चोकोचिप्स केक (choco chips cake recipe in marathi)

Shamika Thasale
Shamika Thasale @cook_27645048

चोकोचिप्स केक (choco chips cake recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मि
5-6 सर्व्हिंग्ज
  1. १५० ग्रॅम मैदा
  2. ७५ ग्रॅम साखर
  3. 2 टेबलस्पूनकोको पावडर
  4. 2 टेबलस्पूनतेल
  5. 3 टेबलस्पूनचोकोचिप्स
  6. 1 टीस्पूनबेकिंग पावडर
  7. 1/2 टीस्पूनबेकिंग सोडा
  8. 1/2 टीस्पूनचोकोलेट इसेंस
  9. ५० मीली लिटर दुध

कुकिंग सूचना

45 मि
  1. 1

    सगळ्यात आधी एका वाटी मधे सर्व सुके जिन्नस चालून घ्या.

  2. 2

    त्यानंतर त्या मधे थोडे थोडे दूध घालून चांगले एकजीव करा आणि मग तेल आणि इसेंस घालून चांगले मिक्स करा.

  3. 3

    मग त्यात चोकोचिप्स घालून मिक्स करा.

  4. 4

    चांगले मिक्स झाले की ग्रीस केलेल्या केक ट्रे मधे ओतून घ्या आणि वर थोडे चोकोचिप्स टाका.

  5. 5

    त्यानंतर प्रिहिटेड कूकर मध्ये ४५ मिनिटे बेक करून घ्या.

  6. 6

    केक पूर्ण थंड झाल्यावर ट्रे मधून काढा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shamika Thasale
Shamika Thasale @cook_27645048
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes