ऑरेंज रबडी मालपुआ (orange rabadi malpua recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्रित करावे
- 2
संत्र्यांचा रस काढून घ्यावा एका भांड्या मध्ये अर्धी वाटी साखर,अर्धी वाटी पाणी, अर्धी वाटी संत्र्याचा रस यांचा पाक करून घ्यावा.
- 3
एका भांड्यात पाव लिटर दूध,दोन चमचे साखर आणि पिस्त्याचे काप टाकून रबडी तयार करून घ्यावी. पाव वाटी संत्र्याचा पाक टाकावा संत्र्याची रबडी तयार
- 4
एका भांड्यामध्ये एक वाटी मैदा, दोन चमचे मिल्क पावडर,दोन चमचे बारीक रवा,चिमूटभर मीठ,दोन चमचे साखर, अर्धा चमचा बडीशेप मालपुवा चे मिश्रण 15 मिनिटे झाकून ठेवावे. एका पॅनमध्ये तेल गरम करून मालपुवा मिश्रण चांगले ढवळून गरम तेलामध्ये छोटे मालपुआ तयार करावे. मालपुआ चांगले तळून झाल्यानंतर संत्र्याच्या पाकामध्ये बुडवून घ्यावे
- 5
एका डिश मध्ये ऑरेंज मालपुवा यावर ऑरेंज रबडी केशर, पिस्त्याचे काप टाकून सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
संत्र्याचा मालपुआ (orange malpua recipe in marathi)
#CookpadTurns4 #Cook_with_fruit Happy Birthday to Cookpad🎂💐🌹🎉🎊 Ranjana Balaji mali -
मालपुआ (Malpua Recipe In Marathi)
#HR1 होळी रे होळी पुरणाची पोळी असं जरी म्हटलं गेलं असेल तरी होळी म्हटलं की रंगांसोबत गोडवा आलाच मग त्यात गोड पदार्थांची रेलचेल राहतेच आज आपण असाच होळी स्पेशल पदार्थ मालपोआ बनवणार आहोत तयारी असेल तर हा पदार्थ झटपट बनवता येतो. चला तर मग आज आपण मालपुवा बनवूयात Supriya Devkar -
राजस्थानी रबडी मालपुआ (rajasthani rabdi malpua recipe in marathi
#पश्चिम #राजस्थानराजस्थानी पारंपरिक रबडी मालपुआ मऊ लुसलुशीत आणि स्वादिष्ट पदार्थ आहे. Shama Mangale -
-
मालपुआ / मालपुवा (malpua recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थान .स्पेशल रेसिपीज मधील ही एक रेसिपी आहे. मी पुष्कर, राजस्थान येथे गेलेली असताना तेथे खाल्ली होती. खूप छान लागते. Sujata Gengaje -
ऑरेंज नानखटाई (orange nankhatai recipe in marathi)
#सप्टेंबर#नानकटाईखर बेकींग म्हटले की जरा कटकट च आहे असे मला वाटायचे.केक ,बिस्किट,नानकटाई हे पदार्थ विकत च आणून खावे असे मला वाटते.पण कूकपॅड मूळे मी जेव्हा हे सगळे घरी करायला लागले तेव्हा समजले की अरे हे तर सोपे आहे....मग मी पण कामाला लागले. नानकटाई हा लहान मूलांचा आवडता पदार्थ...हा बनवताना कष्ट जरी पडले तरी त्यांच्या चेहर्यावरचा आनंद खूप काही सांगतो.आणि घरची साजूक तूपात केलेली नानकटाई म्हणजे तर खूपच मस्त...मग बघूया याची रेसिपी... Supriya Thengadi -
शहाळे मालपुआ विथ शहाळे रबडी(shahale malpua with shahale rabadi
#रेसिपीबुकमला रबडी,मालपुआ प्रचंड आवडतो.त्याच्यात बरेच वेगवेगळे फ्लेवर्स मी बनवते.एकदा मी शहाळे रबडी केलेली आणि शहाळे घालून मालपुए केले.इतके प्रचंड आवडले मला आणि घरात सगळ्यांनाच ...मग मी बऱ्याचदा काही स्पेशल ओकेजनला हे अवश्य बनवतेच. Preeti V. Salvi -
मालपुवा (malpua recipe in marathi)
#पूर्व#ओडिशाजगनाथ पुरी मध्ये छपन्न भोग साठी जे मिष्टान्न बनवतात त्यातील मालपुवा हे एक महत्वाच मिष्टान्न आहे .पारंपरिक पद्धतीने गव्हांच्या पीठ साय दूध साजूक तूप अश्या कॅलरी रिच पदार्थांनी बनत पण कधीतरी खायला नक्किच आवडेल अतिशय रुचकर व स्वादिष्ट खुसखुशीत असत.तोंडात टाकताच विरघळत. Charusheela Prabhu -
ऑरेंजमध्ये भरलेली ऑरेंज कुल्फी (orange kulfi recipe in marathi)
आईस्क्रीम आणि संत्री दोन्ही आवडतात त्यातून तयार झालेली ही रेसिपी#cpm Pallavi Gogte -
मालपुवा...होळी स्पेशल (malpua recipe in marathi)
#मालपुवा..😋 भारतीयांची मने ही सणांमध्ये उत्सवांमध्ये खूप रमलेली असतात .त्याला कारणही असंच आहे. आपल्या भारतीय सण उत्सवांची परंपरा खूप मोठी आहे. प्रत्येक सण हा एखाद्या देवतेशी आणि निसर्गाशी जोडलेला आहे. त्यामुळे मुळातच उत्सवप्रिय असलेला भारतीय प्रत्येक सण मोठ्या उत्साहाने आनंदाने आणि मनापासून पूर्वापार शतकानुशतके साजरे साजरा करत आला आहे. या सगळ्या सणां मधून आपल्याला सकारात्मकता मिळते आपल्या जीवनात आलेली मरगळ या सणांच्या निमित्ताने दूर होते आणि माणूस परत ताजातवाना टवटवीत होतो. जगण्यासाठी अजुन काय हवं दुसरं.. आनंदी मन आणि समाधान...😍 या सगळ्या सणांच्या निमित्ताने माणसामाणसांमधील कधी उसवलेले नाते तर कधी विरलेले नाते परत जोडले जाते.. हे सणच माणसांना माणुसकीच्या ,जिव्हाळ्याच्या ,प्रेमाच्या बंधनात बांधून ठेवतात . सगळे गिले शिकवे दूर करतात हे सण आणि आपले जगणे सुकर समाधानी करतात..😊 तसेच भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे शेती, निसर्ग आणि सण यांचा मिलाफ आपल्या पूर्वजांनी असा काही घडवून आणलेला आहे की आपण या सणांच्या निमित्ताने आपोआपच निसर्ग देवतेच्या जवळ जातो आणि निसर्ग देवतेच्या भव्यतेची, तिच्या औदार्याची,आपल्यावर दोन्ही हाताने भरभरून उधळणाऱ्या निसर्ग संपत्तीची आपल्याला जाणीव होते आणि आपण निसर्ग देवते पुढे नतमस्तक होतो.. असे हे आपले सण आणि उत्सव .. आपले Power house च.. चला तर मग आता होळी सण आहे .त्यानिमित्ताने होळी स्पेशल म्हणून जी रेसिपी भारतात केली जाते ती म्हणजे मालपुवा करुन होळीच्या सणाचा आनंद द्विगुणित करु या.. होळीच्या सर्वांना मंगलमयी आनंदमयी शुभेच्छा💐🌹🎊🎉❤️💙💛💚💜 Bhagyashree Lele -
ऑरेंज / संत्र बर्फी (orange barfi recipe in marathi)
#बर्फी#संत्र#Orange#संत्री Sampada Shrungarpure -
गाजर मालपुआ
#गुढी#मालपुआमालपुआ म्हटलं की गव्हाच्या पिठाचा, मैद्याचा, रव्याचा वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये बनवू शकतो. तर मी आज गाजराचा मालपुआ बनविला आहे. Deepa Gad -
मालपुआ (Malpua recipe in marathi)
होळी स्पेशल रेसिपी#HSRमालपुआ, खवा, मैदा दुध या पासुन तयार होणारी अप्रतिम चवीची ही रेसिपी होळी च्या निमित्त केली. Suchita Ingole Lavhale -
रबडी मालपुआ (malpuva recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्य १आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज नैवेद्यासाठी मी रबडी मालपुआ बनवला. मिठाई म्हटलं तर दुधाचीच. कुठे दूध फाडून, कुठे दूध आटवून ती केली जाते. अर्थात, बुंदी, मोहनथाळसारखे अपवाद आहेत. परंतु, त्यातही मैद्यापासून बनणारा मालपुआ हटकेच म्हटला पाहिजे. जगन्नाथाच्या प्रसादापासून मुस्लिम बांधवांच्या इफ्तारपर्यंत सर्वमान्यता मिळालेली ही मिठाई एकमेव असावी. दुकानातही फारसा न मिळणारा हा प्रकार अलीकडे काही मॉलमध्येही दिसू लागला आहे. मिठाईची संस्कृती प्रत्येक प्रांतात वेगळी परंतु मालपुआ या प्रकाराला कोण्या एका विशिष्ट प्रांताचे लेबल नाही. स्मिता जाधव -
रबडी (rabadi recipes in marathi)
#रेसिपीबुक #week1 रबडी हा पारंपारिक पदार्थ माझा, माझ्या आईचा आणि आता लेकीचा पण आवडता आहे. माझी आई असताना माझ्या वाढदिवसाला ही माझी आवडती रबडी हमखास बनवायची. तेव्हा रबडी बनवतानाचे बारकावे मी आईकडून शिकले. रबडी साठी मुख्य म्हणजे फक्त दुध आणि साखर हेच महत्त्वाचे घटक आहेत. पण जरी ती बनवण्यासाठी सोपी वाटत असली तरी बनवताना आपल्या पेशन्सची परीक्षाच असते. कारण दुध आटवताना ते सतत व्यवस्थितपणे ढवळले गेले पाहिजे, नाही तर तळाला थोडेसे जरी करपले तरी करपट वासाची बासुंदी खाऊ शकत नाही. तर अशी ही आमची आवडती बासुंदी, आपल्या ऑनलाईन रेसिपीबुक या नवीन उपक्रमासाठी बाप्पाचा आशीर्वाद घेऊन पहिला गोड पदार्थ म्हणून सादर करतेय. हे आॅनलाईन रेसिपी बुक आमच्या साठी आनंदाचा ठेवा असणार आहे. आणि तो आम्ही नक्कीच जपून ठेवणार आहोत. यातील पहिल्या पदार्थ बासुंदी आहे, त्याची रेसिपी पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
ऑरेंज पॅनकेक (orange pancake recipe in marathi)
#पॅनकेकहे नो शुगर नो मैदा असे पौष्टिक पॅनकेक आहेत ज्यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बदल करू शकता. जसं मी संत्री वापरली आहेत तसं तुम्ही दुसरे कोणतेही फळ किंवा भाज्याही वापरु शकता. Archana Joshi -
-
ऑरेंज रसमलाई मोदक (orange rasmalai modak recipe in marathi)
#gur#ऑरेंज रसमलाई मोदकहे मोदक मी पहिल्यांदाच करून बघितले.माझी कल्पना सत्यात उतरली खूप छान झाले आहेत मोदक. Rohini Deshkar -
माहिम हलवा (mahim halwa recipe in marathi)
#GA4 #week6Ki word हलवा वरून कुठला हलवा करायचं .मग लक्षात आलं की मुंबई चा प्रसिद्ध हलवा करावे, ह्याला Bombay ice Halwa असे बरेच जण म्हणत. हेचि टेस्ट Bombay cha sweets shop la जमती. पातळ कागद सारखे केशर, पिस्ता वेलदोडे चे टेस्ट मस्त आहे. लहान पणापासून Bombay cha माहिम हलवा खाला आहे. बाकी कोणत्याही गावातले sweet shop मधून आणले तरी Bombay chya माहिम हलवा सारखी टेस्ट नाही.मी हे हलवा पहिल्यांदा केले ,पण खूप सुंदर झाले.पण मी मैदा पासून केले आहे .खूप video बघितले सगळी कडे रवाचा दाखवला आहे . मी जरा वेगळी करून बघितली. खूप टेस्ट आणि बाहेर सारखी च झाली होती. Sonali Shah -
राजस्थानी रबडी घेवर (rabadi ghiwar recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थानआजची रेसिपी खास पारंपारिक मिठाई आहे खास तिज च्या कार्यक्रमासाठी ही मिठाई बनवल्या जाते. गुजरात उत्तर प्रदेश मध्यप्रदेश या ठिकाणी ही मिठाई खास बनवल्या जाते आणि एक पारंपारिक रेसिपी आहे. Deepali dake Kulkarni -
ऑरेंज लाडू (orange ladoo recipe in marathi)
#CookpadTurns4# cook with Fruitफ्रुट्सची रेसिपी करायची होती. पण काय करावे तेच कळत नव्हते. पण एकदाचे सुचले आणि अगदि सहज, साधी, सरळ व सोपी तरीही खायला आंबट-गोड चवीची मस्त टेंप्टिंग रेसिपी तयार झाली. Ashwinee Vaidya -
रबडी नो मालपुआ (rabadi malpua recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थानजनरली आपण मालपुआ तयार करून तोपाकातून काढून मग त्यावर रबडी घालून ही डिश सर्व्ह करतो पण राजस्थान मध्ये रबडी बनवून त्यात मालपुआ चे साहित्य घालून ते भिजवून मग हा मालपुआ केला जातो... त्याला पाक करण्याची गरज नसते. मग मी देखील बनविला हा रबडी नो मालपुआ... Aparna Nilesh -
-
"ऑरेंज रवा केशरी वड्या" (orange rava kesari vardya recipe in marathi)
#GA4#WEEK26#KEYWORD_orange"ऑरेंज रवा केशरी वडया" एक नवीन पदार्थ, जो घरी सर्वांना आवडला...!! मी मागे "आम्ही सारे खवय्ये" झी मराठी च्या भागात सहभागी झाले तेव्हा मी "कलिंगडाच्या सालीच्या वड्या" ही रेसिपी केलेली,आणि संकर्षण दादाला त्या वड्या खूपच आवडलेल्या... त्यातूनच प्रेरणा घेऊन आज मी बऱ्याच दिवसांनी या वड्या करून पहिल्या, खूप मस्त चव आली, आणि संत्र्याचा फ्लेवर पण मस्त आला... तेव्हा नक्की करून पहा..👌👌 Shital Siddhesh Raut -
खव्याचे गुलाबजाम (Khavyache gulab jamun recipe in marathi)
गुलाब जाम सर्व प्रकारे करता येतात.परंतु खव्यचे गुलाबजाम सर्वात छान होतात.या प्रकारे तुम्ही पण बघा. :-) Anjita Mahajan -
रबडी - मिनी मालपूवा (rabdi mini Malpuva recipe in marathi)
अचानक कोणी पाहुणे आले. किव्वा आपली पार्टी असली तर आपण अर्धा तासात आपण ही स्वीट बनवू शकतो ❤️❤️ Usha Bhutada -
ऑरेंज डिलाईट (orange delight recipe in marathi)
#nrrनवरात्रीचे नव रंग आणि आजचा रंग केशरी. म्हणुन मी आज घेऊन आले आहे ऑरेंज डिलाईट रेसिपी. याची कृती पुढीलप्रमाणे. Shital Muranjan -
ऑरेंज केशर छेना बर्फी (orange keshar chena barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 बर्फी आणि अळुवडी post 1आत्ताच गौरी साठी नारळ बर्फी आणि बरेच गोड खाणे झाले आता cookpad साठी कोणती बर्फी करावी या विचारात होते... घरी सर्वांना पनीर आणि संत्री आवडते... म्हणून बनविली protein ऑरेंज केशर छे ना बर्फी. ही वेगळ्या चवीची मीठ घालून केलेली बर्फी कशी वाटतेय... नक्की सांगा. Monali Garud-Bhoite -
शाही केसर रबडी.. (shahi kesar rabadi recipe in marathi)
#दूधरोजच्या जीवनात दुधाचा उपयोग हा आरोग्यासाठी खूप चांगला आहे. दूध कॅल्शियमचा सर्वात चांगला स्तोत्र आहे. त्यामुळे हाडे मजबूत होतात. उपयुक्त असे सर्व विटामिन्स आणि पोषक तत्व यामध्ये असतात. आणि ते स्वस्थ त्वचेसाठी खूप चांगले काम करतात. दूध घेतल्याने वजन कमी होते. स्नायुच्या विकासात दूध साहाय्यक ठरते. हा फायदा दुधात असलेल्या प्रोटिन मुळे होतो.आता ही झाली दुधा विषयी माहिती. आता माझ्या रेसिपी बद्दल.. मी जी रेसिपी केली आहे *शाही केसर रबडी*... आपल्याला शोधुनही अशी व्यक्ती सापडणार नाही ज्यांना सुगंधित केसर आणि इलायची पासून बनवलेली शाही रबडी आवडणार नाही..हि रेसिपी पारंपारिक प्रकारे बनवली आहे. अर्थातच शाही असल्यामुळे याच्यामध्ये स्वाद वाढविण्यासाठी काजू, बदाम, पिस्ता चा भरपूर उपयोग केला आहे.केसरचा भरपूर वापर केला आहे.. कारण आपले नावच आहे शाही केसर रबडी.. 💃💕 Vasudha Gudhe -
रक्षाबंधन स्पेशल- रबडी (rabdi recipe in marathi)
ही रेसिपी खास रक्षबांधनासाठी, आपल्या बहिणीचे रक्षण करण्यासाठी भाऊ आपल्या मनगटावर रक्षासुत्र बांधतो .मी तुझ्या पाठीशी कायम सोबत आहे.आम्ही सर्व बहिणी त्यामुळे याचे काही विशेषनवल नव्हते.परंतु मुलीच्या अग्रहवसात्व खास तीच्य भावासाठी महणजे मुलासाठी खास ही रेसिपी केली... :-)#rbr Anjita Mahajan
More Recipes
टिप्पण्या (3)