व्हेज चीज उत्तपम😋 (veg uttapam recipe in marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
मंगळवार #ब्रेकफास्ट प्लॅनर# उत्तपम🤤
व्हेज चीज उत्तपम😋 (veg uttapam recipe in marathi)
मंगळवार #ब्रेकफास्ट प्लॅनर# उत्तपम🤤
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदुळ, उडदाची डाळ,चनाडाळ, तुरडाळ २-३ तास भिजत घालून ठेवली.
- 2
२-३ तासांनी मिक्सर मधून बारीक करून मीठ टाकून मिक्स केले रात्रभर झाकून ठेवावे नंतर मिश्रण फुलुन येते.
- 3
टमाटर, सिमला मिरची, कांदा, हिरव्या मिरच्या, सांबार चापरणे बारीक करून घेतले नंतर त्यात मीठ, जीरे पूड,काळेमीरी पुड टाकून चांगले मिक्स करून घेतले.
- 4
गॅसवर नाॅनस्टिक तवा ठेवून तेल लावून गरम करून घेतले त्यावर उत्तपम मिश्रण टाकून त्यावर बारीक करून घेतलेले टमाटर, कांदा मिरची सिमला मिरची चे मिश्रण टाकून चिली फ्लेक्स टाकून झाकुन ठेवले.
- 5
व्हेज उत्तपम तयार झाल्यावर डीश सर्व्ह केली (टमाटर साॅस किंवा खोबरा चटणी सोबत खाऊ शकतो)
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
व्हेज उत्तपम (Veg Uttapam Recipe In Marathi)
समर डिनर रेसिपी#SDRउन्हाळ्यात रात्रीच्या जेवणात हलकं जेवणाची मागणी असते तर मी आज थीम नुसार व्हेज उत्तपम करण्याचा बेत केला 😋😋😋 Madhuri Watekar -
व्हेज उत्तपम / उत्तपा (veg uttapam recipe in marathi)
#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर#ब्रेकफास्ट#व्हेज उत्तपम Rupali Atre - deshpande -
उत्तपम रेसिपी (uttapam recipe in marathi)
# ब्रेकफास्ट # मंगळवार उत्तपम रेसिपी हि रेसिपी तयार करायला एकदम सोपी आहे आणि सर्व भाज्या मिक्स केल्यामुळे पोस्टीक सुद्धा आहे Prabha Shambharkar -
-
पोहा उत्तपम (poha uttpam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर#मंगळवार- उत्तपम Sumedha Joshi -
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#GA4तसे पाहिले तर हा दाक्षिणात्य पदार्थ पण आपण सर्वांनीच तो कधीच आपलासा केला ते कळलच नाही.पटकन होणारा आणि पोटभरीचा असा हा उत्तपम अगदी उत्तम लागतो. Archana bangare -
भगरीचा उपमा 😋 (bhagricha upma recipe in marathi)
#शुक्रवार# ब्रेकफास्ट प्लॅनर# भगरीचा उपमा🤤 Madhuri Watekar -
तंदुरी पनीर उत्तपम पिज़्ज़ा (tandoori paneer uttapam pizza recipe in marathi)
#GA4Week1 उत्तपम उत्तपम हा साउथ इंडियन ब्रेकफास्ट चा खूप प्रसिद्ध प्रकार आहे. भरपूर प्रकारानी उत्तपम करता येतात आणि म्हणूनच मी आज एक वेगळा उत्तपम ट्राय केला जेणेकरून मुलांना त्यातून व्यवस्थित भाज्या पनीर चिझ घालून केलेला उत्तपम म्हणजे एक फुल मिल साठी छान ऑप्शन आहे. Deepali dake Kulkarni -
चीझी व्हेजी उत्तपम (chessy veggie uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#उत्तपम-मंगळवारउत्तपम एक साऊथ इंडियन खाद्य पदार्थ आहे. डाळ तांदूळ आंबून केलेला हा पदार्थ व्हेजीज मुळे पौष्टिक तर होतोच आणि चीझ मुळे यम्मी लागतो. Shital Muranjan -
-
रवा उत्तपम (rava uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#उत्तपम#5ब्रेकफास्ट प्लॅनर मधली पाचवी रेसिपी ....मस्त झटपट होणारा रवा उत्तपम..... Supriya Thengadi -
-
स्विटकाॅर्न सॅलड (sweetcorn salad recipe in marathi)
#साप्लाहिक सॅलड प्लॅनर#गुरूवार ##काॅर्न सॅलड #🤤 Madhuri Watekar -
शिमला मिरची झुणका (shimla mirchi cha zhunka recipe in marathi)
#साप्ताहिक#डिनर प्लॅनर##सोमवार# शिमला मिरची#🤤😋 Madhuri Watekar -
मुगाचा भरडा😋 (moongacha bharda recipe in marathi)
#डिनर प्लॅनर # मुगाची भाजी##बुधवार# 🤤 Madhuri Watekar -
साबुदाणा अप्पे😋 (sabudana appe recipe in marathi)
गुरुवार# ब्रेकफास्ट प्लॅनर# साबुदाणा अप्पे🤤 Madhuri Watekar -
मिक्स डाळीचे आप्पे (mix daliche appe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#bfr#रेसिपीज चॅलेंजमिक्स डाळीचे आप्पे😋रोज रोज ब्रेकफास्ट साठी काय करायचे प्रश्नच पडतो मग आज मी पोष्टीक मिश्र डाळी एकत्र मिक्स व्हेज दोन्ही मिळुन हेल्दी ब्रेकफास्ट साठी बेत केला😋😋 Madhuri Watekar -
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#GA4#week1गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील उत्तपम ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी.उत्तपम ही साऊथ इंडियन लोकप्रिय रेसिपी आहे. डोसा पेक्षा जाड आणि वरतून भाज्या चे टॉपिंंग दिसायला ही छान आणि खायला पण मस्तच ओनियन उत्तपम , टोमॅटो उत्तपम ,कँरेट उत्तपम आसे आनेक प्रकार आहेत. सध्या चे चीज उत्तपम , पिझ्झा उत्तपम मुलांच्या आवडीचा प्रकार. Ranjana Balaji mali -
-
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#GA4#week 1माझी ga4 साठी पहिली रेसिपी उत्तपम आहे. Sandhya Chimurkar -
मेथी पराठा😋 (methi paratha recipe in marathi)
सोमवार #ब्रेकफास्ट प्लॅनर# मेथी पराठा🤤 Madhuri Watekar -
पालक घावणे😋 (palak ghavne recipe in marathi)
शुक्रवार #ब्रेकफास्ट प्लॅनर# घावणे पोष्टीक लोहयुक्त रेसिपी🤤 Madhuri Watekar -
क्रिस्पी रवा उत्तपम (crispy rava uttapam recipe in marathi)
#HLR#हेल्थी रेसिपीज चॅलेंज#रवा उत्तपम😋😋 Madhuri Watekar -
"रवा उत्तपम" (rava uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक_ब्रेकफास्ट_प्लॅनर#मंगळवार_उत्तपम " रवा उत्तपम" रवा उत्तपम ला वेगवेगळ्या पद्धतीने सजवुन नातवंडांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे.. लता धानापुने -
मिश्रडाळीचे अप्पे(Mix Dal Appe Recipe In Marathi)
मिश्र डाळीचे अप्पे अतिशय पोष्टीक सर्व डाळी आपण खात रोज वापरत नाही नवीन नवीन मिश्र डाळीचे डिश कधी पराठे, फोडणीचे वरण करून मुलांना खायला देतो. Madhuri Watekar -
-
शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi)
#डिनर प्लॅनर🍽️#मंगळवार#शेजवान 😍#फ्राईडराईस❤️ Madhuri Watekar -
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#cpm7 week7कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी आज उत्तपम या किवर्ड साठी मी माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
रवा व्हेज दोसा (Rava Veg Dosa Recipe In Marathi)
पाऊस सुरू झाला गरम गरम खायला खूप छान वाटते झटपट रवा दोसा बॅटर तयार करून दोसाचा बेत केला 😋😋 Madhuri Watekar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14474928
टिप्पण्या