला आणि बटाटे घातले शिजायला...बटाटे शिजू पर्यंत ज्या भाज्या होत्या १/२ घरात त्या कापून घेतल्या ...आणि माझ्या छोट्या मुलाचे प्रोजेक्ट चालू होते त्याचे स्टिक घेतले . आणि आलू स्टिक बनवले..चला बघुया कसे केले ते ..पण खूप च छान झाले . तुम्ही पण नक्की करून बघा.. Kavita basutkar -
रसीली आलू पालक भाजी (Aloo Palak Bhaji Recipe In Marathi)
#समर स्पेशलनिरोगी आणि चवदार भाजी .भात किंवा चपाती बरोबर खा.शकतो। Sushma Sachin Sharma -
भंडारा स्पेशल आलू टमाटर रस्सा भाजी (Bhandara Special Aloo Tamatar Rasa Bhaji Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStoryभंडारा स्पेशल आलू टमाटर रस्सा भाजी..कांदा लसूण शिवायइंडियन करी म्हणजे रस्सेदार अनेक प्रकार आपण करतो.अनेक देवळांमध्ये भंडारा असतो तिथे प्रसादाच्या जेवणात आवर्जून केली जाणारी रस्सा भाजी म्हणजे आलूटमाटर ची रस्सा भाजी.पुरी, चपाती आणि भातासोबतही खूप छान चविष्ट लागते. Preeti V. Salvi -
दिल्ली स्टाईल रसवाले आलू (rasavale aloo recipe in marathi)
या भाजी मध्ये कांदा लसूण नसतो तरीही खूप मस्त आणि चटपटीत होते Bhakti Chavan -
मटार -आलू रस्सा भाजी (Matar Aloo Rassa Bhaji Recipe In Marathi)
#MR#मटार रेसिपी ।चवदार मटर बटाटा भाजी भात आणि चपाती सर्व्ह करा. Sushma Sachin Sharma -
मथुरा के डुबकी वाले आलू (dubaki wale aaloo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 पोस्ट १ मथुरा उत्तरप्रदेश येथे डुबकी वाले आलू (आलू ची भाजी) खूपच प्रसिद्ध आहे , हे भाजी न्याहारी आणि जेवण्यात आवर्जून खाल्ली जाते . या सोबत बेडमी पुरी किंवा कचोरी असते. तर आज मी करणार आहे हि स्पेसिअल भाजी .. Monal Bhoyar -
पंजाबी आलू बनाना कोफ्ता करी (panjabi aloo banana kofta curry recipe in marathi)
#उत्तर_भारत#पंजाब#पंजाबी_आलू_बनाना_कोफ्ता_करीउत्तर भारतातील पदार्थ खूपच लोकप्रिय आहेत. यामधे पंजाब मधील पदार्थ आपल्या नेहमीच्या जेवणात बनवत असतो. चविला एकदम मस्त आणि बनवायला पण अगदी सोपे असे हे पदार्थ करायला आणि खायला पण खूप आवडतात. मी घरी तर बनवतेच. तसेच रेस्टॉरंट मधे किंवा लग्न समारंभात पण या पंजाबी पदार्थांनी स्थान निर्माण केले आहे. पंजाबी पद्धतीची वेगवेगळ्या प्रकारची कोफ्ता करी फारच चविष्ट लागते. मी उकडलेले बटाटे आणि उकडलेली कच्ची केळी मिक्स करुन कोफ्ता करी बनवली. चविला एकदम मस्तच लागली. नक्की करुन बघा, तूम्हाला पण आवडेल. त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
कांदा कचोरी (kanda kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरीचे अनेक प्रकार आहेत. मध्यप्रदेश मधील पंचमढी येथे ट्रेनिंगसाठी गेलेलो. त्यावेळी मार्केट मध्ये फिरत असताना भूक लागली,म्हणून आम्ही खायला गेलो ,तेथे फक्त कचोरीच होती. मला आवडत नव्हती. पण भूक लागली होती. त्यामुळे आम्ही खाल्ली. त्याची चव इतकी छान होती, की आम्ही परत 2 कचोरी खाल्ल्या. त्यामुळे आज मी कांदा कचोरी पहिल्यांदा केली. छान झालेली. घरच्यांना पण आवडली. Sujata Gengaje -
पेरुची भाजी (peruchi bhaji recipe in marathi)
#पेरुची भाजी ही रेसपी मी पहिल्या वेळेस केली आणि छान झाली मला किंवा आमच्याकडे पेरुची भाजी होऊ शकते हे महितच नाही पेरू टोडायचे कापायचे चाट मसाला मीठ लावून खायचे बस एवढेच माहिती होते पण पेरू चे पदार्थ पहिल्यांदा केले Prabha Shambharkar -
पंजाबी स्टाईल आलू मेथी (aloo methi recipe in marathi)
#उत्तर भारत #पंजाबपंजाबी लोकं हे जेवणात तूपाचा वापर जास्त करतात. भाज्या देखील तूपात बनवल्या जातात. आजची रेसिपी ही खास पंजाबी स्टाईल ने बनवलेली आहे. Supriya Devkar -
आलू सॅन्डविच (Aloo Sandwich Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#ब्रेकफास्ट रेसिपीहि रेसिपी छाया पारधी यांच्या रेसिपी मधे थोडा बदल वरून कुकस्नॅप केली. छान झाले सॅन्डविच. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
दही आलू (dahi aloo recipe in marathi)
#pcrतसतर बटाटा कोणत्याही रेसिपीत सहज समाविष्ट होतो. ही रेसिपी मी मुलीची मैत्रीण आलेली असताना केली होती. तीचे वडील Army background चे असल्याने ती भारतभर फिरलेले. ती ने ही भाजी पंजाब मधे एका मैत्रीणी कडे खाल्ली होती त्यानंतर आमच्याकडे इथे महाराष्ट्रात खाल्ली. ती ला खूप आवडली होती. पण आज ही भाजी मी झटपट कुकरमधे केली. Anjali Muley Panse -
बेडमी पुरी आणि बटाट्याची रस्सा भाजी (bedmi puri -batata rassa bhaaji recipe in marathi)
#उत्तर उत्तर प्रदेश Rajashri Deodhar -
चटपटे तळलेले आलू (Fry Aloo Recipe In Marathi)
#tastyपरांठे पूरी बरोबर सवॅ करा(डोसा बटाटा) Sushma Sachin Sharma -
आलू कोल्हापुरी मसाला (aloo kolhapuri masala recipe in marathi)
आज बटाटा भाजी खायचा मूड होता, पण तीच तीच चव खाऊन कंटाळा आला होता, पटकन सुचले व्हेज कोल्हापुरी भाजी असते, पनीर व्हेज मसाला असते, म विचार केला, म आलू कोल्हापुरी मसाला का नाही.नाव घेऊनच टेम्पटिंग झाले, म काय तयारीला लागले लगेच.चला तर म झटपट होणारी रेसिपी बघूया..... Sampada Shrungarpure -
आलू की लौंजी (aloo lauji recipe in marathi)
#उत्तर , यू पी मध्ये बटाटा पासून ही आंबट गोड रस्सा भाजी बनवतात ही रस्साभाजी चवीला खूप छान बनते अणि ही रेसीपी यू पी मध्ये खुप फेमस आहे Anuja A Muley -
आलू मटर पराठा (aloo matar paratha recipe in marathi)
#आलू_मटर_पराठा ...#हीवाळा स्पेशल...हीवाळ्यात भाजी बाजारात जेव्हा ताजी मटर येते तेव्हा मटर चार वापर करून आपण खूप सारे पदार्थ बनवतो ... आणि ते छान पण लागतात ...मी आज आलू ,मटर पराठा सोबत ..कांदा, टमाटा , शेंगदाणे ,मीर्ची , कोथिंबीर बारीक करून त्याची चटणी बनवली ...ती पण या पराठ्या बरोबर सूंदर लागते ... Varsha Deshpande -
आलू रस्सा भाजी (aloo rassa bhaji recipe in marathi)
#cooksnap # Sonal Isal Kolhe # आज उकडलेल्या बटाट्याची रस्सा भाजी केलीय, सोनलच्या रेसिपी प्रमाणे... छान झाली आहे भाजी... Varsha Ingole Bele -
पंजाबी आलू पराठा (punjabi aloo paratha recipe in marathi)
#उत्तर #पंजाबउत्तरेकडचा पंजाब मधील प्रसिद्ध आलू पराठा ब्रेकफास्टला स्पेशल करतात.खूपच खमंग व यम्मी यम्मी लागतो.चला तर कसा बनवायचा ते पाहुयात ... Mangal Shah -
पंजाबी स्टाईल आलू सब्जी (aloo sabji recipe in marathi)
#GA4 #week1पंजाबीअलीकडेच मी कुकपॅड कम्यूनिटीला जाॅइन झाले. त्यामुळे मागचा गोल्डन एपरन मध्ये भाग नाही घेता आला पण आता मला ही संधी मिळाली तेव्हा आधी मी कुकपॅड कम्युनिटीला व अंकिता मॅम ला धन्यवाद देते. आज मी पंजाबी स्टाईल आलू सब्जी बनवणार आहे. यात सालिसकट बटाटे चिरून छोट्या छोट्या फोडी करून भाजी बनवतात पण माझ्या कडे उकडलेल्या बटाट्याची भाजी आवडते म्हणून मी बटाटे उकडून भाजी बनवली आहे. ही भाजी जराशी स्पायसी असते .पंजाबी म्हणजे तेज तरी असणारच. आमच्या सोसायटीत पंजाबी कुटूंब रहाते त्यामुळे मला बरेच प्रकार बघायला मिळाले. एक ही आजची साधिशी बटाटा भाजी. चला बनवू या. Jyoti Chandratre -
आलू पराठा (aloo paratha recipe in marathi)
ही रेसिपी अतिशय दुर्मिळ आहे .कोणालाही सहज जमते .पण मी त्यामध्ये थोडा बदल केला आहे .एकदा ट्राय करून पहा . ज्यांना आवडत नाही ते पण खातील . Adv Kirti Sonavane -
खेरू(दही तडका) (kheru recipe in marathi)
#उत्तर #हिमाचल प्रदेश#हिमाचल प्रदेशात एकदम आवडणारा पदार्थ तुम्ही करून बघा छान लागतो. Hema Wane -
आलू मटार (aloo matar recipe in marathi)
#mfr'वर्ल्ड फूड डे ' निमित्त मी माझी आवडती रेसिपी आलू मटार बनवली आहे.ही भाजी मी कुकर मध्ये बनवली आहे. Shama Mangale -
आलू लच्छा पराठा (aloo lachha paratha recipe in marathi)
#उत्तर#पंजाबआलू पराठा हा उत्तर भारतात आणि जास्त करून पंजाब मध्ये प्रचलित आहे. करायला सोपा आणि कमी साहित्यात होणारा हा नाश्त्याचा पदार्थ आहे. Sanskruti Gaonkar -
दम आलू(बिना कांदा लसूण) (dum aloo recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#रेसिपी क्रमांक पाचआज उपासाचा दिवस असल्यामुळे बिना कांदा लसुन याचं पण चमचमीत कर अशी खास फर्माईश होती. घरी कुठली भाजी नव्हती फक्त कांदे बटाटे टोमॅटो. विचारायला दम आलू करावे . कांदा लसूण न वापरता केलेली ही रेसिपी सर्वांना खूप आवडली. Rohini Deshkar -
ब्रेड पॅटीस (bread patties recipe in marathi)
मस्त जोरदार पाऊस पडतोय... त्यात गरमागरम भजी, पकोडे, पॅटीस खायची माजा काही औरच असते.बटाटा भाजी भरून कुरकुरीत पॅटीस केले आहेत.…यातली बटाटा भाजी मस्त चमचमीत झाली त्यामुळे पॅटीस चवीला खूप छान झालेत.…या पद्धतीने भाजी नक्की करून पाहा...खूप मस्त होतात पॅटीस😊 Sanskruti Gaonkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14043877
टिप्पण्या