दुधी भोपळ्याच्या रिंगस (dudhi bhopdachya rings recipe in marathi)

Ashwinee Vaidya @cook_26089892
दुधी भोपळ्याच्या रिंगस (dudhi bhopdachya rings recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम दुधी स्वच्छ धुवून सोलून घ्यावा. त्याच्या गोल चकत्या करून त्यातील बिया काढून टाकाव्यात.
- 2
एका भांड्यात बेसन व इतर सर्व साहित्य घालून त्यात थोडे-थोडे पाणी घालून भज्याच्या पीठासारखे पीठ भिजवून घ्यावे. गॅसवर एका कढईत तेल गरम करायला ठेवावे त्यात ठेवावे. बेसनाच्या मिश्रणात रिंग घोळवून गरम तेलात तळून घ्यावेत.
- 3
दोन्ही बाजूंनी खरपूस तळून घ्याव्यात. टिश्यू पेपरवर काढून ठेवाव्यात. गरमागरम रिंगस तयार आहेत.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- चिझी डोसा पिझ्झा (cheese dosa pizza recipe in marathi)
- हिडन सरप्राइज हार्ट केक❤️❤️ (hidden surprise heart cake recipe i
- आटा कुकीज विथ स्ट्रॉबेरी जॅम (atta cokkies with strawberry jam recipe in marathi)
- होममेड पिझ्झा साॅस (pizza sauce recipe in marathi)
- पिंक हार्ट बर्फी (pink heart barfi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14561171







टिप्पण्या