कुकिंग सूचना
- 1
प्रथम बटाटे उकडून घ्या. सर्व भाज्या बारीक चिरून घ्या.गाजर व लसूण बारीक किसून घ्या.
- 2
भाज्या व साल काढून बटाटे, तिखट मीठ सर्व एकत्रित स्मॅश करून घ्या व त्यात थोडं चीझ किसून टाका.
- 3
एका वाटीत मैदा, कॉर्न फ्लोअर, मीठ आणि पाणी टाकून थोडं घट्ट बॅटर बनवून घ्या. एका ताटलीत रवा घ्या. एका ताटलीत चीझ किसून घ्या.
- 4
बटाटे च बॅटर घेऊन त्याची पारी बनवा व आत थोडं किसून घेतलेले चीझ टाकून वरून सारण लावून गोल बॉल बनवून घ्या.
- 5
चीझ बॉल मैदा च्या बॅटर मध्ये बुडवून पुन्हा रवा लावून घ्या.
- 6
तेल गरम करून चीझ बॉल कुरकुरीत तळून घ्या व टोमॅटो केटचप सोबत खायला घ्या.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14389673















टिप्पण्या (4)