कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
ग्रीन चिकन तंदूरी (green chicken tandoori recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
ग्रीन चिकन तंदूरी (green chicken tandoori recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

ग्रीन चिकन तंदूरी (green chicken tandoori recipe in marathi)

Tina Vartak
Tina Vartak @cook_22564968

#GA4 #Week19 #तंदूरी

#GA4 #Week19 #तंदूरी

पुढे वाचा

ग्रीन चिकन तंदूरी (green chicken tandoori recipe in marathi)

Tina Vartak
Tina Vartak @cook_22564968

#GA4 #Week19 #तंदूरी

#GA4 #Week19 #तंदूरी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मि
2 सर्व्हिंग्ज
  1. 1लेग पिस
  2. 2 टेबलस्पूनआले लसुण पेस्ट
  3. 1 टेबलस्पूनमिरची पावडर
  4. 1 टेबलस्पूनहळद
  5. 1 टेबलस्पूनधने पुड
  6. 1 टेबलस्पूनजीरे पुड
  7. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  8. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  9. 2 टेबलस्पूनकाँनफ्लॉवर
  10. 2 टेबलस्पूनदही
  11. 1बटाटा गोल कापुन
  12. किंचीत हिरवा कलर खायचा
  13. 1 वाटीतेल
  14. चवीनुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    चिकन लेग पिस घेऊन त्या वरती सुरीने चिरा करुन घेणे. नंतर त्या लेग पिसलाआलं लसुण पेस्ट,हळद,मिरची पावडर,मीठ चवी नुसार हे सर्व मसाले व्यवस्थीत लावुन घेणे.

    ग्रीन चिकन तंदूरी (green chicken tandoori recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    ग्रीन चिकन तंदूरी (green chicken tandoori recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    ग्रीन चिकन तंदूरी (green chicken tandoori recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एक तासाने ते बाहेर काढुन त्या मध्ये घट दही घालायचे व धने पुड,जीरे पुड,गरम मसाला, लाल तिखट,काँनफ्लॉवर व मीठ चवीनुसार परत घालुन घेणे व हिरवा कलर घालणे व वरुन थोडे तेल घालुन ते सर्व मसाले व्यवस्थीत लावुन 3 ते 4 तास परत फ्रिजमध्ये ठेवणे.

    ग्रीन चिकन तंदूरी (green chicken tandoori recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    ग्रीन चिकन तंदूरी (green chicken tandoori recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    ग्रीन चिकन तंदूरी (green chicken tandoori recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    चार तासांनी ते फ्रिज मधुन बाहेर काढुन एक भांडे घेऊन त्या मध्ये पाणी टाकुन त्या मध्ये एक स्टॅड ठेवा. त्या वर एक जाळी ठेवा किंवा ताटली ठेवा व त्या वर चिकन चा लेग पिस ठेवा बाजुने बटाटा पण लावु शकता व वरुन झाकण लावुन घेणे. 20 मिनीटे ते तसेच शिजवुन घेणे.

    ग्रीन चिकन तंदूरी (green chicken tandoori recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    ग्रीन चिकन तंदूरी (green chicken tandoori recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    ग्रीन चिकन तंदूरी (green chicken tandoori recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर गॅस वर एक स्टॅड ठेवुन किंवा जाळी ठेवुन त्या स्टॅड वर किंवा जाळीवर तो लेग पिस ठेवुन तो रोस्ट करुन घेणे. अशा प्रकारे तयार होईल ग्रीन चिकन तंदूरी.

    ग्रीन चिकन तंदूरी (green chicken tandoori recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    ग्रीन चिकन तंदूरी (green chicken tandoori recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    ग्रीन चिकन तंदूरी (green chicken tandoori recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Tina Vartak
Tina Vartak @cook_22564968
23 जानेवारी 2021 18:15 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
  2. पनीर बटर मसाला (paneer butter masala recipe in marathi))
  3. घावणे (ghavne recipe in marathi)
  4. करंडी ऑम्लेट (Karandi omelette recipe in marathi)
  5. नारळाच्या दुधातले दडपे पोहे😋😋 (naradachya dudhatle dapde pohe recipe in marathi)
  1. मेथी पराठा.. (methi paratha recipe in marathi)
  2. खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
  3. हेटीच्या फुलांचा झुणका (hetichya fulanchya zhunka recipe in marathi)
  4. मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14469603
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close