ड्रायफ्रूट चिक्की (dry fruit chikki recipe in marathi)

#CookpadTurns4
कूकविथ ड्रायफ्रूट यामध्ये मी चिक्की बनविली आहे .झटपट होणारी रेसिपी आहे.साहित्य ही कमी लागते.
ड्रायफ्रूट चिक्की (dry fruit chikki recipe in marathi)
#CookpadTurns4
कूकविथ ड्रायफ्रूट यामध्ये मी चिक्की बनविली आहे .झटपट होणारी रेसिपी आहे.साहित्य ही कमी लागते.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम काजू, बदाम,पिस्ते,आक्रोड, अंजीर यांचे सुरीने बारीक तुकडे करून घ्यावेत.गॅसवर पॅन गरम करत ठेवावा.पॅन गरम झाल्यावर त्यात ड्रायफ्रूट चे तुकडे घालून
1 मिनिटे परतवून घेणे. - 2
त्याच पॅनमध्ये तूप घालून साखर घालावी. गॅस मंद आचेवर ठेवून चमच्याने हलवत राहावे. साखर खाली लागणार नाही याची काळजी घ्यावी. साखर पूर्ण वितळून घेणे.
- 3
लगेच ड्रायफ्रूटचे तुकडे घालून हलवत राहावे. मिश्रण घट्ट होत आले की गॅस बंद करावा.
- 4
ताटली किंवा ट्रे ला तूप लावून घेणे. मिश्रण त्यात ओतून घ्यावे. व्यवस्थित पसरवून घ्यावे. थंड झाल्यावर त्याचे तुकडे करून घेणे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पोहे ड्रायफ्रूट वडी /बर्फी (pohe dryfruits vadi or barfi recipe in marathi)
#CookpadTurns4पोहे ड्रायफ्रूट बर्फी ही खूप झटपट आणि कमी साहित्यात होणारी पाककृती आहे. चवीला ही खूप छान लागते तर पाहुयात पोहे ड्रायफ्रूट बर्फी. Shilpa Wani -
ड्रायफ्रूट साबुदाणा खीर (Dry fruit sabudana kheer recipe in marathi)
#EB15 #W15. साबुदाणा खीर अत्यंत पौष्टिक आहे. त्यात मिल्क पावडर व ड्रायफ्रुट्स टाकून त्याचा पौष्टिक पणा आणखीन वाढवला. उपवासाचे दिवशी साबुदाणा खीर व त्यासोबत एखादा थालीपीठ खाल्ल्यास पोटभरीस होते. ड्रायफ्रूट साबुदाणा खीर लहान व मोठे सर्वजण आवडीने खातात. अशा रीतीने आपण महाशिवरात्रीचा उपवास करूयात. पटकन होणारी व सोपी रेसिपी आहे... चला तर पाहुयात काय सामग्री लागते ते.... Mangal Shah -
ड्रायफ्रूट लाडू (dryfruit ladoo recipe in marathi)
#GA4 #week9 पझल मधील ड्रायफ्रूट शब्द.आज मी पौष्टिक असा व झटपट होणारा लाडू केला आहे. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
ड्रायफ्रूट वडी (dryfruit vadi recipe in marathi)
#CookpadTurns4#Dryfruitsसध्या थंडीचे दिवस आहेत. या दिवसात पौष्टीक खाद्यपदार्थ आरोग्यास हितकारक असतात. म्हणूनच जास्तीत जास्त ड्रायफ्रूटस्चा वापर करून कमीत कमी वेळात तयार होणारी ही वडी मी आपणासाठी घेऊन आले आहे, तुम्ही पण एकदा करून बघा . Namita Patil -
पौष्टिक मखाना-ड्रायफ्रूट लाडू (Makhana Dry Fruit Ladoo Recipe In Marathi)
ही रेसिपी मी आईसाठी केली आहे.ही माझी 511 वी रेसिपी आहे.हा लाडू सर्वांसाठी उपयोगी आहे.खास करून डायबिटीस व वेटलाॅस साठी. Sujata Gengaje -
ड्रायफ्रूट रोट (dry fruits rot recipe in marathi)
#CookpadTurns4 च्या #cookwithdryfruits ह्या चॅलेंज मध्ये मी #ड्रायफ्रूट #रोट करणार आहे.#ड्रायफ्रूट #रोट मी पहिल्यांदा काश्मीरला रहायला आल्यावर खाल्ले. चवीला अप्रतिम आणि लोडेड विथ एनर्जी!करायलाही फारसे कठीण नाहीत आणि हिवाळ्यात तर अगदी खासच खावेत. चला तर, पाहूया #ड्रायफ्रूट #रोटची पाककृती. Rohini Kelapure -
गूळ तिळाची चिक्की (gud tidachii chikki recipe in marathi)
#GA4 #Week15#Jaggery हा कीवर्ड घेऊन मी गूळ तिळाची चिक्की बनविली आहे, ही चिक्की कमी साहित्यात झटपट होणारी रेसिपी आहे. गूळ तिळाची चिक्की चवीला छान आणि क्रिस्पी अशी होते. Archana Gajbhiye -
ड्रायफ्रूट चीक्की (dryfruit chikki recipe in marathi)
#CookpadTurns4#कुक विथ ड्रायफ्रूट Sumedha Joshi -
ड्राय फ्रूट चिक्की (dry fruit chikki recipe in marathi)
#GA4#week18#chikkiसकाळची सुरुवात जर ड्रायफ्रूट्स ने केली तर शरीरासाठी ते फार उपयुक्त असते. ताज्या फळांपेक्षा सुके मेवे अधिक पौष्टिक असतात. त्यात आवश्यक विटामिन व खनिजे असतात ते कित्येक आजारांवर रामबाण उपाय आहेत. डाएट मध्ये ड्रायफ्रूट्स चा मुख्य रोल आहे. एक मूठभर ड्रायफ्रूट खाण्याने आपल्याला भरपूर दिवसभर टिकणारी एनर्जी मिळते, वजन कमी करण्यास काजू फार फायदेमंद असतो तसेच काजूमुळे स्मरणशक्ती वाढते काजू आयरन, मॅग्नेशियम, झिंग चा उत्तम स्त्रोत आहे, त्यामध्ये कमी कॅलरीज असतात.पिस्ता सेवनाने अर्टरीज कडक न होता मुलायम राहतात व त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो तसेच त्यामध्ये विटॅमिन ई असते जे शरीरासाठी फार उपयुक्त आहे बदाम हा विटामिन ई चा स्त्रोत आहे व त्यामध्ये शक्तिशाली एंटीऑक्सीडेंट भरपूर असतात, वजन कमी करण्यास मदत होते तसेच बदामामुळे आपली इम्युनिटी वाढते अख्रोट मुळे वजन कमी होते तसेच एंटीऑक्सीडेंट, ओमेगा थ्री फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असतात. Mangala Bhamburkar -
काजू चिक्की (kaju chikki recipe in marathi)
#GA4 #week5पझल मधील काजू हा पदार्थ.काजू पासून अनेक प्रकार करता येतात. मी मुलांना आवडते म्हणून काजू चिक्की केली. यासाठी साहित्य ही कमी लागते. Sujata Gengaje -
ड्रायफ्रूट कुल्फी
कुल्फी अनेक प्रकारे बनवता येते आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूट कुल्फी लहान मुले जर ड्रायफ्रूट खात नसतील तर त्यांना ड्रायफ्रूट खायला घालायची ही एक संधी आहे Supriya Devkar -
ड्रायफ्रूट चॉकलेट केक (dry fruit chocolate cake recipe in marathi)
#CCC#ख्रिसमस चॅलेंज#ड्रायफ्रूट चॉकलेट केक Rupali Atre - deshpande -
अंजीर बर्फी (anjir barfi recipe in marathi)
ही माझी 205 वी रेसिपी आहे.वाळलेले अंजीर काही वेळा खाण्याचा कंटाळा येतो. अशावेळी अंजीर बर्फी नक्की करून बघा. खूप छान लागते. झटपट होणारी रेसिपी आहे Sujata Gengaje -
कसाटा ड्रायफ्रूट डिलाइट (kasata dryfruit delight recipe in marathi)
#CookpadTurns4 #कुकविथ ड्रायफ्रूट Swara Chavan -
फुटाण्याच्या डाळीची चिक्की.(डाळवं) (daadichi chikki recipe in marathi)
#GA4 #week18पझल मधील चिक्की शब्द. सर्वांनी नक्की करून बघा. 10 मिनिटात होणारी व साहित्य ही कमी. Sujata Gengaje -
लेयर ड्रायफ्रूट बर्फी (layer dry fruit barfi recipe in marathi)
#CookpadTurns4#cook with dryfruitsसध्याच्या थंडीच्या काळात ड्रायफ्रुट ची आपल्या शरीराला अत्यंत आवश्यकता आहे. नेहमी च्या पदार्थांन पेक्षा काहीतरी वेगळा अत्यंत आवडीचा पदार्थ cookpad च्या 4th birthday निमित्याने खास..... Shweta Khode Thengadi -
काजू चिक्की (kaju chikki recipe in marathi)
#GA4 #week5ही काजू ची चिक्की केली तर तुमच्या घरचे विकतची चिक्की विसरले म्हणून समजा एव्हढी खुसखुशीत होते. Hema Wane -
शाही तुकडा (shahi tukda recipe in marathi)
#cooksnap challengeJyoti Chandratre यांची शाही टुकडा वीद आंबा कस्टर्ड (shahi tukda with amba custard recipe in marathi) ही रेसिपी थोडासा बदल करून बनविली आहे. मी आंब्याचा गर ऐवजी मँगो क्रश वापरून "शाही तुकडा" रेसिपी बनविली आहे. अतिशय सोप्पी, टेस्टी व पटकन होणारी रेसिपी आहे. खूपच मस्त झाली रेसिपी. मला व माझ्या घरातील मंडळींना आवडली. तुम्हीही करून बघा! नक्कीच तुम्हालाही आवडेल. 🥰 Manisha Satish Dubal -
हेलथी ड्रायफ्रूट्स बर्फी (dry fruit barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळू वडी आणि बर्फी रेसिपीजया वड्या अत्यंत पौष्टिक आहेत नो शुगर, नो गूळ. मुख्य म्हणजे यात साखर, गुळ अजिबातच नाही घातलाय.यात सुख खोबरं किस आवडत असल्यास भाजून घालू शकता, पण ते काही दिवसात खुमट लागते खोबरं. ही बर्फी बाहेर 1 महिना टिकते.ही बर्फी आणि त्यातील सगळेच घटक अत्यंत फायद्याचे आहेत. भरपूर खनिजे, आयर्न, फॉस्फोरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक, मिनरल्स, प्रोटिन्स, इ..यात असे गुण आहेत की जे वजन घटवण्यास, थायरॉईड, डायबेटिस, गुड कोलेस्ट्रोल वाढवते व बॅड कोलेस्ट्रोल ची मात्रा कमी करते, रक्तातील HB वाढवते, ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवते, हाडे मजबूत ठेवते, इ... तत्वे यात आहेत.ही बर्फी रोज एक तुकडा खाल्ला तर शरीर तेवढेच निरोगी रहायला मदत होते. रोग प्रतिकारक शक्ति वाढवते..... Sampada Shrungarpure -
-
रोझ पेटल चिक्की (Rose petal chikki recipe in marathi)
#MWKमाझा Weekend किचन रेसिपी चॅलेंज.यासाठी मी गुलाबाच्या पाकळ्या घालून शेंगदाणा चिक्की बनवली आहे.झटपट होणारी व कुरकुरीत रोझ पेटल चिक्की. Sujata Gengaje -
ड्रायफ्रूट शिरा (dryfruit sheera recipe in marathi)
#CookpadTurns4#cook_with_dryfruits#ड्रायफ्रूट_शिराकुकपॅडच्या चौथ्या वाढदिवसाबद्दल दुसरा गोड पदार्थ म्हणून ड्रायफ्रूट शिरा बनवला.रव्याचा शिरा हा गोड पदार्थात प्रामुख्याने केला जाणारा पदार्थ आहे. प्रसादामधे पण शिर्याला महत्त्वाचे स्थान आहे. प्रसादा साठी शिरा बनवताना रवा, तूप आणि साखर सम प्रमाणात घ्यावे. करायला जरी सोपा वाटत असला तरी रवा भाजताना स्लो गॅसवर सतत ढवळत राहावे लागते, नाही तर रवा पटकन करपतो. छान खरपूस भाजून केलेल्या शिर्याची चव अप्रतिम लागते. Ujwala Rangnekar -
रताळ्याची खीर (Ratalyachi Kheer Recipe In Marathi)
नवरात्री स्पेशल रेसिपी. उपवासासाठी खास व नैवद्य साठी झटपट होणारी ही रेसिपी आहे Mrs.Nilima Vijay Khadatkar -
खजूर मिक्स ड्रायफ्रूट लाडू (khajur mix dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8#खजूरलाडू#लाडू#खजूरमिक्सड्रायफ्रूटलाडू#श्रावण स्पेशल रेसिपीआज श्रावण ची तिज ही तिथी आहे या तिथीला कृष्णाचा एक उत्सव साजरा केला जातो कृष्णाच्या महाराणी म्हणजे यमुना महाराणी आणि राधा राणी बरोबर कृष्णा श्रावणात नदीच्या काठी राधा बरोबर झोके घेऊन आनंद घेतो निसर्गाचा आनंद श्रीकृष्ण आपल्या प्रियसी बरोबर घेत असतो तसेच महाराणी यमुना मातेला ठकुराणी असे म्हणतात कारण यांना महाराणी कृष्णाचे ठकुरानी आहे ठकुराणीसाठी तीज हा उत्सव साजरा केला जातो त्या निमित्ताने मी खजूर ड्रायफूट चे लाडू तयार करून नैवेद्य दाखवला आहेरेसिपी तून नक्कीच बघा कशाप्रकारे तयार केले आहे Chetana Bhojak -
पीनट चिक्की (peanut chikki recipe in marathi)
#GA4 #week12#पीनट गोल्डन ऍप्रॉन मध्ये पीनट हा कीवर्ड ओळखून मस्त सगळ्यांना आवडणारी झटपट होणारी पीनट चिक्की बनवली आहे. Rupali Atre - deshpande -
ड्रायफ्रूट ओरिओ बिस्किट मोदक (oreo biscuit dry fruit modak recipe in marathi)
#मोदकगणपती बाप्पा मोरया.सध्या या मोदकांची फारच क्रेझ सुरू आहे तर म्हटल आपण देखील करून पाहू.... लहान मुलांना प्रेमात पडणारे अगदी चॉकलेट सारखे दिसणारे आणि चवीलाही तसेच हे मोदक मी ड्राय फ्रूट घालून बनविले. या गणपतीत खूप मस्त, पटकन व विशेष म्हणजे गॅस न वापरता काहीतरी वेगळं करायला मिळालं... Aparna Nilesh -
खजूर ड्रायफ्रूट लाडूू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8 week- 8 #खजूर ड्रायफ्रूट लाडू.पौष्टिक लाडू. Sujata Gengaje -
आळीवाची खीर (Alivachi kheer Recipe In Marathi)
#खीरआळीव किंवा हालीव खाल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढते रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते.त्यातील फायबरमुळे बद्दकोष्टता अपचन असे त्रास कमी होतात.वजन आटोक्यात आण्यास मदत होते.अनिमित मासिक पाळीची समस्या दूर होते. बाळंतीणसाठी दूध येण्यास मदत होते. Shama Mangale -
ड्रायफ्रूट डिंक लाडू (dryfruit dink ladoo recipe in marathi)
#CookpadTurns4 #कुकविथ ड्रायफ्रूट Tina Vartak -
खजूर पाक (khajur paak recipe in marathi)
#खजूर #ड्रायफ्रूट्स #थंडीथंडीचा सिझन म्हटला म्हणजे खाण्यापिण्याची चंगळ असते. या सीजन मध्ये भाज्या फळे या सर्व गोष्टी खूप मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. या ऋतूत आपली पचनशक्ती खूप चांगल्या रीतीने कार्य करत असते त्यामुळे शरीराला आवश्यक असलेले पोषणमूल्य या ऋतूत खाल्ल्यास त्याचा योग्य तो फायदा शरीराला मिळतो. खास करून सुकामेवा आणि खजूर यापासून बनवलेले पदार्थ या ऋतूमध्ये खावेत असे अनेक तज्ञ सांगतात. थंडीच्या ऋतूमध्ये सर्वसाधारणपणे भूकही चांगली लागते आणि त्यामुळे दिवसभरामध्ये खाण्याचे प्रमाण थोडेसे जास्त असते मग अशा भुकेच्या वेळी खजूर पाक सारखी गोष्ट जर खाल्ली तर आपल्या शरीराला योग्य ते पोषण मिळू शकते. कमी तूप वापरून बनवलेली आणि विशेष काही मेहनत नसलेली ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल.Pradnya Purandare
More Recipes
टिप्पण्या