आलु दे परोंठे😋 (aloo paratha recipe in marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

#स्नॅक्स #मंगळवार 🥔

आलु दे परोंठे😋 (aloo paratha recipe in marathi)

#स्नॅक्स #मंगळवार 🥔

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनीटे
  1. 4उकडलेले बटाटे
  2. 3-4हिरव्या मिरच्या
  3. 2-3पातीचा कांदा
  4. लसुण जीरे पेस्ट
  5. 1/2 टीस्पूनजीरे पूड
  6. 1/2 टीस्पूनधने पूड
  7. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  8. 1/2गरम मसाला
  9. कोंथिबीर
  10. चवीप्रमाणे मीठ
  11. तुप

कुकिंग सूचना

२५ मिनीटे
  1. 1

    प्रथम आलु कुकरमध्ये उकडून घेतले.थंड झाल्यावर सालुन घेतले.

  2. 2

    नंतर कांदा, मिरची,सांबार, बारीक चापरमध्ये करुन घेतले.

  3. 3

    नंतर मॅश केलेले आलु कांदा मिरची लसूण पेस्ट तिखट मीठ हळद सांबार टाकुन मिक्स करून घेतले.

  4. 4

    कणीक मध्ये तेल मीठ टाकून भिजवून १० मिनीटे झाकुन ठेवले.

  5. 5

    मग कणकीच्या गोळ्यात आलुच्या मिश्रणाचे छोटे गोळे करून पराठा लाटून तुप टाकून ताव्यावर खमंग परतून घेतला.

  6. 6

    आलु पराठा तयार झाल्यावर दह्यासोबत डीश सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes