कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
झटपट रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
झटपट रवा डोसा (rava dosa recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

झटपट रवा डोसा (rava dosa recipe in marathi)

Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
Mumbai

#GA4 #week 25 theme rava dosa

#GA4 #week 25 theme rava dosa

पुढे वाचा

झटपट रवा डोसा (rava dosa recipe in marathi)

Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
Mumbai

#GA4 #week 25 theme rava dosa

#GA4 #week 25 theme rava dosa

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

2 जणांसाठी
  • 100 ग्रामबारीक रवा
  • 1 टेबलस्पूनतांदूळ पीठ
  • 2हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  • 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  • 1/2 टीस्पूनजीरे
  • मीठ चवीनुसार
  • तेल गरजेनुसार
  • 1/2लिंबूरस
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    एका भांड्यात रवा, तांदूळ पीठ, जीरे, मीठ, मिरची, कोथिंबीर, लिंबू रस सगळे एकत्र करा.

    झटपट रवा डोसा (rava dosa recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    झटपट रवा डोसा (rava dosa recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    रव्याच्या मिश्रणात रव्याच्या अडीचपट पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्या.मिश्रण पातळ असावे.

    झटपट रवा डोसा (rava dosa recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    गॅस वर नाॅनस्टिक तवा गरम करून त्यावर ब्रशने तेल लावून घ्या.वाटीच्या सहाय्याने तव्यावर डोशाचे मिश्रण झटपट आणि पातळ घाला.तेल सोडून डोसा कुरकुरीत होवू द्या.

    झटपट रवा डोसा (rava dosa recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    झटपट रवा डोसा (rava dosa recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    झटपट रवा डोसा (rava dosa recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    कुरकुरीत डोसा चटणी सोबत सर्व्ह करा.मिरची, मीठ, जीरे असल्याने चटणी शिवाय पण छान लागतो.

    झटपट रवा डोसा (rava dosa recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
04 मार्च 2021 16:18 रोजी
Mumbai

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

रवा डोसे रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. गावरानी कोंबडीचे मटण (kombdiche mutton recipe in marathi)
  2. गावरान पिठलं भाकरी खर्डा (pithla bhakhri kharda recipe in marathi)
  3. राजस्थानी मिस्सी रोटी (Rajasthani missi roti recipe in marathi)
  4. "राजस्थानी घेवर" (ghevar recipe in marathi)
  5. ओल्या काजूची भाजी (olya kajuchi bhaji recipe in marathi)
  1. कढी गोळे (kadi gode recipe in marathi)
  2. दही वडा (dahi vada recipe in marathi)
  3. शेवभाजी (sev bhaji recipe in marathi)
  4. मसालेदार शेवग्याच्या शेंगा (shevgyachya shenga recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14682001
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close