कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
झटपट कच्चा मसाला शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
झटपट कच्चा मसाला शेव भाजी (sev bhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

झटपट कच्चा मसाला शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#GR
#शेवभाजी
शेव भाजी म्हणजे मसाला भाजून मग बनवली जाते. पण आज मी झटपट कच्चा मसाला शेव भाजी बनवली आहे अगदी कमी वेळात होणारी ही रेसेपि बघूया.

#GR
#शेवभाजी
शेव भाजी म्हणजे मसाला भाजून मग बनवली जाते. पण आज मी झटपट कच्चा मसाला शेव भाजी बनवली आहे अगदी कमी वेळात होणारी ही रेसेपि बघूया.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

वीस मिनिट
चार सर्व्हींग
  • 150 ग्रॅमभाजीचे शेव(बाजारातील)
  • 2कांदे
  • 2टोमॅटो
  • 1"आले
  • 8-10 लसून कळ्या
  • 3 टेबलस्पूनखोबरा किस
  • 1 -1/4 टीस्पूनकाळा मसाला
  • 1 टेबलस्पूनधने
  • 1 टीस्पूनजीरे
  • 1_
  • 1 1/2 टेबलस्पूनकोथिंबीर चीरून
  • 2 टीस्पूनलाल तिखट आवडीने तिखट कमी अधिक करू शकता
  • 4-5 टेबलस्पूनतेल (तेल मसाला शेव भाजी म्हणून जास्त वापरले)
  • 1 -1/2 टीस्पूनमीठ
  • 1/2 टीस्पूनहळद
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

वीस मिनिट
  1. 1

    कांदे चिरून घ्या,खोबरं किसून घ्या.आल, धने जीरे हे सगळे मिक्सरमधून पेस्ट करा.

    झटपट कच्चा मसाला शेव भाजी (sev bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    झटपट कच्चा मसाला शेव भाजी (sev bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    झटपट कच्चा मसाला शेव भाजी (sev bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढईत तेल घालून गरम करा तेलात जीरे घाला तडतडले कि कांद्याच वाटण व मसाला घालून लोमिडियम फ्लेमवर परतून घ्या.

    झटपट कच्चा मसाला शेव भाजी (sev bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    झटपट कच्चा मसाला शेव भाजी (sev bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    टोमॅटो चिरून मिक्सरमधून टोमॅटो,लसून,तीखट घालून पेस्ट करा.

    झटपट कच्चा मसाला शेव भाजी (sev bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    झटपट कच्चा मसाला शेव भाजी (sev bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता ही पेस्ट कढईतील कांदा पेस्टला तेल सुटले की त्यात घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्या.

    झटपट कच्चा मसाला शेव भाजी (sev bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    झटपट कच्चा मसाला शेव भाजी (sev bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता त्यात गरम पाणी 400_500 एमएल घालून घ्या व मीठ घाला. उकळी काढा आता त्यात कोथिंबीर घाला. व शेव घालून घ्या सर्व्ह करा. (शेव सर्व्ह करायच्या वेळेस घालून उकळी काढा)

    झटपट कच्चा मसाला शेव भाजी (sev bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    झटपट कच्चा मसाला शेव भाजी (sev bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    झटपट कच्चा मसाला शेव भाजी (sev bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
01 मार्च 2021 09:29 रोजी

टिप्पण्या (2)

Bhakti Chavan
Bhakti Chavan @BhaktiC_3728
01 मार्च 2021 10:00
zanzaneet jhatka
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कच्चे मासल्या शेवची भाजी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. "होममेड एडीबल शिमर ग्लिटर्स" (homemade edible glitter recipe in marathi)
  2. नूडल्स कोल्सलाॅ (Noodles Coleslaw recipe in marathi)
  3. मालवणी सूक्क मटण रेसिपी (malwani sukh mutton recipe in marathi)
  4. ड्रम स्टिक फ्राय (drumstick fry recipe in marathi)
  5. मसाला भेंडी फ्राय (Masala ye magic bhendi fry recipe in marathi)
  1. मिनी मॅगी नूडल्स पिझ्झा विथ एग (mini maggi noodles pizza with egg recipe in marathi)
  2. कोकणी सोलकढी (kokoni solkadhi recipe in marathi)
  3. मेथीच्या भाजी तील बाजरीचे  मुठे (methichya bhaji til bajriche muthe recipe in marathi)
  4. "होममेड एडीबल शिमर ग्लिटर्स" (homemade edible glitter recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14665154
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close