अगलेस केक(eggless cake recipe in marathi)

Sonali Shah @cook_24499330
अगलेस केक(eggless cake recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मैदा, पिठीसागर चालून घेणे.
- 2
सोडा, बेकिंग पावडर, दुध व तेल पण घालुन घेणे.
- 3
सर्व्ह नीट मिक्स करून त्यात इसेन्स घालून एक सारखं थिकन्स करुण घेणे.
- 4
पॅन ला बटर पेपर टाकून त्यात batter टकणे, वड्राय फ्रूट टाकून बेक करायला ठेवणे.
- 5
ओव्हन मध्ये प्री हिट करुण 180° वर 25 ते 30 मिनिट बेक करावे.गार झाल्यावर तुकडे करून घेणे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14590549

















टिप्पण्या