चोको चिप्स कूकीज (choco chips cookies recipe in marathi)

#GA4 #week13
#chokochips
#कूकीज रेसिपी
चोको चिप्स कूकीज (choco chips cookies recipe in marathi)
#GA4 #week13
#chokochips
#कूकीज रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कूकीज साठीचे लागणारे साहित्य जमा करून घेणे.मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर हे एकत्र चाळून घेणे. नंतर एका बाउल मध्ये तूप घेऊन त्यात पिठी साखर घालून ते चांगले फेटून घेणे.
- 2
नंतर त्यात चाळून घेतलेला मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर ऍड करणे. व ते सगळे एकजीव करून घेणे.व त्यात चोको चिप्स घालून ते सगळे मिश्रण एकत्र करून घेणे.
- 3
आता या मिश्रणाचा गोळा तयार करून घेणे. मिश्रण कोरडे वाटत असेल तर 2-3 चमचे दूध घालून त्याचा घट्ट सर गोळा मळून घेणे.नंतर एका प्लेट ला तूप लावून तयार केलेल्या गोळ्यातुन थोडे पीठ घेऊन त्याला पेढे च्या आकारात गोळा करून तो वरून थोडा दबावा.
- 4
वरील फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे अशा पद्धतीने सगळे कूकीज करून घेणे. व ते तूप लावलेल्या प्लेट मध्ये ठेवून त्या वर चोको चिप्स लावून घेणे.नंतर गॅस वर कढई ठेवून त्यात एक स्टॅन्ड ठेवावे. व त्या वर ही प्लेट ठेवावी.
- 5
कूकीज प्लेट किंवा केक पॉट मध्ये ठेवताना थोडे अंतर ठेवून कूकीज ठेवावेत.कारण ते बेक होताना ते स्प्रेड होतात. वरील फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे कूकीज प्लेट मध्ये बेक करण्यासाठी झाकण घालून 10-12 मिनिटे ठेवावेत.
- 6
नंतर 10 मिनिटे नंतर झाकण काढून कूकीज झाले आहेत का ते पाहावे. सूरी ने एका बाजूने अलगद थोडे उचलून पाहावेत. कडक वाटत असेल तर गॅस बंद करावा. अशाप्रकारे सगळे कूकीज 10 -12 मिनिटे ठेवून करून घेणे.
- 7
अशाप्रकारे मस्त खुसखुशीत असे चोको चिप्स कूकीज तयार झाले.
- 8
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चाँकलेट चोको चिप्स कुकीज (chocolate choco chips cookies recipe in marathi)
#Cookpadturn4#cook_with_choko chips नंदिनी अभ्यंकर -
चोको चिप्स केक (choco chips cake recipe in marathi)
#GA4#week13#चोको चिप्समी आज चोको चिप्सचा वापर करून चॉकलेट केक बनविला आहे. Deepa Gad -
चोको चिप्स कुकी (choco chips recipe in marathi)
#noovenbakingThank you Chef. Neha अजून एका छान कुकी रेसिपी साठी. Samarpita Patwardhan -
कलरफुल चोको चिप्स कुकीज (colorful choco chips cookies recipe in marathi)
#GA4 #Week13#chocochips#Choco_chips_CookiesChoco chip हा कीवर्ड वापरून मी चोको चिप्स कुकीज रेसिपी केली आहेAsha Ronghe
-
बटर चोको चिप्स नानखटाई (butter choco chips nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबरWeek 4 Pallavi paygude -
एगलेस व्हॅनिला चोको चिप्स केक (eggless vanilla choco chips recipe in marathi)
#GA4 #Week22#EgglesscakesRagini Ronghe
-
-
"व्हॅनिला हार्ट कुकीज"/ "चोको चिप्स कुकीज" (vanilla heart & choco chips cookies recipe in marathi)
#noovenbaking Seema Mate -
चोको चिप्स कुकिंग(choco chips cooking recipe in marathi)
मला खूप आनंद होत आहे कि पन्नासावी रेसिपी म्हणजे मी हाफ सेंचुरी रेसिपी पोस्ट करते मग इतकी आनंदाची गोष्ट तो मीठा तो बनता है मग आज मी चोको चिप्स कुकीज करून हि पन्नासावी रेसिपी पूर्ण करते आहे. Deepali dake Kulkarni -
पौष्टिक चॉकलेट चोको चिप्स पॅनकेक (chocolate choco chips pancake recipe in marathi)
#पॅनकेकही रेसिपी मुलांना आवडणारी आहे. त्यात गव्हाचे पीठ असल्यामुळे ती पौष्टीक पण आहे.Rutuja Tushar Ghodke
-
डार्क चॉकलेट स्टफड् चोको चिप्स कुकीज (dark chocolate stuffed choco chips cookies recipe in marathi)
#noovenbaking#cooksnap#chefnehadeepakshah Ashwini Vaibhav Raut -
चोको चिप्स बिस्किट (choco chips biscuit recipe in marathi)
#noovenbaking नेहा मॅडम च्या मास्टरचे क्लास मध्ये शिकवलेल्या चॉकलेट चिप्स च्या कुकीस बनवल्या . छान झाल्या. थँक यु नेहा मॅडम Kirti Killedar -
चोको चिप्स कुकीज विथ डेरी मिल्क इन साईड (choco chips recipe in marathi)
#noovenbaking नेहा मॅडम ने शिजवलेली कुकी थोडा बदल करून बनवली. नटेला ऐवजी डेरी मिल्क कॅडबरी वापरून....मस्त झाल्या. Thank you नेहा मॅडम. Preeti V. Salvi -
मिनी चोको चिप्स पॅनकेक (mini choco chips pancake recipe in marathi)
#पॅनकेकरेसिपी- 2 पहिल्यांदाच बनवले.मुलांना खूप आवडले. Sujata Gengaje -
न्यूटेला स्टफ्फड चोको कुकीज् (nutella stuffed cookies recipe in marathi)
#नोओव्हननोबेकिंग सायली सावंत -
व्हॅनिला & चोको कुकीज (vanilla and choco cookies recipe in marathi)
#noovenbaking #post 4 कुकीज ची नवीन रेसिपी खुप छान आहे. चोको कुकीज तर नं 1 झाले आहे. ब्राऊन शुगर न मिळाल्याने मी काॅफी पावडर घालून ब्राऊन शुगर बनवली आहे ,यामुळे चोको कुकीज एक रिच टेस्ट आली आहे. & न्युट्रिला हि मिळाला नाही So चाॅकलेट गनाच वापरले आहे. Shubhangee Kumbhar -
-
चोकोचीप्स कुकीज 🍪🍪 (choco chips cookies recipe in marathi)
#GA4 #WEEK13 #CHOCOCHIPS #KEYWORD🍪🤤चॉकलेट हे खास करून लहान मुलांना खूप आवडते आणि मोठ्यांना सुध्दा ❤️🍫 तर चोकोचीप्स हे कीवर्ड बघीतले आणि कुकीज बनवली😍 तुम्ही सकाळच्या चहा सोबत किव्हा अशेच खाऊ शकता.🍪🍫 Madhuri Watekar -
एगलेस कॅडबरी स्टफ कुकीज (choco cookies recipe in marathi)
#noovenbakingशेफ नेहा यांच्या या अतिशय सुरेख noovenbaking रेसिपीज मुळे बेकिंग कडे न वळणारी माझी पाऊल आता हळूहळू बेकिंग कडे जायला लागली आहेत.... मी उत्साहाच्या भरात त्यांनी दाखवलेल्या दोन्ही रेसिपीज करून पहिल्या मला जमल्या चवही छान झाली आणि एक नवा आत्मविश्वास मिळाला. शेफ नेहा यांचे अगदी मनापासून धन्यवाद... मी तुमच्या रेसिपीज ची वाट पाहेन ... आपण पुन्हा नक्की भेटूया... Aparna Nilesh -
रेड वेलवेट कुकीज (Red velvet Cookies recipe in marathi)
ही माझी 455 वी रेसिपी आहे.व्हॅलेंटाईन स्पेशल कूकस्नॅप चॅलेंजयासाठी मी रेड वेलवेट कुकीज बनवले आहे.मी शीतल मुरांजन यांची ऑनलाईन दाखवलेली रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
चोको किशमीश बदाम पॅनकेक (choco kishmish badam pancake recipe in marathi)
#GA#week २ आज daughter's day आहे म्हणून पॅन केक बनवायचा ठरवला..म्हणून कुकपड वर सर्च केले...तर भाग्यश्री लेले यांची रेसिपी आवडली ..म्हणून करून बघितली...त्यांनी walnut वापरले ..मी बदाम वापरले ...त्यांची रेसिपी cooksnap केली. Kavita basutkar -
एगलेस चोको फिल कुकीज (egg less coco fill cookies recipe in marathi)
#noovenbaking#cooksnapमास्टर शेफ नेहा यांचे शेवटचे चॅलेंज खूपच सोपे आणि टेस्टी होते. माझ्या मुलाला चॉकलेट फार प्रिय आहे त्यामुळे मी चोको फील कुकीज केल्या आहेत. याची चव आणि टेक्स्चर इतके सुंदर झाले होते की आवडीने सर्वांनी कुकीज खाल्ल्या. या सुंदर रेसिपीसाठी मास्टरशेफ नेहा यांना खूप खूप धन्यवाद.Pradnya Purandare
-
चोकोचिप्स ब्राऊनी (choco chips brownie recipe in marathi)
#GA4 #week13 मुलांना नेहमी काहीतरी यम्मी खावेसे वाटत असते. अशावेळी ही स्वादिष्ट,पूर्णतः गव्हाच्या पिठापासून बनवलेली चोकोचिप्स ब्राऊनी नक्कीच आवडेल. Shital Muranjan -
चॉकलेट चिप्स पॅनकेक (chocolate chips pancake recipe in marathi)
#पॅनकेकखास लहान मुलांसाठी स्पेशल ब्रेकफास्ट ट्रीट अणि मोठ्यांसाठी पण आवडणारे व बनवायला पण खूप सोप्पे असे हे पॅनकेक. हे पॅनकेक 100% बिन अंड्याचा म्हणजे एगलैस आहेत. अगदी कधीही बनवून खाऊ शकतो. Anuja A Muley -
रेड वेल्वेट कुकीज (red velvet cookies recipe in marathi)
#कुकसनॅप चॅलेंज#व्हॅलेंटाईन डे स्पेशल Sumedha Joshi -
रेड वेलवेट कुकीज (Red velvet cookies recipe in marathi)
#EB13#W13#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चॅलेंजरेड_वेलवेट_कुकीज व्हँलेंटाईन डे happening करायचा असेल तर red roses बरोबर या रेड वेलवेट म्हणजेच लाल मखमली कुकीज असतील तर दिल दिवाना हो गया समझो..🥰...व्हँलेंटाईन डे चा प्रेमाचा लाल रंग या मखमली लाल रंगाच्या कुकीज ने अधिक खुलून येतो..❤️ आणि प्रेमा ,तुझा रंग कसा ??म्हणत प्रेमाच्या लाल रंगाच्या पिन पासून ते लाल पेना पर्यंत वापर करुन प्रेम म्हणजे प्रेम असतं..तुमचं आमचं सेम असतं ❤️...म्हणत प्रेम व्यक्त केलं जातं..प्रेमाची ग्वाही दिली जाते..आता कोणी म्हणतं प्रेम व्यक्त करायला हा एकच दिवस कां..मग इतर 364 दिवस काय???..पण जगण्याचा उत्सव करणार्या उत्साही मनांना प्रेमाच्या आणाभाका देण्यासाठी हा दिवस खास पद्धतीने साजरा करायचाच असतो..(मग भले इतर दिवस एकमेकांच्या उरावर का बसेनात😜) बरोबर ना...😊 आपली मैत्रिण @shitals_delicacies शितल मुरंजन हिने zoom meeting च्या सेशनमध्ये या रेड वेलवेट कुकीज कशा तयार करायच्या याचं live demonstrationदिलं होतं..मी तेव्हाच ठरवलं की या व्हँलेंटाईन ला या रेड वेलवेट कुकीज करुन बघायच्या. शितल,अतिशय सुंदर झाल्यात कुकीज..Thank you so much for this wonderful recipe..🌹❤️❤️ तुम्हांला देखील ही रेसिपी हवी असेल तर चला माझ्याबरोबर किचनमध्ये.. Bhagyashree Lele -
व्हॅनिला चोको चिप्स पेस्ट्री (vanilla chocochips pastries recipe in marathi)
#GA4#week13चॉकलेट चिप्स हा कीवर्ड घेऊन आज मी झटपट आणि कमी साहित्यात होणारी पेस्ट्री केली आहे. Sanskruti Gaonkar -
-
रेड वेलवेट कुकिज (red velvet cookies recipe in marathi)
#valentinespecial#cookingwithshital Shital Muranjan
More Recipes
टिप्पण्या (2)