कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
खमण ढोकळा.. (khaman dhokla recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
खमण ढोकळा.. (khaman dhokla recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

खमण ढोकळा.. (khaman dhokla recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

#ब्रेकफास्ट गुजराती माणसांचा व आता आपलाही हेल्दी व स्वादिष्ट नाष्टा म्हणजे खमण ढोकळा आज मी खमण ढोकळा प्रिमिक्स पासुन ढोकळा बनवला आहे कसा विचारता चला तर रेसिपी बघुया

#ब्रेकफास्ट गुजराती माणसांचा व आता आपलाही हेल्दी व स्वादिष्ट नाष्टा म्हणजे खमण ढोकळा आज मी खमण ढोकळा प्रिमिक्स पासुन ढोकळा बनवला आहे कसा विचारता चला तर रेसिपी बघुया

पुढे वाचा

खमण ढोकळा.. (khaman dhokla recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

#ब्रेकफास्ट गुजराती माणसांचा व आता आपलाही हेल्दी व स्वादिष्ट नाष्टा म्हणजे खमण ढोकळा आज मी खमण ढोकळा प्रिमिक्स पासुन ढोकळा बनवला आहे कसा विचारता चला तर रेसिपी बघुया

#ब्रेकफास्ट गुजराती माणसांचा व आता आपलाही हेल्दी व स्वादिष्ट नाष्टा म्हणजे खमण ढोकळा आज मी खमण ढोकळा प्रिमिक्स पासुन ढोकळा बनवला आहे कसा विचारता चला तर रेसिपी बघुया

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२०-३० मिनिटे
२-४ जणांसाठी
  1. १५० ग्रॅमखमण ढोकळा प्रिमिक्स
  2. 1 टेबलस्पुनतेल
  3. 2मिरच्या
  4. 3-4कडिपत्याची पाने
  5. 1 टीस्पूनमोहरी
  6. 2 टीस्पूनपांढरे तीळ
  7. 1 टीस्पूनसाखर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२०-३० मिनिटे
  1. 1

    ढोकळ्याचे प्रिमिक्स बाऊलमध्ये घेऊन त्यात पाणी टाकुन बॅटर बनवा

    खमण ढोकळा.. (khaman dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    लगेच कुकरच्या २ डब्यांना तेल लावुन त्यात बॅटर ओता

    खमण ढोकळा.. (khaman dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    स्टिमरमध्ये ठेवुन१५-२० मिनिटे वाफवुन घ्या व थंड करा

    खमण ढोकळा.. (khaman dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तडका पॅनमध्ये तेल गरम झाल्यावर मोहरी कडिपत्ता सफेद तिळ मिरच्यांचे तुकडे टाका गॅस बंद करून थोडे साखरेचे पाणी मिक्स करा

    खमण ढोकळा.. (khaman dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    तयार ढोकळा प्लेट मध्ये काढुन घ्या त्यावर तयार फोडणी चोहोबाजुनी पसरवुन घ्या

    खमण ढोकळा.. (khaman dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    नंतर प्लेटमध्ये ढोकळा ठेवुन पिसेस कट करून सर्व्ह करा

    खमण ढोकळा.. (khaman dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    खमण ढोकळा.. (khaman dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
24 जानेवारी 2021 14:52 रोजी

टिप्पण्या (5)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
27 जानेवारी 2021 07:23
धन्यवाद प्रांजल🙏
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
  2. आलू बटर मसाला.. (aloo butter masala recipe in marathi)
  3. भगर उपमा (bhagar upma recipe in marathi)
  4. रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
  5. पोळे /तांदळाच्या पिठाचे इन्स्टंट घावणे.. (instant ghavne recipe in marathi)
  1. व्हेज चीज उत्तपम😋 (veg uttapam recipe in marathi)
  2. ब्लॅक राईस प्रोटीन लाडू (Black Rice Protein Laddu recipe in marathi)
  3. व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
  4. वेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14475053
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close