कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)

सरिता बुरडे
सरिता बुरडे @cook_25124896

#GA4 #week26 #Bread
क्रॉसवर्ड पझल मधील Bread हा कीवर्ड सिलेक्ट करून मी ब्रेड पकोडाची रेसिपी बनविली आहे.

#GA4 #week26 #Bread
क्रॉसवर्ड पझल मधील Bread हा कीवर्ड सिलेक्ट करून मी ब्रेड पकोडाची रेसिपी बनविली आहे.

पुढे वाचा

ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)

सरिता बुरडे
सरिता बुरडे @cook_25124896

#GA4 #week26 #Bread
क्रॉसवर्ड पझल मधील Bread हा कीवर्ड सिलेक्ट करून मी ब्रेड पकोडाची रेसिपी बनविली आहे.

#GA4 #week26 #Bread
क्रॉसवर्ड पझल मधील Bread हा कीवर्ड सिलेक्ट करून मी ब्रेड पकोडाची रेसिपी बनविली आहे.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  • 2ब्रेडचे स्लाईसेस
  • 1 कपबेसन
  • 1 टेस्पूनजीरे
  • 3-4 टीस्पून तिखट
  • चवीनुसारमीठ
  • 1/2 टीस्पूनबेकिंग सोडा
  • थोडे पाणी
  • तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम ब्रेडच्या स्लाईसला मधोमध कट करून समान दोन भाग करून घ्यावे आणि एका बाऊलमध्ये बेसन घ्यावे.

    ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता बेसनमध्ये तिखट, मीठ आणि जीरे टाकावे.

    ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    बेसनचे बॅटर थोडे घट्ट करण्यासाठी त्यात थोडे पाणी घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. आता त्यात बेकिंग सोडा टाकून परत एकदा मिक्स करून घ्यावे.

    ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    कढई मध्ये मध्यम आचेवर तेल तापायला ठेवावे. तेल तापल्यावर ब्रेडचे स्लाईसेस बॅटरमध्ये बुडवून दोन्ही बाजूंनी कोटींग करून घ्यावे आणि तेलात गोल्डन-ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यावेत.

    ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून सॉस सोबत गरमागरम ब्रेड पकोडा सर्व्ह करावे.

    ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

सरिता बुरडे
सरिता बुरडे @cook_25124896
08 मार्च 2021 10:02 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

ब्रेड भज्जी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
  2. मोतीचूर लाडू (motichoor ladoo recipe in marathi)
  3. रगडा पुरी (ragda puri recipe in marathi)
  4. मड पाॅट व्हेज यखणी पुलाव (pot veg yakhani pulav recipe in marathi)
  5. ओल्या काजूची करी (olya kajuchi curry recipe in marathi)
  1. कोळंबी स्टिक (kolambi stick recipe in marathi)
  2. मालवणी खेकडा  रस्सा (malwani khekda rassa recipe in marathi)
  3. प्रॉन्स बिर्याणी (prawns biryani recipe in marathi)
  4. झणझणीत मटकी रस्सा (matki rassa recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14349350
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close