चिली पनीर (chilli paneer recipe in marathi)

#GA4
#week13
की वर्ड चिली वरुन paneer chilli केली आहे.
खरतर सध्या मी कोणत्याही पदार्थ फोटो काढले की सगळे चिवडतात हा हा cookpad पोस्ट करायचे दिसतेय. चालुदे तुझे 😄😄 अशा ह्या रेसिपी चे फोटो मी काढले तरी ही भाजी माझ्या नवऱ्यानी केली आहे.
सगळे पदार्थ काय काय पाहिजे सागितले . मी लगेच 🏃 पळत 😄सगळे काढून दिले, त्यांचे मन
बदल्याच्या आधी. मी म्हणाले मला फोटो काढायचे आहे, थोडेसे नाक वाकडे झाले,पण मी लगेच 📷😏😄फोटोकाधून घेतले.
माझा मुलाचा वाढदिवस होता. त्याला पनीर आवडते . त्याचा साठी त्यानी केली होती.

कुकिंग सूचना
- 1
मैदा व कॉर्नफ्लॉवर मीठ,सोया सॉस 2टी, लाल तिखट सर्व मिक्स करून पनीर त्यात घालुन 2 ते3 मिनिट कलवने.
- 2
5 मिनिट झाकून ठेवणे. तेल गरम करून त्यात ते पनीर तकून लाल सर काढणे.
- 3
लसूण व मिरची हिरवी बारीक चिरून घ्यावे. कांदा, सिमला मिरची मोठे चोकोनी तुकडे करून घ्यावेत. तेलात लसूण, मिरची, सिमला मिरची, कांदा घालुन सोते करणे.
- 4
नंतर त्यात 2 टी स्पून सोया सॉस,2 टेबलस्पून चिल्ली सॉस घालावा,2 मिनिट सोते करून त्यात तळलेले पनीर टकने, व राहलेली पेस्ट पनीर ची त्यात टाकणं. सर्व मिक्स करुन,5 मिनिट झाकून ठेवणे.
- 5
5 मिनिट तयार भाजी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- हैद्राबादी कोळंबी दम बिर्याणी (Hyderabadi kodambi dum biryani recipe in marathi)
- मिरचीचे लोणचे (mirchi che lonche recipe in marathi)
- मखाना चिवडा रेसिपी (makhana chivda recipe in marathi)
- हैद्राबादि शाही शीर कुर्मा (hydreabadi shahi sheer khurma recipe in marathi)
- कसाटा ड्रायफ्रूट डिलाइट (kasata dryfruit delight recipe in marathi)

टिप्पण्या