कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
झटपट अळू वडी (alu wadi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
झटपट अळू वडी (alu wadi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

झटपट अळू वडी (alu wadi recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#cooksnape
#wd
#special women’s day निमित्त मी आज माझी मैत्रीण सुमेधा जोशी यांना डेडीकेट करत. आहे, त्यांनी सुंदर आणि झटपट होणारी अळूवडी केली , घरी भरपूर अळूचे पान आले आहेत तर विचार केला , आपणही बनवुन बघू या.. चल तर मग रेसिपीकडे....!

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२५ मि.
४
  • ७-८ अळूची पान (काळ्या देठाची)
  • ६० ग्रॅम दाळीच पिठ
  • 1 टेबलस्पुनमैदा
  • 1 टीस्पूनओवा
  • 1 टीस्पूनजिर
  • 1 टेबलस्पुनलाल तिखट
  • 3 टेबलस्पुनचिंचगुळची चटणी
  • 1 टीस्पूनधनापावडर
  • 2 टेबलस्पुनतिळ
  • 2 टेबलस्पुनतेलाच मोहन
  • 1पिन्च सोडा
  • चवीनुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२५ मि.
  1. 1

    प्रथम अळूचे पान स्वच्छ धुऊन कट करुन घ्या

    झटपट अळू वडी (alu wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    झटपट अळू वडी (alu wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    झटपट अळू वडी (alu wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता कट केलेल्या पानात मैदा, बेसन, हळद, मीठ, तिखट, धनापावडर, जिर, ओवा, चिंचगुळाची चटणी, तिळ,तेलाच मोहन घालुन छान मिक्स करुन घ्या, त्यात आवश्कतेनुसार पाणी घालुन डो तयार करा, व त्याचे रोल करुन चाळणीवर वाफवून घ्या

    झटपट अळू वडी (alu wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    झटपट अळू वडी (alu wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    झटपट अळू वडी (alu wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    वरिल रोल एका कढईत पाणी घालुन त्यावर चाळणी ठेवुन १५ मि. वाफवून घ्या, व गार झाल्यावर कट करुन घ्या

    झटपट अळू वडी (alu wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    झटपट अळू वडी (alu wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता एका पॅन मधे थोडस तेल घाला, त्यावर तिळ घाला, व वरिल कट केलेले पिसेस शॅलोफ्रॅय करुन घ्या, दोन्ही बाजुने खरपुस होउ द्या, व गार झाल्यावर कधीही खाउ शकता

    झटपट अळू वडी (alu wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    झटपट अळू वडी (alu wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    झटपट अळू वडी (alu wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    अशा तऱ्हेने झटपट व टेस्टी अळूवडी तयार आहे

    झटपट अळू वडी (alu wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    झटपट अळू वडी (alu wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    झटपट अळू वडी (alu wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
08 मार्च 2021 11:39 रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

अळूवडी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
  2. मोतीचूर लाडू (motichoor ladoo recipe in marathi)
  3. रगडा पुरी (ragda puri recipe in marathi)
  4. मड पाॅट व्हेज यखणी पुलाव (pot veg yakhani pulav recipe in marathi)
  5. ओल्या काजूची करी (olya kajuchi curry recipe in marathi)
  1. पूरण पोळी रेसपी (puran poli recipe in marathi)
  2. कैरी पुदिना चटणी (keri pudina chutney recipe in marathi)
  3. रवा कंसार (rava kansar recipe in marathi)
  4. ओल्या काजूची करी (olya kajuchi curry recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14701411
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close