शेवग्याच्या शेंगांची आमटी (shevgyachya shenga chi amti recipe in marathi)

शेवग्याच्या शेंगांची आमटी (shevgyachya shenga chi amti recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुऊन त्याचे विशेष करून घेतले. ते साल काढून घेतले. चार पाच मिनिट वाफवून घेतले.
- 2
आमटी चे वाटण तयार करण्यासाठी कढाई मध्ये थोडेसे तेल घेऊन त्यावर खडा मसाला, आले, लसून सर्व परतून घेतले. कांदा भाजून घेतला. व मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घेतले.
- 3
वाटण तयार झाल्यावर एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद, थोडीशी कोथिंबीर व तिखट घालून फोडणी करून घेतली. मग त्यात टमाटा परतून घेतला. व वरील वाटण घालून परतले.
- 4
मसाला तेल सुटेपर्यंत परतला गेल्यावर त्यात तिखट, मीठ, काळा मसाला घालून परतल्यावर गरम पाणी घालून एक उकळी आणली मग त्यात वाफवलेल्या शेंगांचे पीसेस घातले. व एक मिनिट चांगले उकळून घेतले.
- 5
तयार शेवग्याच्या शेंगांची आमटी बाऊलमध्ये काढून वरून कोथिंबीर घालून सर्व्ह केली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शेवग्याच्या शेंगांची आमटी (shevgyachya bhaji chi amti recipe in marathi)
#GA4 #week25 #drumstick#शेवग्याच्या_शेंगांची_आमटीशेवग्याच्या शेंगांमधे कॅल्शिअम असते. शेंगा आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. चविला जराशी तुरट चव असली तरी त्यातील जराशा मीठ, मसाल्यामुळे चवदार चविष्ट बनते. Ujwala Rangnekar -
शेवग्याच्या शेंगांची आमटी (shevgyachya bhaji chi amti recipe in marathi)
#GA4 #Week 25..किवर्ड ड्रमस्टिक.. शेवग्याच्या शेंगांची आमटी घरात सर्वांनाच प्रिय.. नेहमीच केली जाते .तुम्हालाही नक्की आवडेल Sushama Potdar -
शेवग्याच्या शेंगांची आमटी (Shevgyachya shengachi amti recipe in marathi)
#mlrशेवग्याच्या शेंगा मध्ये विटामिन , कॅल्शियम मुबलक प्रमाणामध्ये असते. तूरडाळ , मसूर डाळ किंवा मूग डाळीची आमटी करताना शेवग्याच्या शेंगा घातल्यानंतर त्याला मस्त चव येते त्याचा आहारात समावेश केल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते हाडे मजबूत होतात तसेच वजन नियंत्रणात राहते. आशा मानोजी -
शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी (Shevgyachya Shenganchi Rassa Bhaji Recipe In Marathi)
#BR2#भाजी रेसिपी Sumedha Joshi -
शिंपल्या् व शेवग्याच्या शेंगांचे सुप (shimple shevgyachya shenga recipe in marathi)
#सूप तिसऱया म्हणजेच शिंपल्या अनेकांना आवडतात , त्यामध्ये आणखी पौष्टिकते साठी शेवगाच्या शेंगा घालून सूप बनवला.शेवगाच्या शेंगा एरवी भाजी किंवा डाळीमध्ये वापरतात. असा आणखी एक पदार्थ बनवला तर सर्वाना आवडेल Kirti Killedar -
शेवग्याच्या शेंगांची कढी (shevgyachya shengachi kadi recipe in marathi)
#GA4 #WEEK25 #KEYWORD_DRUMSTICK सुहिता धनंजय -
शेवग्याच्या शेंगा बटाटा भाजी रेसिपी (shevgyachya shenga batata bhaji recipe in marathi)
#GA4#Week25#Drumstick nilam jadhav -
शेवग्याच्या शेंगांची सुकी भाजी (sevgyachya shengachi sukhi bhaji recipe in marathi)
#GA4 #week25 #Drumstick Priya Sawant -
-
शेवग्याच्या शेंगांची भाजी (shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week25 #shevga. उन्हाळ्यात शेवग्याच्या शेंगा भरपूर असतात. चवीला ही छान असतात. शिवाय त्यात लोह भरपूर प्रमाणात असते. आमच्या घरी तर याची भाजी खूप आवडती आहे सर्वांची. शिवाय या आमच्या घरच्या शेंगा आहेत. खूप चवदार. चला तर मग पाहू या आज शेवग्याच्या शेंगांची भाजी. Sangita Bhong -
शेवग्याच्या शेंगांची आमटी (shevgyachya shenga chi amti recipe in marathi)
प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
शेवग्याच्या शेंगांची आमटी (shevgyachya shenganchi amti recipe in Marathi)
शेवग्याच्या शेंगा सांबाराला जितके टेस्टी बनवते तितकेच तूरडाळीच्या वरणाला हेल्दीही बनवते. शेवग्याच्या शेंगांमध्ये उच्च प्रतीची मिनरल्स, प्रोटीन्स आढळतात. यामुळे त्याचा आहारात समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरते.आज मी केली आहे शेवगाच्या शेंगांची आमटी या आमटीमध्ये शेंगांचा जो फ्लेवर उतरतो तो मला खूप आवडतो. Prajakta Vidhate -
शेवग्याच्या शेंगांची मसाला भाजी (shevgyachya shengachi masala bhaji recipe in marathi)
#GA4 #week25 Priya Lekurwale -
-
आंबटवरण शेवग्याच्या शेंगा घालून (ambatvaran shevgyachya shenga ghalun recipe in marathi)
#GA4 #week25 #मी Drumsticks हा शब्द घेऊन रेसिपी केली. आता बाजारात मुबलक शेवग्याच्या शेंगा असतात, अतिशय पोष्टीक,कॅल्शियम युक्त शेंगा जरूर खाव्यात वरणात तर छानच लागतात.तर बघुयात कसे वरण करायचे ते. Hema Wane -
वीकएंड स्पेशल शेवग्याच्या शेंगांची आमटी (shevgyachya shengachi amti recipe in marathi)
#wdrसध्या शेवग्याच्या शेंगा खूपच छान येतायत .म्हणून आज मी वीकएंड स्पेश ल केली शेवग्याच्या शेंगांची आमटी. Pallavi Musale -
शेवग्याच्या शेंगा ची भाजी (shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)
#GA4#week25#Drumsticks Roshni Moundekar Khapre -
वांगे शेवग्याच्या शेंगाची भाजी (vange shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)
#GA4#week25 Seema Mate -
शेवग्याच्या शेंगा भाजी (shevgyachya shenga chi bhaji recipe in marathi)
#GA4 #keyword-drumstick Manisha Shete - Vispute -
शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी (shevgyachya shengachi rassa bhaji recipe in marathi)
#GA4#week25# शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी मुंगण्याच्या शेंगा ची रस्सा भाजी छान होते Prabha Shambharkar -
शेवग्याच्या शेंगाचा रस्सा (shevgyachya shengacha rassa recipe in marathi)
#GA4 #week25 रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
मसालेदार शेवग्याच्या शेंगा (shevgyachya shenga recipe in marathi)
#GA4#WEEK25#Keyword_Drumstick "शेवगा"मी दोन्ही प्रकारच्या बनवल्या आहेत.. सुक्या आणि रस्स्यावाल्या... सुक्या बनवताना ही मसाला तयार केला आहे.. आणि सेम तसाच मसाला फक्त थोडे शेंगदाणे तळुन वाटले आहेत वाटप करताना रस्सा भाजी साठी... शेंगदाण्यांमुळे रस्सा भाजी मिळुन येते... चला तर मग काळ्या मसाल्याची भाजीची रेसिपी बघुया.. लता धानापुने -
-
शेवग्याच्या शेंगाची कढी (shevgyachya shengachi kadi recipe in martahi)
#GA4 #week25 शेवग्याच्या शेंगाची कढी स्वादिष्ठ व पौष्टिक असते. Dilip Bele -
-
शेवग्याच्या शेंगाची आमटी (shevgyachya shengachi amti recipe in marathi)
#GA4#week25#Drumstick#cooksnap... #SuvarnaPotdarसुवर्णा पोद्दार यांची शेवग्याच्या शेंगाची आमटी मी कुकसॅन्प केली आहे. रेसिपीमध्ये थोडासा बदल केला आहे. पण सुवर्णा तूझी रेसिपी फॉलो करून , आमटी खूप अप्रतिम झाली आहे... थँक्स डियर.. 🙏🏻🙏🏻खरंतर प्रत्येकाकडे आमटी बनवण्याची पद्धत वेगळी, सोबत खूप सारे व्हेरिएशन हे असतेच..नाही का..? अशीच ही शेवग्याच्या शेंगा ची आमटी चवीला अप्रतिम वाटते. कमी जिन्नस वापरून केलेली.. आणि तरी देखील प्रत्येक वेळेस खावीशी वाटणारी....शेवगा त्याच्या विविध आरोग्यवर्धक गुणामुळे आयुर्वेदात बहुउपयोगी मानला जातो. शेवगाच्या पानापासून ते बिया पर्यंत सर्वच औषधीयुक्त... शेवग्यामध्ये अ, ब, क, जीवनसत्वे तसेच कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, आयोडीन ही खनिज द्रव्ये, प्रथिने, तंतुमय पदार्थ हे पोषक घटक विपुल प्रमाणात शेवगा मध्ये असतो. फळभाज्यांच्या तुलनेने 100 ग्राम शेवगा मध्ये गाजरा पेक्षा दहा पटीने अधिक जीवनसत्व , संत्रा पेक्षा सात पटीने अधिक क जीवनसत्व, दुधापेक्षा सतरा पटीने अधिक प्रमाणात कॅल्शियम, तसेच केळीमध्ये असलेल्या पंधरा पटीने अधिक पोटॅशियम, पालकांपेक्षा पंचवीस पटीने अधिक प्रमाणात लोह असे बरेच काही या बहुगुणी शेवग्यामध्ये आढळून येते...मैत्रीणीनो तेव्हा शेवग्याचा आपल्या आहारात अवश्य समावेश करा.. आणि स्वस्थ रहा... मस्त रहा.. 💃 💕 Vasudha Gudhe -
शेवग्याच्या शेंगांची गोडा मसाला आमटी... (shevgyachya shengachi goda masala amti recipe in marathi)
#GA4 #Week25 की वर्ड-- Drumsticksशेवगा शेंगा..हा की वर्ड वाचल्यावर लहानपणीचे अंगणातले शेवग्याचे झाड.. शेवगा आणि सुरण यांना व्हेजवाल्यांच नॉनव्हेज म्हटले जाते आणि ते खरं देखील आहे कारण दुधाच्या चार पट, मटनाच्या 800 पट यामध्ये कॅल्शियम असते. जवळपास तीनशे विकारांवर मात करणारे ,कुपोषण थांबवणारे शेवगा , अनेक व्याधी नाहीसे करणार्या शेवग्याला जागतिक आरोग्य संघटनेने *चमत्कारी वृक्ष* म्हटले आहे .शेवग्याची पाने, फुले बिया शेंगा या सगळयाचा औषधी उपयोग आहे..साधारण 100 ग्रॅम इतक्या वजनाच्या शेवग्याच्या वाळलेल्या पानांमध्ये तितक्याच वजनाच्या गाजराइतके अ जीवनसत्व, संत्र्यापेक्षा अधिक मात्रेमध्ये क जीवनसत्व, दुधापेक्षा अधिक मात्रेमध्ये कॅल्शियम, केळ्यामध्ये असते त्यापेक्षा अधिक पोटॅशियम, पालाकापेक्षा अधिक मात्रेमध्ये लोह, आणि दह्यामध्ये असतात त्यापेक्षा जास्त प्रथिने असल्याचे म्हटले जाते. थोडक्यात सांगायचे झाले तर शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असलेली बहुतेक सर्व पोषक द्रव्ये शेवग्यामध्ये असल्याने याचा समावेश आपल्या आहारामध्ये करणे गरजेचे आहे. शेवग्यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वे आहेत. त्याचबरोबर 8 प्रकारची अमिनो आम्ल, तसेच अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंटस, दाहक विरोधी तत्वे आणि फायटोकेमिकल्स आहेत.तर असा हा प्रोटीन कॅल्शियम विटामिन्सचा बारमाही खजिना..कायम लुटलाच पाहिजे आपण.. Bhagyashree Lele -
शेवग्याच्या शेंगा (shevgyachya shenga Recipe in Marathi)
शेवगा,मुनगा,मुंगणा अशा अनेक नावाने ही भाजी ओळखली जाते.8प्रकारची अमिनो असिड्स,अटिआक्सिडंट्स, कॅल्शियम, पोटॅशियम, प्रथिने, भरपूर लोह इतके सारे पोषक घटक यात असतात.आमच्या कडे सर्वांचीच आवडती भाजी आहे. Archana bangare -
शेवग्याच्या शेंगांची भाजी (shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)
#GA4#week#keyword_drumsticksशेवग्याच्या शेंगा, त्याची पानं सुद्धा खूप पौष्टिक असतात. शेंगाच सूप पण करतात.आज आपण शेंगांची भाजी करूया. Shilpa Ravindra Kulkarni -
शेवग्याच्या शेंगाची पातळ रस्सा भाजी (shevgyacha shenga patal rassa bhaji recipe in marathi)
#GA4#week25#drumstickचणा डाळ घालून केेलेलीशेवग्याच्या शेंगा मध्ये Calcium & iron चे प्रमाण भरपूर असते आणि ते आपल्या शरीरा साठी खूप उपयुक्त असते, मी शेवग्याच्या शेंगा ची रस्सा भाजी रेसिपी शेअर केली आहे. नक्की करून पहा खूप छान लागते.😋 Vandana Shelar
More Recipes
टिप्पण्या