शेंगदाणा चटणी (sengdane chi chutney recipe in marathi)
Asha Ronghe @cook_26495474
शेंगदाणा चटणी (sengdane chi chutney recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम शेंगदाणे छान मंद आचेवर भाजून घ्यावेत. भाजून झाले की साल काढून घ्यावेत. सुकी लाल मिरची आणि जीरे सुद्धा भाजून घ्यावेत.
- 2
सर्व साहित्य छान थंड झाले की मिक्स ला फिरवून घ्यावे खूप जास्त पावडर न करता चटणी थोडी जाडसर वाटून घ्यावी.
- 3
तयार आहे अगदी सोपी अशी शेंगदाणा चटणी. ही चटणी 15 दिवस सहज टिकते कारण या चटणी मधे खूप कमी आणि सगळे सुके घटक वापरले आहेत.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- रसमलाई कुकीज (rasmalai cookies recipe in marathi)
- चिझी ट्रिपल लेअर वेज मेयोनिज सॅन्डविच ( cheesy triple layer veg mayonnaise sandwich recipe in marat
- नायलॉन खमण (nylon khaman recipe in marathi)
- क्रिस्पी टू टोन्ड ऑम्लेट रॅप विथ एग राईस (two toned omlet rap with egg rice recipe in marathi)
- मिक्स फ्रुट्स पाई (mix fruit pie recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14138074







टिप्पण्या (2)