कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)

Asha Ronghe
Asha Ronghe @cook_26495474

#GA4 # Week20
#Thepla

#GA4 # Week20
#Thepla

पुढे वाचा

मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)

Asha Ronghe
Asha Ronghe @cook_26495474

#GA4 # Week20
#Thepla

#GA4 # Week20
#Thepla

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० - ३५ मिनीटे
3 - 4 सर्व्हिंग
  • 1 कपमेथी पाने
  • 2 कपगव्हाचे पिठ
  • 3-4हिरवी मिरची
  • 3-4आल्याचे तुकडे
  • ७- ८ लसूण पाकळ्या
  • 1 टीस्पूनलाल तिखट
  • 1/2 टीस्पूनहळद
  • मीठ चवीनुसार
  • 1/४ कप दही
  • 1 टीस्पूनकस्तुरी मेथी
  • 1 टीस्पूनतीळ
  • तेल
  • पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० - ३५ मिनीटे
  1. 1

    मेथी पाने स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावी. आले, लसूण, मिरची ची पेस्ट करून घ्यावी. मिक्सिंग वाटी मधे पिठ, मेथी पाने, आले - लसूण - मिरची पेस्ट टाकून घ्यावे.

    मेथी थेपला (methi thepla recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मेथी थेपला (methi thepla recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मेथी थेपला (methi thepla recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्यात मीठ, तिखट, हळद, कस्तुरी मेथी, तीळ, दही सर्व साहित्य एकत्र करून आवश्यक ते नुसार पाणी वापरून पिठ मळून घ्यावे.

    मेथी थेपला (methi thepla recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मेथी थेपला (methi thepla recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मेथी थेपला (methi thepla recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    तयार गोळ्याचा थेपला लाटून घ्यावा. गॅस वर तवा गरम करून थेपला छान तेल टाकून भाजून घ्यावा. अश्या प्रकारे सर्व थेपला तयार करून घ्यावेत आणि लोणच्या बरोबर सर्व्ह करावेत.

    मेथी थेपला (methi thepla recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मेथी थेपला (methi thepla recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मेथी थेपला (methi thepla recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Asha Ronghe
Asha Ronghe @cook_26495474
31 जानेवारी 2021 11:08 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मेथिचे ठेपला रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. काकवी  ड्राय फ्रूट लाडू (kakvi dry fruit ladoo recipe in marathi)
  2. धपाटे (dhapate recipe in marathi)
  3. टोमॅटो सूप
  4. रसगुल्ला.. (rasgulla recipe in marathi)
  5. चिज गार्लिक ब्रेड.... (cheese garlic bread recipe in marathi)
  1. चीझ गार्लिक ब्रेड स्टिक्स (cheese garlic bread stick recipe in marathi)
  2. मसाला डाळ थेपला(मल्टी ग्रेन फ्लोर) (masala dal thepla recipe in marathi)
  3. बाजरी-मेथी ठेपला (bajri methi thepla recipe in marathi)
  4. मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14513644
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close