खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)

Deepti Padiyar @deepti2190
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
बाऊलमधे २ कप पाणी घेऊन त्यात साखर सायट्रिक ऍसिड घालून मिक्स करून थोडा वेळ बाजूला ठेवा.
- 2
बाऊलमधे बेसन,आलंमिरची ठेचा,हळद घालून मिक्स करा. तयार पाण्याचे मिश्रण थोडे थोडे घालून बेसन छान मिक्स करा.
- 3
१० मि.हे मिश्रण झाकून ठेवा. नंतर त्यात सोडा घालून मिश्रण छान मिक्स करून घ्या. ग्रीसिंग केलेल्या टिन मधे हे मिश्रण ओतून ढोकळा स्टीम करून घ्या.
- 4
थंड झाल्यावर ढोकळा काढून घ्या.व वरून मोहरी, कडिपत्ता,मिरची यांची फोडणी करुन ढोकळ्यावर घाला. वरून ओले खोबरे घाला.
- 5
सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14700401











टिप्पण्या