करडंट (kardant dryfruits burfi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
काजु,बदाम, पिस्ता ह्यांचे तुकडे करून घ्यावेत.2 टेबलस्पून तूप गरम करुन त्यात बदाम, काजु घालुन सोते करणे 5 मिनिट मग पिस्ता, पुमकिन seeds, मनुके घालुन सोते करून घेणे.
- 2
एका कधाई मध्ये तूप घालून त्यात डिंक फुलून घेणे.
- 3
खोबरे शेकून घेणे. परत दुसऱ्या काडाई मध्ये तूप टाकून गूळ विरघुन घेणे.मग त्यात शेकलेले सर्व dryfruits त्यात टाकणं
- 4
सर्व्ह एक सारखे कालून घेणे.मग त्यात वेलदोडे पूड, सुंठ, केशर घालणं.
- 5
एका ट्रे मध्ये बटर पेपर टाकून त्यावर हे करदंत बॅटर टाकणं. नीट सगळी कडे दाबून सेत करायला एक तास ठेवणे. मग त्याचे लाईन्स करुन तुकडे बाहेर काढून घेणे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- मखाना चिवडा रेसिपी (makhana chivda recipe in marathi)
- कसाटा ड्रायफ्रूट डिलाइट (kasata dryfruit delight recipe in marathi)
- मिरचीचे लोणचे (mirchi che lonche recipe in marathi)
- हैद्राबादि शाही शीर कुर्मा (hydreabadi shahi sheer khurma recipe in marathi)
- हैद्राबादी कोळंबी दम बिर्याणी (Hyderabadi kodambi dum biryani recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14222840



















टिप्पण्या