कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
हिरव्या पातीचा पराठा (hirwya paticha paratha recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
हिरव्या पातीचा पराठा (hirwya paticha paratha recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

हिरव्या पातीचा पराठा (hirwya paticha paratha recipe in marathi)

Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
मुंबई

#GA4 #week11
# Green onion
अगदी सोपा आणि झटपट होणारा असा हा पराठा. टिफिन साठी, नाश्त्यासाठी, दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्री काहीतरी हलके खायचं असेल तर हा पराठा अगदी उत्तम बेत आहे झटपट होणारा आहे.

#GA4 #week11
# Green onion
अगदी सोपा आणि झटपट होणारा असा हा पराठा. टिफिन साठी, नाश्त्यासाठी, दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्री काहीतरी हलके खायचं असेल तर हा पराठा अगदी उत्तम बेत आहे झटपट होणारा आहे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 मिनिटं
4 माणसे
  • 2 कपगव्हाचे पीठ
  • 2 टेबलस्पूनआले लसणाची भरडा
  • 1 जुडी हिरवा कांदा पात
  • 1/2 टीस्पूनहळद
  • 1+1/2 टेबलस्पून लाल मिरची पावडर
  • चवीप्रमाणे मीठ
  • 2 टेबलस्पूनतूप
  • पीठ मळण्यासाठी पाणी
  • तूप किंवा तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 मिनिटं
  1. 1

    पातीचा कांदा स्वच्छ धुऊन घेऊन त्याला बारीक चिरून घ्यावा. पिठामध्ये सर्व जिन्नस टाकून दोन टेबलस्पून तूप टाकून
    पिठाला छान सोडून द्या म्हणजे पराठे अगदी खुसखुशीत होतात. पाणी टाकून छान मळून घ्यावे

    हिरव्या पातीचा पराठा (hirwya paticha paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    हिरव्या पातीचा पराठा (hirwya paticha paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मळलेल्या पिठाचे आपल्या आपल्या आवडीनुसार गोळे करून घ्यावे. मी इथे गोळा थोडा मोठा घेतला आहे त्याची चपाती लाटून त्यावर ती तेल पसरून घ्यावे वरून थोडे पिठ भुरभुराव.

    हिरव्या पातीचा पराठा (hirwya paticha paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    हिरव्या पातीचा पराठा (hirwya paticha paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    हिरव्या पातीचा पराठा (hirwya paticha paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    पोळीचा रोल रोल करून घ्यावा. भूगोल मधून लांबट कापून घ्यावा

    हिरव्या पातीचा पराठा (hirwya paticha paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    हिरव्या पातीचा पराठा (hirwya paticha paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    हिरव्या पातीचा पराठा (hirwya paticha paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तुम्हाला लच्छा पराठा साठी जसे आहेत तसे लेहर अशाप्रकारे अगदी सोप्या पद्धतीने करता येतात. आता चित्रात दाखवल्याप्रमाणे तो रोल गोल फिरवून घ्यावा आणि आपल्या आवडीनुसार पराठा लाटून घ्यावा.

    हिरव्या पातीचा पराठा (hirwya paticha paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    हिरव्या पातीचा पराठा (hirwya paticha paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    हिरव्या पातीचा पराठा (hirwya paticha paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    पॅनमध्ये तेल किंवा तूप टाकून दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यावे.गरमागरम पराठा दही दही बुंदी लोणचं किंवा कुठल्याही सुक्या भाजीबरोबर मस्त करता येतो.

    हिरव्या पातीचा पराठा (hirwya paticha paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    हिरव्या पातीचा पराठा (hirwya paticha paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    हिरव्या पातीचा पराठा (hirwya paticha paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
29 नोव्हेंबर 2020 14:53 रोजी
मुंबई

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पराठा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. पौष्टिक आणि इस्टंट मसाला डोसा (instant masala dosa recipe in marathi)
  2. एगलेस पम्पकिन चीझकेक फजी ब्राउनी (egg less pumpkin cheesecake Fuji brownie recipe in marathi)
  3. हिरवा कांदा मोड आलेली मटकी कोशिंबीर (hirwa kanda mod aalelya matakichi koshimbir recipe in marathi)
  4. ग्रीन ओनियन कोशिंबीर (green onion koshimbir recipe in marathi)
  5. मोड आलेली मटकी ची कोशिंबीर (mod aalelya mataki chi koshmibir recipe in marathi)
  1. अंडा करी रेसिपी  (anda curry recipe in marathi)
  2. रताळ्याचा मालपुवा (ratyalcha malpua recipe in marathi)
  3. स्प्राऊटेड ग्रीन मुंग सुप (sprouted green mung soup recipe in marathi)
  4. हिरव्या कांद्याच्या पातीचा फोडणीचा भात : (kandyachya paticha fodnicha bhaat recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14137038
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close