झटपट आवळ्याचे लोणचे (jhatpat avdyache lonche recipe in marathi)

Roshni Moundekar Khapre @cook_25711428
झटपट आवळ्याचे लोणचे (jhatpat avdyache lonche recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
साहित्य.
- 2
प्रथम मिरची तळून घेणे नंतर आवळे तळून घेणे.
- 3
नंतर थोड्याशा तेलामध्ये लसणाची पात शिजवून घेणे.
- 4
एका बाउलमध्ये तळलेले आवळे, लसणाची पात,हिरवी मिरची मिक्स करून घेणे. फोडणी पात्रात तेल घेऊन त्यामध्ये हळद, हिंग मीठ ही फोडणी मिश्रणात टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणे.
- 5
तयार आहे झटपट होणारे आवळ्याचे लोणचे 😋
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14234080














टिप्पण्या