मखाणा चाट (makhana chaat recipe in marathi)

Ashwinee Vaidya @cook_26089892
मखाणा चाट (makhana chaat recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मखाणा मायक्रोवेव 300₩ ला 12 मिनीटे फ्राय करून घ्यावे. कांदा, टोमॅटो व कोथिंबीर बारीक चिरून घ्यावे. आता एका भांड्यात भाजलेला मखाणा घ्यावा.
- 2
त्यावर दहि, तिखट व मीठ घालून घ्यावे.
- 3
त्यावर कांदा, टोमेटो घालून मीक्स करून घ्यावे. एका वाटी मध्ये काढून घ्यावे व त्यावर तिखट व गोड चटणी घालून घ्यावे.
- 4
बारीक शेव, चाट मसाला व कोथिंबीर घालून गार्नीश करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- झटपट चीजी़ चिली टोस्ट (jhatpat cheese chilli toast recipe in marathi)
- दावणगिरी लोणी डोसा (davangiri loni dosa recipe in marathi)
- चोकोचिप्स-चोकॉलेट कस्टर्ड शॉट्स (Chocochips-Chocolate Custard Shots recipe in marathi)
- हैद्राबादी अंडा दम बिर्याणी (hydrebadi anda dum biryani recipe in marathi)
- मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14211447















टिप्पण्या