कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi)

Ashwinee Vaidya
Ashwinee Vaidya @cook_26089892

#GA4 #week13
मशरूम हे कीवर्ड घेऊन मी आज मशरूम मसाला ही रेसिपी केली आहे.

#GA4 #week13
मशरूम हे कीवर्ड घेऊन मी आज मशरूम मसाला ही रेसिपी केली आहे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 मिनीटे
3 माणसांसाठी
  • 200 ग्रॅममशरूम
  • 1/2बारीक चिरलेला कांदा
  • 1/2कांदा
  • 1टोमॅटो
  • 4 टेबलस्पूनदही
  • 1 टेबलस्पूनतिखट
  • 1/4 टेबलस्पूनहळद
  • 1/4 टेबलस्पूनजीरा पावडर
  • 1/2 टेबलस्पून धणे पावडर
  • 1/2 टेबलस्पूनमीठ
  • 1/2 टेबलस्पूनसब्जी मसाला
  • 1सिमला मिरची
  • खडा मसाला (4 लवंगा, 4 मिरे, 1/4 इंच दालचिनी)
  • 1/4 टेबलस्पूनजीरे
  • 1हिरवी मिरची
  • 2 टेबलस्पूनमटारचे दाणे
  • चिमुटभरहिंग
  • 3 टेबलस्पूनतेल
  • 1 टेबलस्पूनबेसन
  • 1 टेबलस्पूनआलं-लसूण पेस्ट
  • कडीपत्ता
  • चिमुटभरकाळी मिरपूड
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 मिनीटे
  1. 1

    प्रथम अर्धा कांदा बारीक चिरून घ्यावा व उरलेला अर्धा कांदा व टोमॅटो याची प्युरी करावी. सिमला मिरचीचे उभे पातळ काप करून घ्यावे. इतर सर्व साहित्य वाटी मध्ये काढून घ्यावे.

    मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    गॅसवर एका कढईत तेल गरम करायला ठेवावे. त्यात खडा मसाला व हिंग घालावा.

    मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    त्यात जीरे, कडीपत्ता व आलं-लसूण पेस्ट घालून परतून घ्यावे.

    मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    कांदा घालून परतावे. त्यात हिरवी मिरची व कांदा-टोमॅटो प्युरी घालावी.

    मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    छान परतून घ्यावे. हळद व बेसन घालून परतून घ्यावे. आता त्यात तिखट घालावे.

    मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    जीरा पावडर, धणे पावडर व सब्जी मसाला घालावा.

    मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    मीठ व थोडे पाणी घालावे. आता दहि घालून सतत ढवळत रहावे म्हणजे दहि फाटणार नाही.

    मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    मशरूमचे काप, सिमला मिरची व मिरपूड घालावी.

    मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    दहि आंबट असल्याने थोडी साखर व मटार घालून परतून घ्यावे. झाकण ठेवून पाच मिनिटं भाजी शिजू द्यावी.

    मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
  10. 10

    गॅस बंद करावा. भाजी हंडीत काढून त्यावर कोथिंबीर घालून गार्नीश करावे.

    मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
    मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ashwinee Vaidya
Ashwinee Vaidya @cook_26089892
11 डिसेंबर 2020 16:56 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मशरूमची मासल्या रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. झटपट चीजी़ चिली टोस्ट (jhatpat cheese chilli toast recipe in marathi)
  2. दावणगिरी लोणी डोसा (davangiri loni dosa recipe in marathi)
  3. चोकोचिप्स-चोकॉलेट कस्टर्ड शॉट्स (Chocochips-Chocolate Custard Shots recipe in marathi)
  4. हैद्राबादी अंडा दम बिर्याणी (hydrebadi anda dum biryani recipe in marathi)
  5. "सांबार वडी" (पुडाची वडी) (sambhar wadi chi recipe in marathi)
  1. ड्रायफ्रूट रोट (dry fruits rot recipe in marathi)
  2. ओल्या तुरीच्या दाण्याचे लवट (olya tooriche danyachi lavat recipe in marathi)
  3. चोकोचिप्स-चोकॉलेट कस्टर्ड शॉट्स (Chocochips-Chocolate Custard Shots recipe in marathi)
  4. तुरीच्या दाण्यांची उसळ (toorichya dananchi usal recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14211706
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close