हिरव्या माठाची भाजी (hirvya mataha chi bhaji recipe in marathi)

Ashwinee Vaidya @cook_26089892
हिरव्या माठाची भाजी (hirvya mataha chi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भाजी स्वच्छ धुवून निवडून बारीक चिरून घ्यावी. कांदे व लसूण पाकळ्या बारीक चिरून घ्यावे. गॅसवर एका कढईत तेल गरम करायला ठेवावे.
- 2
त्यात हिंग, लसूण व हिरवी मिरची घालावी.
- 3
कांदा घालून परतून घ्यावे. कांदा लालसर झाल्यावर त्यात हळद घालून परतून घ्यावे. आता त्यात भाजी घालावी.
- 4
भाजी परतून घ्यावी. मीठ व साखर घालावी. परतून 2 मिनीटे शिजू द्यावे. भाजी सर्ह्विंग वाटी मध्ये काढून घ्यावी. ज्वारी आणि बाजरीच्या भाकरी बरोबर खायला खूप छान लागते.
- 5
तयार भाजी सर्ह्र करावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- उडीद वडा / मेदू वडा (medu vada recipe in marathi)
- ख्रिसमस स्पेशल- व्हीट पल्म केक, जिंजर ब्रेड कपकेक्स,चाॅकलेटस (wheat plum cake recipe in marathi)
- टुटी फ्रुटी कप केक (tutti fruti cupcake recipe in marathi)
- जिंजर ब्रेड- कुकी हाऊस🎄🏡 (ख्रिसमस स्पेशल) (ginger bread recipe in marathi)
- फ्रूट केक (fruit cake recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14291240


















टिप्पण्या