कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
सांबर वडी
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
सांबर वडी रेसिपी चे मुख्य फोटो

सांबर वडी

Asha Ronghe
Asha Ronghe @cook_26495474

#GR

#GR

पुढे वाचा

सांबर वडी

Asha Ronghe
Asha Ronghe @cook_26495474

#GR

#GR

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 - 40 मिनीटे
2 - 3 सर्व्हिंग्ज
  • 1 कपमैदा
  • 1 कपकोथिंबीर
  • 1/4 कपशेंगदाणा कूट
  • 1 टीस्पूनलाल तिखट
  • मीठ चवीनुसार
  • पाणी
  • तेल
  • 1/2 टीस्पूनचाट मसाला
  • 1 टीस्पूनधने पूड
  • 1/2 टीस्पूनजीरे
  • 1/4 टीस्पूनओवा
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 - 40 मिनीटे
  1. 1

    मैदा मद्ये मीठ, ओवा, जीरे आणि 1 टेबलस्पून तेल टाकून छान मिक्स करून घ्यावे. नंतर पाणी वापरून मैदा भिजवून घ्यावा.1/2 तास साईड ला ठेवून द्यावा.

    सांबर वडी रेसिपी स्टेप 1 फोटो
    सांबर वडी रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. कढई मद्ये तेल टाकून त्यात जीरे, तिखट, मीठ, धने पूड टाकून घ्यावे. नंतर त्यात कोथंबीर आणि शेंगदाणा कूट घालून छान मिक्स करून त्यात चाट मसाला घालून सारण तयार करून घ्यावे.

    सांबर वडी रेसिपी स्टेप 2 फोटो
    सांबर वडी रेसिपी स्टेप 2 फोटो
    सांबर वडी रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    भिजवलेल्या मैदा ची छोटी पोळी लाटून घ्यावी त्यावर तयार कोथिंबीर चे सारण ठेवून घ्यावे. कडेला पाणी लावून सांबर वडी तयार करून घ्यावी. अश्या प्रकारे सर्व सांबर वडी तयार करून घ्याव्यात.

    सांबर वडी रेसिपी स्टेप 3 फोटो
    सांबर वडी रेसिपी स्टेप 3 फोटो
    सांबर वडी रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मिडीयम फ्लेम वर सर्व सांबर वडी तळून घ्यावीत आणि गरमा गरम सर्व्ह करावी.

    सांबर वडी रेसिपी स्टेप 4 फोटो
    सांबर वडी रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Asha Ronghe
Asha Ronghe @cook_26495474
03 मार्च 2021 09:09 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

सांभर वडी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. मिस्सी रोटी आणि दहीवाले पनीर (missi wali roti dahi wale paneer recipe in marathi)
  2. शेवगाच्या शेंगांचा झुणका (shevgyachya shengacha zhunka recipe in marathi)
  3. "सनी साईड अप फ्रिटाटा" (sunny side up frittata recipe in marathi)
  4. शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
  5. सुका जवला (sukha jawla recipe in marathi)
  1. शेवग्याच्या शेंगांची आमटी (shevgyachya shenga chi amti recipe in marathi)
  2. रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
  3. गार्लिक पराठा (garlic paratha recipe in marathi)
  4. कढी गोळे (kadi gode recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14674847
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close