पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)

पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पालक स्वच्छ निवडून घ्यावी. दोन तीन पाण्यानी स्वच्छ धुऊन घ्यावी. तुरीची डाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. डाळी मध्ये थोडे तेल आणि हळद टाकून दोन तीन तासात पाण्यात भिजत घालावी.
- 2
डाळी मध्ये पालक टाकावी. कुकर मध्ये रिंग टाकावी त्यावर भांडे ठेवून पालक आणि तुरीची डाळ कुकर मध्ये तीन शिट्टी येईपर्यंत शिजवावी. तीन शिट्ट्या झाल्यावर मंद आचेवर पंधरा ते वीस मिनिटे डाळ शिजवावी.
- 3
फोडणी साठी लागणारा कांदा,टोमॅटो,हिरवी मिरची,लसूण आणि कडीपत्ता बारीक चिरून घ्यावा.कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यावी.
- 4
पालकाचे वरण रवीने घोळून घ्यावे.कढई मध्ये तेल टाकावे. तेल गरम झाल्यावर जीरे टाकावे. जीरे तडतडल्यावर लसूण टाकावा. लसूण लाल झाल्यावर हिरव्या मिरच्या टाकाव्या. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकावा. कांदा सोनेरी रंग येईपर्यंत तेला मध्ये भाजून घ्यावा.
- 5
कांदा सोनेरी झाल्यावर टोमॅटो टाकावा. टोमॅटो एकजीव होवू द्यावा. टोमॅटो एकजीव झाल्यावर तिखट,मीठ,धने पावडर,जीरे पावडर टाकावे. आणि पालकचे वरण टाकावे.
- 6
पालक वरणामध्ये एक वाटी पाणी टाकावे. आणि उकळी येवू द्यावें उकळी आल्यावर किंचित आमचूर पावडर,सांभर मसाला,किंचित साखर टाकावी. आणि अजून उकळी येवू द्यावी.
- 7
पाच मिनिटे उकळी येवू द्यावी. आणि गॅस बंद करावा. गरम गरम पालक वरण सर्व्हिंग बाउल मध्ये काढून घ्यावे त्यावर कोथिंबीर पेरावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पालक डाळ (palak dal recipe in marathi)
#GA4#week13Keyword - tuvarगोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील tuvar म्हणजेच तुर या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी आहे. तुरीची डाळ वापरून केलेली पालक डाळ . Ranjana Balaji mali -
फोडणीचे वरण (Fodaniche varan recipe in marathi)
#GA4#week13Keyword - tuvarगोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील tuvar म्हणजेच तुर या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी तुरीच्या दाळीचे वरण Ranjana Balaji mali -
मखाणा चिवडा (lotus seeds / fox nuts chivada) (makhana chivda recipe in marathi)
#GA4#week13गोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील मखाणा makhana या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी आहे. Ranjana Balaji mali -
पालकाची डाळभाजी / डाळ पालक (dal palak bhaji recipe in marathi)
#GA4 #Week2#Spinach(पालक)गोल्डन अप्रोन puzzle मधे मी पालक हे कीवर्ड वापरून पालकाची डाळ भाजी बनवली आहे. विदर्भाच्या पंक्तीत ही चविष्ट डाळ भाजी असतेच. हि डाळ भाजी भातासोबत खूपच छान लागते. Roshni Moundekar Khapre -
लेमन ग्रास चहा (lemon grass chai recipe in marathi)
#GA4#week15#keyword - herbal गोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील हर्बल ( (herbal ) या कीवर्ड वरून आजची रेसिपी आहे. Ranjana Balaji mali -
कोबीची भाजी (kobi chi sabji recipe in marathi)
#GA4#week14Keyword - cabbageगोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील cabbage म्हणजेच कोबी या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी कोबीची भाजी.झटपट आणि खूप छान होते ही भाजी🙂 Ranjana Balaji mali -
डाळ दाणे पालक भाजी (daal dane palak bhaji recipe in marathi)
#pcr जेव्हा माझ्याकडे पालक भाजी करताना शिजवलेली डाळ नसते आणि वेळ कमी असतो तेव्हा मी ही अशी डाळ आणि दाणे घातलेली पालकाची भाजी कुकरमध्ये करते.. फार झटपट भाजी ही कुकरमध्ये तयार होते... Rajashri Deodhar -
मिक्स व्हेज -अंडा सुप (mix vegetable - egg soup recipe in marathi)
#GA4 #week10गोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील सुप (soup ) या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी Ranjana Balaji mali -
शेंगदाण्याचे लाडू (shengdana che laddu recipe in marathi)
#GA4#week14Keyword - Ladooगोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील लाडू या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी शेंगदाण्याचे लाडू. Ranjana Balaji mali -
तडकेवाली डाळ पालक (tadkewali dal palak recipe in marathi)
पालक आणि डाळी दोन्ही पण आरोग्यासाठी खुपच चांगले....मी पालक पनीर साठी पालक आणला त्यातली एक जुडी उरली होती. डाळ पालक आणि पालक पनीर घरात आवडीने खाल्ले जातात.रोजच्या डाळी पेक्षा वेगळी डाळ ती पण टेस्टी आणि आरोग्यासाठी उत्तम.... नक्की करून पाहा. Sanskruti Gaonkar -
मोड आलेल्या मटकीची भाजी (sprouted moth curry recipe in marathi)
#GA4 #week11गोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील स्प्राउट ( sprouts) या कीवर्ड वरुन आजची ही रेसिपी आहे. Ranjana Balaji mali -
पालक भाजी रेसिपी (palak bhaji recipe in marathi)
#लंच-3-साप्ताहिक लंच प्लॅनर मधील आज मी पालक भाजी ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#dr#डाळ#पालकडाळपालक डाळ पौष्टिक अशी डाळ आहे आहे ज्यात एकदा तयार केली तर वेगळी भाजी ,डाळ करायची गरज पडत नाही. अशा प्रकारची डाळ भाजी पोळी, भाता बरोबर छान लागते Chetana Bhojak -
तुरीच्या डाळीची दाल फ्राय (toori chya dadi cha daal fry recipe in marathi)
#GA4 #week13#गोल्डन एप्रन मधील कीवर्ड तुर Purva Prasad Thosar -
आलू शिमलामिरची भाजी (potato n green bellpeppar bhaji recipe in marathi))
#GA4 #Week4गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील बेलपेपर ( Bellpapper) ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी.बेलपेपर म्हणजेच शिमलामिरचीहिरवी ,लाल ,पिवळी रंगाच्या मिळतात.आज मी हिरव्या शिमलामिरची ची भाजी बनवली आहे. Ranjana Balaji mali -
व्हेज मँक्रोनी सुप (veg-macaroni soup recipe in marathi)
#GA4 #week10गोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील सुप (soup ) या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी आहे. Ranjana Balaji mali -
खानदेशी डाळ पालक (dal palak recipe in marathi)
#KS4 थीम : 4 खानदेश रेसिपी क्र. 4घरात पालक होता. ज्योती चंद्राते यांची रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. खूप छान झालेली भाजी. Sujata Gengaje -
दुधी मूठीया (steamed lauki muthiya recipe in marathi)
#GA4 #week8गोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील स्टीमड( steamed ) या कीवर्ड वरुन आजची ही रेसिपी . Ranjana Balaji mali -
सोलापुरी शेंगदाणा चटणी (solapuri peanut chatuney recipe in marathi)
#GA4 #week12गोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील पीनट ( peanut ) म्हणजेच शेंगदाणा ह्या कीवर्ड वरुन आजची ही रेसिपी आहे. Ranjana Balaji mali -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#GA4 week 2 (Spinach)पालक डाळ भाजी हा नागपूर विदर्भातील पदार्थ आहे ही भाजी विशेषतः सणा समारंभात करतात.अतिशय चविष्ट आणि सात्त्विक अशी आहे.भाकरी, पोळी,भात कशा सोबत ही उत्तम च लागते. Pragati Hakim (English) -
पालक डाळ गरगट्टा (भाजी) (palak dal bhaji recipe in marathi)
#drहिवाळा आपल्या शरीरातील अश्या अनेक गोष्टीची आवश्यकता असते ,ज्या मुळे निरोगी राहू शकतो ,......तसेच आपल्या शरीराला उबदारपणा देखील मिळते त्याच बरोबर हिवाळ्यात देखील आपल्या बरोबर अनेक आजार असतात....अशा परिस्थितीत रोग प्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आपण आपल्या , अन्ना वर विशेष लक्ष दिले पाहिजे.....म्हणून हिवाळ्यात पालक डाळ खाल्ले पाहिजेचला तर बघुया पालक खाण्याचे हिवाळ्यात किती फायदे मिळतात,१ पालक आपल्या शरीराला लोहाची कमतरता दूर करू शकते प्रतिकारक शक्ती बळकट करणारी अनेक जीवनसत्वे देखील देते पालक भाजी खाल्ल्याने फायदे होतात परंतु पालक डाळी खाल्ल्याने फायदे दुप्पट होतात ,पालक जीवंसत्वे जीवनसत्वजीवनसत्व, अ, क, के, मॅग्नीज,मॅग्नेशिअम, यासह लोहयुक्त असतात,२ जर ब्लडप्रेशर च्या समस्या असेल तर पालक खाने आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते किंवा३डोळ्यांची दृष्टी कमी असेल तर पालक खाने उत्तम👍,तसेच ४ शरीरात रक्ताची कमतरता असल्यास पालक खाने आपल्यासाठी खूप चांगले, कारण ही पालक खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते, ५पालकात कॅरेटिन आणि क्लोरोफिल असते, ते कर्करोग सारख्या गंभीर आजारापासून दूर राहण्यास उपयुक्त ठरतात, पालक मसूर खाल्ल्याने जीवनसत्वे आणि प्रथिने मिळतात कारण डाळी मधल्या पालकात भरपूर प्रोटीन आणि विटामिन्स असतात, यामुळे६ हाडे आणि स्नायू मजबूत होतात आणि एखाद्याला ७बद्धकोष्ठता असेल तर त्याला पालक मसूर चे ससूप पिण्यास, द्यावे, शरीरातील , विषारी द्रव्य काढून टाकण्यास पालक नसून दूर खुप्पच उपयुक्त ठरते, अशा अनेक फायदे असनारी हे रेसिपी कशी वाटली तर नक्कीच सांगा,चला तर बघुया,,,,, Jyotshna Vishal Khadatkar -
विदर्भी पालक डाळ (palak dal recipe in marathi)
#KS3: विदर्भाची प्रसिध्द अशी पालक डाळ भंडारा किंव्हा लग्नात (व्हारडी ) कशी बनवतात तशी त्या पद्धिती अनुसार ही डाळ मी बनवून दाखवते. Varsha S M -
"पारंपारिक पद्धतीने पालक गरगट भाजी" (palak gargat bhaji recipe in marathi)
मी आज लता धानापूने काकू यांची रेसिपी थोडा बदल करून cooksnap केली.याला विदर्भात पालकाची डाळ भाजी असे म्हणतात Sapna Sawaji -
पालक बटाटा भाजी (palak batata bhaji recipe in marathi)
पालक हिरवी भाजी काहींना खूप आवडते. काहींना नको वाटते. खरतर हिरव्या पाले भाज्या शरीरासाठी एकदम चांगली. पालक ला थोडा उग्र वास येतो म्हून न मुले नाही म्हणतात. त्यात थोडा बदल बटाटा टाकून.. मस्त लागतो. Anjita Mahajan -
पालक डाळ भाजी रेसिपी (palak daal bhaji recipe in marathi)
#लंच #शनिवार#पालक डाळ भाजी रेसपी Prabha Shambharkar -
पालक दाल रेसिपी (palak daal recipe in marathi)
#GA4 #Week13कीवर्ड तुवरभाजी काय बनवायची हा नेहमीचाच प्रश्न. मग झटपट बनवायचे म्हंटल की ही डाळ बनवणे सोपे जाते. Pritibala Shyamkuwar Borkar -
डाळ पालक (Dal palak recipe in marathi)
#डाळपालकपोळी भाकरी भात तसेच टिफिन साठी डाळ पालक रेसिपी Sushma pedgaonkar -
पालक डाळ भाजी (palak daal bhaji recipe in marathi)
#लंच#पालक#पालकडाळभाजी#साप्ताहिकलंचप्लॅनकूकपॅडवर दिलेल्या साप्ताहिक लंच प्लान प्रमाणे आज पालक डाळ भाजी बनवली. लंच मध्ये सहसा पूर्ण असा आहार घेतला जात नाही पालेभाज्यांत बरोबर डाळही आहारात समावेश करायचा असेल तर अशाप्रकारे भाज्यांबरोबर डाळ बनवून सकस आहार घेता येतो.पालक डाळ भाजी अतिशय स्वादिष्ट प्रकाराचा मेन कोर्स आहे. पोळीबरोबर ,भाताबरोबर ही डाळ भाजी खूप छान लागते. पालक च्या लोह तत्वा बरोबर डाळीचे प्रोटीननही आपल्याला मिळतात. म्हणजे पौष्टिक भरघोस असे जेवन मिळते. मी नेहमीच पालेभाज्यांबरोबर डाळ टाकून बनवत असते. Chetana Bhojak -
नमकीन काजू पारे (namkeen kaju pare recipe in marathi)
#GA4#week9गोल्डन एप्रन 4 चँलेंज मधील मैदा ,फ्राइड (maida , fried )या दोन कीवर्ड वरून आजची ही रेसिपी Ranjana Balaji mali -
विदर्भ स्पेशल (तूर डाळ पालक) (toor dal palak recipe in marathi)
#GA4#वीक१३#क्लू-तुवरतूर#डाळभाजी(तूरडाळपालक)पालक डाळ भाजी हा विदर्भातील स्पेशल पदार्थ आहे ही भाजी विशेषतः सणांच्या वेळी मंदिरात भंडाऱ्याच्या वेळी, घरगुतीसमारंभ आणि लग्न कार्यात तर खूपच फेमस आहे. पौष्टिक आणि चवदार खतरा डाळ भाजी (तूर डाळ पालक भाजी) भाकरी, पोळी, भातासोबत खाऊ शकता. Swati Pote
More Recipes
टिप्पण्या