कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
तुरीच्या दाण्यांची उसळ (toorichya dananchi usal recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
तुरीच्या दाण्यांची उसळ (toorichya dananchi usal recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

तुरीच्या दाण्यांची उसळ (toorichya dananchi usal recipe in marathi)

Ashwinee Vaidya
Ashwinee Vaidya @cook_26089892

#GA4 #week13
Tuvar हे कीवर्ड घेऊन मी तुरीच्या दाण्यांची उसळ ही रेसिपी केली आहे.

#GA4 #week13
Tuvar हे कीवर्ड घेऊन मी तुरीच्या दाण्यांची उसळ ही रेसिपी केली आहे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

10 मिनीटे
3 माणसांसाठी
  • 1/2 किलोतुरीच्या शेंगा
  • 1कांदा
  • 1टोमॅटो
  • 1/2 टेबलस्पूनआलं-लसूण पेस्ट
  • 1/4 टेबलस्पूनहळद
  • 1/2 टेबलस्पूनतिखट
  • 1/4 टेबलस्पूनमीठ
  • 1/4 टेबलस्पूनजीरा पावडर
  • 1/2 टेबलस्पून धणे पावडर
  • 1/2 टेबलस्पूनगोडा मसाला
  • चिमुटभरहिंग
  • 1/4 टेबलस्पूनजीरे
  • 1/4 टेबलस्पूनमोहरी
  • 3 टेबलस्पूनतेल
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

10 मिनीटे
  1. 1

    प्रथम तुरीच्या शेंगा स्वच्छ धुवून सोलून त्यातील दाणे काढून घ्यावे. कांदा, टोमॅटो व कोथिंबीर बारीक चिरून घ्यावे. इतर सर्व साहित्य वाटी मध्ये काढून घ्यावे.

    तुरीच्या दाण्यांची उसळ (toorichya dananchi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    तुरीच्या दाण्यांची उसळ (toorichya dananchi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    तुरीच्या दाण्यांची उसळ (toorichya dananchi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    गॅसवर एका कढईत तेल गरम करायला ठेवावे. तेल गरम झाले कि त्यात मोहरी, जीरे व हिंग घालावा.

    तुरीच्या दाण्यांची उसळ (toorichya dananchi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    तुरीच्या दाण्यांची उसळ (toorichya dananchi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    तुरीच्या दाण्यांची उसळ (toorichya dananchi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आलं-लसूण पेस्ट व कांदा घालून परतून घ्यावे. कांदा लालसर झाल्यावर त्यात हळद घालावी.

    तुरीच्या दाण्यांची उसळ (toorichya dananchi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    तुरीच्या दाण्यांची उसळ (toorichya dananchi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    तुरीच्या दाण्यांची उसळ (toorichya dananchi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    चांगले परतून घ्यावे. त्यात टोमॅटो घालावा व झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्यावे. टोमॅटो शिजल्यावर त्यात तुरीचे दाणे घालावे.

    तुरीच्या दाण्यांची उसळ (toorichya dananchi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    तुरीच्या दाण्यांची उसळ (toorichya dananchi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    तुरीच्या दाण्यांची उसळ (toorichya dananchi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    तिखट, जीरा पावडर व धणे पावडर घालावी.

    तुरीच्या दाण्यांची उसळ (toorichya dananchi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    तुरीच्या दाण्यांची उसळ (toorichya dananchi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    तुरीच्या दाण्यांची उसळ (toorichya dananchi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    गोडा मसाला, मीठ व कोथिंबीर घालावी.

    तुरीच्या दाण्यांची उसळ (toorichya dananchi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    तुरीच्या दाण्यांची उसळ (toorichya dananchi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    तुरीच्या दाण्यांची उसळ (toorichya dananchi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    साखर घालून चांगले मीक्स करून घ्यावे व झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्यावे. पाच मिनिटांनी गॅस बंद करावा. उसळ हंडीत काढून त्यावर कोथिंबीर घालून गार्नीश करावे.

    तुरीच्या दाण्यांची उसळ (toorichya dananchi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    तुरीच्या दाण्यांची उसळ (toorichya dananchi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    तुरीच्या दाण्यांची उसळ (toorichya dananchi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ashwinee Vaidya
Ashwinee Vaidya @cook_26089892
11 डिसेंबर 2020 17:25 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

तुरी शेंगा उसळी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. झटपट चीजी़ चिली टोस्ट (jhatpat cheese chilli toast recipe in marathi)
  2. दावणगिरी लोणी डोसा (davangiri loni dosa recipe in marathi)
  3. मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi)
  4. हैद्राबादी अंडा दम बिर्याणी (hydrebadi anda dum biryani recipe in marathi)
  5. "सांबार वडी" (पुडाची वडी) (sambhar wadi chi recipe in marathi)
  1. मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi)
  2. चोकोचिप्स-चोकॉलेट कस्टर्ड शॉट्स (Chocochips-Chocolate Custard Shots recipe in marathi)
  3. तुरीच्या डाळीचे वरण (toorichya dadi ch varan recipe in marathi)
  4. दाल तडका विथ जीरा राईस (daal tadka with jeera rice recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14211833
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close